अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मिडटर्म निवडणुकीत विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत संसदेच्या 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज' आणि 'सीनेट' या दोन्ही सभागृहांचे नियंत्रण आपल्या हाती घेतले.
#USMidtermElections2026 #JDVance
lokmat.com/international/jd-…
मनोज जरागेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपुढे अट काय?
#LokmatNews #ManojJarangePatil #EknathShinde #DevendraFadnavis #MarathiNews
ही सरळ सरळ हुकूमशाही आहे..गोकुळमधील प्रकरणावरुन माजी मुख्यमंत्र्यांचा इशारा
#LokmatNews #GokulElection #PrithvirajChauhan #MarathiNews
पोलीस आयुक्तांच्या बंगल्याच्या गेटवर काय राडा झाला?
#LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraPolice
खळबळजनक! बहिणीला पैशातील हिस्सा द्यावा लागू नये म्हणून भावाने घेतला जीव
lokmat.com/crime/barabanki-w…
पायल झांबरेच्या सासू-सासर्यांना अटक; सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल lokmat.com/maharashtra/mahar…
गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत मोठा ट्विस्ट; महायुतीचे १२ संचालक पुन्हा 'नॉटरिचेबल', मुंबईमार्गे अलिबागला रवाना? lokmat.com/kolhapur/kolhapur…
प्रतिभा धानोरकर-श्यामकुमार बर्वे म्हणाले, "आम्ही भाऊ बहिणीसारखे, मग ईमेल पाठवणारे ते लोक कोण?" #PratibhaDhanorkar #ShyamkumarBarve #Congress lokmat.com/maharashtra/congr…
ऑकलंडच्या ईडन पार्कच्या मैदानात किंग कोहलीनं साधला मोठा डाव
#INDvsNZ #viratkohli #ODIRecords #indiancricket #indiancricketteam #TeamIndia
lokmat.com/cricket/news/ind-…
उसाला प्रतिटन 4,500 रुपये पहिला हप्ता मिळावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने किणी टोलनाक्यावर सुरू असलेल्या बेमुदत महामार्ग रोको आंदोलनाला 24 तास उलटूनही कोणताही तोडगा निघालेला नाही. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
#LokmatNews #SugarcaneProtest #RajuShetti #FarmersProtest #PuneBengaluruHighway NH48
दिवाळीचा आनंद यंदा गारव्यामुळे आणखी वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. #WinterAhead #WINTER #Maharashtra
lokmat.com/maharashtra/relie…
'एकत्र लढायचं असेल तर...'; शिंदेसेनेचा उल्लेख टाळल्याने शीतल म्हात्रेंचा साटम यांना खोचक टोला
मित्रपक्षांचाही सन्मान करा, अमित साटम यांना शीतल म्हात्रेंचा घरचा आहेर; व्यक्त केली नाराजी
#BJP #AmeetSatam #sheetalmhatre
lokmat.com/mumbai/shinde-sen…
कडक गोलंदाजी अन् खास सेलिब्रेशन! अर्शदीप नेमकं काय म्हणाला?
#INDvsNZ #ArshdeepSingh #indiancricketteam #IndianCricketer
lokmat.com/cricket/news/that…
टाटा पॉवर कंपनीची ९५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा तसेच कंपनीची गोपनीय कागदपत्रे मिळवून सिंगापूरमधील लवाद प्रक्रियेत त्यांचा वापर केल्याचा आरोप आहे.
#tata #marathinews #BusinessNews
lokmat.com/mumbai/bait-of-ru…
पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणी मोठी कारवाई; पतीनंतर आता सासू आणि सासऱ्यालाही अटक lokmat.com/pune/major-action… #crime #pune
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; अपघातात दोन जण गंभीर जखमी
lokmat.com/national/nalanda-…
अग्निशमन यंत्रे, वाळूच्या बादल्या, पाणी; सुरक्षा साधनेच नाहीत, पुण्यात फटाका स्टॉल्सकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन
#pune #crackers #punemunicipalcorporation
lokmat.com/pune/fire-extingu…
मुंबई विमानतळाची क्षमता कमी करून काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळविण्याच्या निर्णयाला अनेक विमान कंपन्यांनी विरोध केला आहे.
#mumbaiairport #mumbai #marathinews #mumbainews
lokmat.com/mumbai/airlines-r…
सत्ताधारी महायुतीला विधान परिषद निवडणुकीत का बसला फटका? #VidhanParishadElection #Mahayuti lokmat.com/maharashtra/lack-…

