Rashmi Puranik (@Marathi_rash) header
Rashmi Puranik (@Marathi_rash) profile picture

Journalist | Spiritual | Views are personal

Mumbai, India
Joined March 2010
आज भाजपच्या मंत्र्यांनी उघड धमकी दिली.. काँग्रेस नेते सतेज पाटील यांना उध्वस्त करू! याचा अर्थ साधा आहे...सरेंडर झाले नाही आता शिक्षा भोगा,तपास यंत्रणा मागे लावून नेत्यांना संपवणे ही भाजपची मोडस ऑपरेंडी आहे हे आज उघडपणे मान्य केलं! #भाजप
9
22
1
113
2,588
स्वीकृत संचालकांचे सहा महिने अनुभव असल्याचे दाखले निर्माण करण्यात आले गोकुळमध्ये काही चुकीचे झाल्यास आम्ही विरोध करणार सतेज पाटील
1
21
364
4,353
तुम्ही सरकारी यंत्रणेतून मला धमकी देऊ नका.. सतेज पाटील सतेज पाटील यांच्यावर कारवाई करण्याची थेट धमकी सत्ताधारी मंत्र्यांनी आज दिली आहे
1
15
256
3,105
निवडणूक २०२७ असो की २०२९ ज्या वेळी लढाई लागेल तेव्हा मी थांबणार नाही..तेव्हा डाव कसे खेळायला कळते... सतेज पाटील
3
29
474
4,254
चंद्रकांत पाटील यांनी डी. वाय.पाटील यांचा अपमान केला.वटहुकूम माध्यमातून जे सुरू आहे ते चुकीचे आहे सतेज पाटील
31
570
3,890
घर जळले तरी चालेल..श्वास घेता नाही आला तरी चालेल...जीव गेला तरी चालेल पण धर्म वाचला पाहिजे... स्वतःच्या पैशाने स्वतःचीच मारून घेण्याचा आनंद सोडायचा नाही! पुढची पिढी गॅस चेंबरमध्ये जगेल..टेन्शन घ्यायचं नाही! फोडा फटाके #फटाकेजीवी
1
28
149
3,327
गोकुळचे राजकारण! #गोकुळ
1
14
198
3,398
प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्या जवळचे होते..सुनील तटकरे अजित पवार यांच्या जवळचे होते...यांना इतकी छोटी गोष्ट कळत नाही की अजित पवार यांच्या पश्चात जर कोणी त्यांची पत्नी आणि मुलाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार सोडतील का? शेवटी कुटुंब प्रमुख आहेत ते...कितीही वाद झाला तरी आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही! पवारांचे राजकारण इतक खुज नाही.. #पवार
10
45
1
901
44,848
कोणत्या खुळ्याने फडणवीसांना सल्ला दिला माहित नाही, ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांचे विश्लेषण #गोकुळ youtu.be/PE1huWovMpg?si=vS03…
9
90
3,541
कोल्हापूर लढणार... गोकुळ वाचवणार.. आजचा विराट मोर्चा! #गोकुळ
4
70
1
610
4,845
मंत्री नितेश राणे आणि अमित साटम यांची परवानगी घेतलेली का??
🔷दिवाळी साजरी करताना, फटाके फोडताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे - मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांचे विनम्र आवाहन #Diwali
2
41
335
5,715
गोकुळ मध्ये महायुतीचे जे १२ संचालक निवडून आले त्यांनी कोल्हापुरातील आजचा मोर्चा बघितला का? मंत्र्यांचे राजकारण सोडा तुम्हाला जनाची नाहीतर मनाची तरी उरली का?? कोल्हापूरचा विश्वासघात करू नका, जनता माफ करणार नाही! #गोकुळ
4
24
168
3,139
याचना नहीं, अब रण होगा, रण ऐसा होगा, फिर कभी नहीं जैसा होगा। सतेज पाटील #गोकुळ
8
160
2,677
२०२९ सत्तापरिवर्तन होणार..त्याची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे.. आम्ही कळ काढली नाही...तुम्ही काढली... सतेज पाटील #गोकुळ
8
38
466
5,287
मी चर्चा करत होतो..सर्व नेत्यांशी बोलत होतो.. सगळ्यांना सांगितले बारा संचालक पाठवा.. मी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत नाही..माझ्यात इगो नाही..मला कोणताही निरोप आला नाही..मी एक पाऊल टाकले होते सतेज पाटील..
3
23
1
351
7,410
आम्ही न्यायालयाकडून अपेक्षा करतो..हा कायदा केला आहे या चार लोकांना मतदान अधिकार मिळू नये...मग निवडणुका का होतात? मतदान का होते? सरकारला विनंती आहे वेळ गेलेली नाही..उद्याच्या बैठकीला या चार लोकांना पाठवू नका सतेज पाटील #गोकुळ
1
16
212
4,439
रस्त्यावरची लढाई लढत आहोत...आज गोकुळ आहे उद्या ग्रामपंचायत कायदा बदलतील, हौसिंग सोसायटी मध्ये करतील...हा निर्णय भविष्यात सगळ्याना लागू होईल सतेज पाटील
13
212
3,310
कोल्हापुरातील स्वायतत्ता महत्वाची आहे..गोकुळ कोल्हापूरच्या मालकीचा राहिला पाहिजे अमूलचा नाही सतेज पाटील #गोकुळ
8
165
2,633
गोकुळला अमुलच्या दावणीला बांधणार..सांगलीचा संचालक नेमून दाखवले सतेज पाटील #गोकुळ
4
189
4,294
हा निर्णय हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांचे षड्यंत्र आहे..सहकार संपवायचं आहे... सतेज पाटील
2
41
716
6,689