पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice) header
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice) profile picture

This is the official account of Pimpri Chinchwad Police. पिंपरी चिंचवड पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत ११२ वर संपर्क करा. #Dial112

Pimpri Chinchwad, India
Joined July 2019
Photo by पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice)Photo by पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice)Photo by पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice)Photo by पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice)Photo by पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice)Photo by पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice)Photo by पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice)Photo by पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice)Photo by पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice)Photo by पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice)
धन्यवाद, मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी @CMOMaharashtra @Dev_Fadnavis ..आपल्या सातत्यपूर्ण पाठबळाबद्दल मनःपूर्वक आभार.. 🙏 पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयासाठी ताथवडे येथील ५० एकर जागेचा ७/१२ उतारा काल पोलीस दलाकडे सुपूर्द होणे हा पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. पोलीस मुख्यालय, प्रशिक्षण केंद्र, परेड ग्राउंड, क्रीडांगण, शस्त्रागार आणि इतर आवश्यक सुविधांसाठी एकाच ठिकाणी स्वतंत्र जागा उपलब्ध होण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. #PCCityPolice #Transformation
पिंपरी-चिंचवड पोलीस दलाला सक्षम पायाभूत सुविधांचे बळ! 🚔 पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विस्तारासोबतच पोलीस दलासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जात आहे. चिखली येथे अत्याधुनिक पोलीस आयुक्तालयाची इमारत उभारण्याचे काम सुरू असून वाकड येथे पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी निवासस्थाने, वाहतूक, सायबर आणि इतर विभागांसाठी प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. तसेच ताथवडे येथील सुमारे 50 एकर जागा पोलीस मुख्यालयासाठी मंजूर करण्यात आली असून, या जागेचा 7/12 उतारा हस्तांतरित करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या सक्षमीकरणाच्या या महत्त्वपूर्ण टप्प्याची सविस्तर माहिती... @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #PimpriChinchwadPolice
1
2
8
847
काल मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी @CMOMaharashtra @Dev_Fadnavis यांच्या शुभहस्ते, मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी @mieknathshinde आणि मा. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री मा. श्रीमती सुनेत्रा पवार जी @SunetraA_Pawar यांच्या उपस्थितीत तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे डिजिटल उद्घाटन व भूमिपूजन संपन्न झाले. १. अत्याधुनिक ITMS व CCTV प्रकल्पाचा शुभारंभ २. पिंपरी पोलीस संकुलाचे भूमिपूजन ३. परिमंडळ ४ पोलीस उपायुक्त कार्यालयाचे उद्घाटन Alongside the development of modern infrastructure for our commissionerate, there is a strong focus on technology-driven policing. Watch the video for details of these key initiatives. #PCCityPolice #Transformation
एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने पिंपरी-चिंचवडच्या नागरी सुरक्षेला नवी बळकटी! पिंपरी-चिंचवडमध्ये एकात्मिक शहर निगराणी प्रकल्प साकारण्यात आला असून गुन्हेगारी हालचाली, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि गर्दीवर रिअल-टाइम लक्ष ठेवले जात आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून अधिक सुरक्षित आणि सजग शहर घडविणाऱ्या या प्रकल्पाची सविस्तर माहिती... @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #SmartPolicing
1
1
3
428

348

4
808
मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी @CMOMaharashtra @Dev_Fadnavis यांनी महाराष्ट्रातील सर्व पोलीस आयुक्तालयांमध्ये सर्वात कमी आपत्कालीन प्रतिसाद वेळ नोंदविल्याबद्दल पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे कौतुक व अभिनंदन केले. त्यांच्या या कौतुकाच्या शब्दांमुळे पोलीस दलाचा उत्साह निश्चितच द्विगुणित झाला आहे. आपल्या विश्वासाला पात्र ठरत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
#WATCH | Maharashtra CM Devendra Fadnavis congratulates Pimpri Chinchwad Police for achieving the lowest emergency response time among all Police Commissionerates in Maharashtra.
3
14
918
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police retweeted
📍 #पिंपरी_चिंचवड | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध विकास उपक्रमांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा आज आकुर्डी येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी ताथवडे येथील पोलीस मुख्यालयाच्या जागेचे हस्तांतरण तसेच नवीन पोलीस संकुलाचे भूमिपूजन, गुन्हे नियंत्रण व वाहतूक शिस्तीसाठी AI आधारित CCTV नेटवर्क आणि इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमचा शुभारंभ याप्रसंगी करण्यात आला. यासोबत ३५० बॉडी-वॉर्न कॅमेरे, चार ड्रोन आणि ६५ नवीन पोलीस वाहने पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आली. पोलिसांसाठी २०० निवासस्थानांच्या कामाचे भूमिपूजनही यावेळी संपन्न झाले. पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी म्हाडा, सिडको, एमएमआरडीए आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून कालबद्ध कार्यक्रम राबविला जात आहे. मुख्यमंत्री या कामांचा सातत्याने आढावा घेत असून, पोलिसांच्या निवासाला प्राधान्य देण्यात आले असल्याचे याप्रसंगी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दुष्काळग्रस्तांसाठी एका दिवसाचा पगार देत एक कोटी रुपयांची मदत केली. पोलिसांच्या या संवेदनशीलतेचे कौतुक याप्रसंगी केले. यावेळी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवींद्र लांडगे, पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार चेतन तुपे, शंकर जगताप, विक्रम काकडे, शरद सोनवणे, उमा खापरे, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #PimpriChinchwad #Police #EknathShinde #Maharashtra @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @iYogeshRKadam @MPShrirangBarne @madhurimisal @maheshklandge @ChetanVTupe @ShankarJagtap
22
211
328
8,718
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयासाठी ताथवडे येथे मंजूर करण्यात आलेल्या सुमारे 50 एकर जागेचा 7/12 उतारा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडे प्रतिकात्मक स्वरूपात हस्तांतरित करण्यात आला. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @ChDadaPatil @madhurimisal @iYogeshRKadam @MPShrirangBarne @umakhaprebjp @neelamgorhe @ShankarJagtap_ @maheshklandge @SunilKambleBJP @ChetanVTupe @shelkesunilanna @mayor_pcmc @MDNagpure @PCcityPolice #Maharashtra #DevendraFadnavis #PimpriChinchwadPolice #InfrastructureDevelopment
85
485
2
525
10,583
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police retweeted
#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ @Dev_Fadnavis @PCcityPolice #Maharashtra #DevendraFadnavis #PimpriChinchwad xitter.gq/i/broadcasts/2JQlAzolA…
51
464
1
486
10,146
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांच्या लोकापर्णप्रसंगी उपस्थितांना तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात सामूहिक शपथ दिली. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @ChDadaPatil @madhurimisal @iYogeshRKadam @MPShrirangBarne @umakhaprebjp @neelamgorhe @ShankarJagtap_ @maheshklandge @SunilKambleBJP @ChetanVTupe @shelkesunilanna @mayor_pcmc @MDNagpure @PCcityPolice #Maharashtra #DevendraFadnavis #PimpriChinchwadPolice #InfrastructureDevelopment
86
490
1
535
10,237
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील नव्याने दाखल झालेले 350 बॉडी वॉर्न कॅमेरे, 65 पोलीस वाहने व 4 ड्रोन्स यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, इतर आमदार व मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @PCcityPolice @mieknathshinde @SunetraA_Pawar @iYogeshRKadam @MPShrirangBarne #Maharashtra #DevendraFadnavis #PimpriChinchwad
86
486
2
571
10,879
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police retweeted
🔸Inauguration of various projects of the Pimpri-Chinchwad Police Commissionerate at the hands of CM Devendra Fadnavis. ✅Inauguration of CCTV and ITMS Project ✅Bhoomipujan of Pimpri Police Complex - Comprising the Zone 1 Office, the Regional Office of the Anti-Narcotics Task Force and 200 Government Residential Quarters. ✅Inauguration of the Zone 4 Office. DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Chandrakant Patil, MoS Madhuri Misal, MoS Yogesh Kadam, MP Shrirang Appa Barne, members of the state legislature, Pimpri-Chinchwad Mayor Ravi Landge, Pune Mayor Manjusha Nagpure, senior officials and other dignitaries were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ. ✅सीसीटीव्ही व आयटीएमएस प्रणालीचा शुभारंभ ✅पिंपरी पोलीस संकुलाचे भूमिपूजन - परिमंडळ-1 कार्यालय, अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे विभागीय कार्यालय व 200 शासकीय निवासस्थाने यांचा समावेश ✅परिमंडळ 4 कार्यालयाचे उदघाटन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, इतर आमदार, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से पिंपरी-चिंचवड पुलिस आयुक्तालय की विभिन्न परियोजनाओं का शुभारंभ। ✅सीसीटीवी एवं आईटीएमएस प्रणाली का शुभारंभ ✅पिंपरी पुलिस परिसर का भूमिपूजन - परिमंडल-1 कार्यालय, नशा-विरोधी टास्क फोर्स का विभागीय कार्यालय एवं 200 सरकारी आवास का समावेश ✅परिमंडल 4 कार्यालय का उदघाटन इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाल, राज्यमंत्री योगेश कदम, सांसद श्रीरंग आप्पा बारणे, विधायकगण, पिंपरी-चिंचवड के महापौर रवि लांडगे, पुणे की महापौर मंजुषा नागपुरे, वरिष्ठ अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕝 2.30pm | 3-11-2026📍Pimpri-Chinchwad | दु. २.३० वा. | ३-११-२०२६📍पिंपरी-चिंचवड. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @ChDadaPatil @madhurimisal @iYogeshRKadam @MPShrirangBarne @umakhaprebjp @neelamgorhe @ShankarJagtap_ @maheshklandge @SunilKambleBJP @ChetanVTupe @shelkesunilanna @mayor_pcmc @MDNagpure @PCcityPolice #Maharashtra #DevendraFadnavis #PimpriChinchwadPolice #InfrastructureDevelopment
85
483
1
543
19,811
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police retweeted
LIVE | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ 🕓 दु. ३.५८ वा. | ३-११-२०२६📍पिंपरी-चिंचवड. @PCcityPolice #Maharashtra #PimpriChinchwad #Development xitter.gq/i/broadcasts/2EmWAaYgB…
193
681
1
812
13,814
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police retweeted
📍 पिंपरी चिंचवड मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस यांच्या हस्ते @PCcityPolice च्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ व लोकार्पण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम आदी उपस्थित..१/४
1
3
4
521
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police retweeted
1
7
404
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police retweeted
लोकभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे आज झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये पोलीस पदके प्रदान करण्यात आली.
1
2
1
10
28,003
Commissioner of Police, Pimpri Chinchwad Vinoy Kumar Choubey IPS @CP_PCCity was conferred the President’s Police Medal (PPM) for Distinguished Service by Hon’ble Governor of Maharashtra, Shri Jishnu Dev Varma ji at Lok Bhavan, Mumbai today. हा सन्मान त्यांच्या प्रशासकीय कार्यातील उल्लेखनीय योगदान व कर्तव्यनिष्ठेचा गौरव असून, पिंपरी चिंचवड पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
2
3
10
2,828
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police retweeted
गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या विचारांना शिस्तबद्ध आचरणाची जोड द्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! #गांधी_जयंती_२०२६
15
41
240
8,663
*'पोलीस आयुक्तांची भेट' उपक्रमाबाबत महत्त्वाची सूचना* पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा. विनय कुमार चौबे [भा.पो.से.] @CP_PCCity यांच्या 'पोलीस आयुक्तांची भेट' (CP MEET) हे, 🗓️ शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी "महात्मा गांधी जयंतीनिमित्त" सार्वजनिक सुट्टी असल्याने 'पोलीस आयुक्तांची भेट' हा उपक्रम आयोजित करण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी सदर दिवशी भेटीसाठी येऊ नये. पुढील उपक्रम नियमित वेळापत्रकानुसार शुक्रवारी आयोजित करण्यात येईल. 🙏 नागरिकांनी कृपया याची नोंद घ्यावी.
2
1
3
3,005
गणेशोत्सव २०२६ शांततेत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिक, गणेश मंडळे, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि संपूर्ण पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार..! Thank you, Pimpri-Chinchwad. This was truly a great Team Effort..🙏 #PCCityPolice
2
3
2,022