Pinned Tweet
#FF @uttamkrbhardwaj "उत्तम" काम "उत्तम" नाम और "उत्तम" इंसान Please Support this wonderful artist..
यत्र-यत्र रघुनाथकीर्तनं
तत्र-तत्र कृतमस्तकाञ्जलिम्
बाष्पवारिपरिपूर्णलोचनं
मारुतिं नमत राक्षसान्तकम्.. 🙏
मनोजवं मारुततुल्यवेगं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्
वातात्मजं वानरयूथमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं
यः शोकवह्निं जनकात्मजायाः
आदाय तेनैव ददाह लङ्कां
नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम्
अतुलितबलधामं स्वर्णशैलाभदेहं
दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम् सकलगुणनिधानंवानराणामधीशं
रघुपतिप्रियभक्तं वातजातंनमामि
कुणीतरी मिडीयाला आवरा कुलभूषण जाधवच राहत घर परिसर मित्रांच्या गप्पा दाखवताय मिडीयासाठी फक्त TRP पण सैनिकाच्या जीवाशी
शेतमालाला दर नाही, शेतकऱ्यांची पिळवणूक थांबत नाही, नवे प्रकल्प मार्गी लागत नाहीत, पाणीही नाही. पैसाही नाही..
1
व्हेंटिलेटर ला जरी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी हॉस्पिटलमध्ये पुरेसे व्हेंटिलेटर अद्याप नाहीत..
पुण्यात गेल्या काही महिन्यात स्वाईन फ्लूचे 30 बळी आणि राज्यात 100 बळी आरोग्य यंत्रणा हळूहळू का होईना जागी होईल अशी आशा करूया..
कर्जाला कंटाळून साताऱ्यात दोन सख्खा शेतकरी भावांची आत्महत्या उस्मानाबाद, चंद्रपूरात एक एक आणि आता संगमनेर मध्ये..
एखन आपन एकतारे मन, चुटिये फसल केटे ने ना,
गुरूदत्त बीज रोपण करे, भक्तिवारि सेंचे दे ना,
एका यदि ना पारिस मन रामप्रसाद के संगे ने ना..
कालीनामे दाओ रे बेडा, फसले तछरूप होबे ना,
से जे मुक्तकेशीर शक्त बेडा, फसले तछरूप होबे ना,
अद्य किंवा शताब्दांते बाजाप्त होबे जानो ना..
1
आम्ही सर्वही प्रवासी जाणार दूरदेशी
तो मार्ग दाखवाया अधिकारी रामराया
हा देह नाशीवंत जाण्यास ना समर्थ
तारी तारी रामराया दिनदास लागे पाया..














