
Official Handle of #CineflagMarathi मराठी मानाचा मराठी झेंडा. पेज आत्ताच Follow करा 🔔 @Cineflag Founder @tusharkambli
Mumbai, India
Joined October 2016
- Tweets647
- Following127
- Followers465
- Likes1.3K
Cineflag Marathi ® retweeted
मेरे देश की धरती….. 🇮🇳
Full of joy to Back in #india & #backtowork 🎥
that too in a true #desigirl avatar!
#indopakborder #specialfilm #comingsoon #artist #dancer #sonaleekulkarni #jammu – at Jammu, Jammu & Kashmir, India
रंगा म्हणतोय मीरासाठी कायपण....
कारण तो झालाय 'यंटम'!
हा चित्रपट पाहा जिसीम्सच्या युट्यूब चॅनलवर....लगेच हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा...
Link: youtu.be/BDS-DwHl8HU
#yuntum #gseams #youtube #musical #lovestory #MarathiMovie #vaibhavkadam #apurvashelgaonakar #watchnow
1
Cineflag Marathi ® retweeted
मित्रांनो #MahaCovid उपक्रमासाठी Volunteer पातळीवर सहकार्य मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे.
तुमच्यापैकी जर कोणीही इच्छुक असाल, तर कृपया हा गुगल फॉर्म भरून आपणा सहभाग नोंदवा.
या, सहभागी व्हा.. !!
फॉर्म लिंक: docs.google.com/forms/d/e/1F…
सामाजिक बांधिलकी जपणारे अभिनेते सुबोध भावे यांनी केली प्लाझ्मा दान करण्याची विनंती.
#subodhbhave #manjirisbhave ✨❤️🙏🏻
#म #Marathi #actorslife
#MahaCovid #Maharashtra
Arpan #BloodBank +91 75077 71544
Dr Joyce Regi #RelianceHospital +91 77188 35515
#CineflagMarathi
सामाजिक बांधिलकी जपणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केली प्लाझ्मा दान करण्याची विनंती.
@meSonalee ✨❤️🙏🏻
#sonaleekulkarni
#MahaCovid #Marathi #actresslife
#Arpan #BloodBank +91 75077 71544
Dr Joyce Regi #RelianceHospital +91 77188 35515
#CineflagMarathi
Cineflag Marathi ® retweeted
"You Are Not Fully Dressed Until You Wear a SMILE"💚💚
Keep Smiling, Keep Spreading Positivity!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
लेखक, गीतकार, नाटककार मच्छीन्द्र मोरे यांच्या कोरोनाने निधनाची बातमी चटका लावणारी आहे. बकुळा नामदेव घोटाळे, मुक्काम पोस्ट लंडन, मुक्ती, बाजीराव या सिनेमांसह दिल्लीची किल्ली, अंधारपर्व आदी नाटकंही त्यांनी लिहिली. स्पष्ट वक्ता. आज अचानक गेल्याची बातमी विमनस्क करून जातेय. #मराठी
Cineflag Marathi ® retweeted
हम न बदलेंगे वक़्त की रफ़्तार के साथ
जब भी मिलेंगे अंदाज़ पुराना होगा
❤️
#GoodVibesOnly
Cineflag Marathi ® retweeted
गुढीपाडव्या निमित्त, या मंचावरचं या पार्वतील माझी पहिली (सादरीकरण नव्हे) प्रार्थना, आपल्या सगळ्यांचा आरोग्या करिता व स्वास्थ्या करिता अर्पण!
On the occasion of Gudi Padwa, my first (not performance) musical prayer for the health and well-being of us all
#SNDN #SNDNAashaUdyachi
कोण आहे एलिझाबेथ ?
‘लपाछपी’च्या यशानंतर आम्ही घेउन येत आहोत आणखी एक हॅाररपट
Presented by @arjunsbaran @kartiknishandar
Produced by @gseamsak
Directed by @furia_vishal
Starring @swwapnil_joshi @iampoojasawant @pritamkagne #samarthajadhav
16 एप्रिल पासून चित्रपटगृहात





























