Colors Marathi (@ColorsMarathi) header
Colors Marathi (@ColorsMarathi) profile picture

नव्या पिढीचं नवं मनोरंजन! Watch Your Favourite Show Anytime On: https://xitter.gq/t.co/cUm09Hlz8J

Joined July 2010
Photo by Colors Marathi (@ColorsMarathi)Photo by Colors Marathi (@ColorsMarathi)Photo by Colors Marathi (@ColorsMarathi)Photo by Colors Marathi (@ColorsMarathi)Photo by Colors Marathi (@ColorsMarathi)Photo by Colors Marathi (@ColorsMarathi)Photo by Colors Marathi (@ColorsMarathi)Photo by Colors Marathi (@ColorsMarathi)Photo by Colors Marathi (@ColorsMarathi)Photo by Colors Marathi (@ColorsMarathi)
तुळजेची माया श्री महादेव ओळखू शकतील का? 'आई तुळजाभवानी’, 'चातुर्मास पर्व' दररोज, रात्री 8:50 वा. कलर्स मराठीवर. कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही! आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा. #AaiTuljaBhawani #Promo #ColorsMarathi
142
अलगद गुंफलं जातंय, छवी-अनिकेतच्या संसाराचं सुंदर बंधन! 'मी जिंकून घेईन सारं', दररोज, संध्या. 7 वा. कलर्स मराठीवर. कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही! आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा. #MiJinkunGheinSara #Promo #ColorsMarathi
190
रुहीची प्रार्थना अखेर स्वीकारली जाणार, स्वामी श्रीमहादेवांच्या दिव्य रूपात तिला दर्शन देणार! 'जय जय स्वामी समर्थ- जागर शक्तीचा, महिमा स्वामींचा' दररोज रात्री 8:10 वा. कलर्स मराठीवर. कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही!
1
234
आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा. #JaiJaiSwamiSamartha #Promo #ColorsMarathi
43
दिवाळीचा पॉडकास्ट खास ठरणार, RK मोहिनीच्या नात्यात गोडवा पसरणार! 'मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ दररोज संध्या. 07:35 वा. कलर्स मराठीवर. कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही! आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा.
1
295
तुळजाई भक्तांसमोर उलगडणार चातुर्मासाच्या पोथीतील नवा अर्थ. 'आई तुळजाभवानी’, 'चातुर्मास पर्व' दररोज, रात्री 8:50 वा. कलर्स मराठीवर. कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही! आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा.
1
181
स्वामींचे महाअभ्यंग स्नान होणार, भेदांचा अंध:कार सरणार! 'जय जय स्वामी समर्थ- जागर शक्तीचा, महिमा स्वामींचा' दररोज रात्री 8:10 वा. कलर्स मराठीवर. कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही! आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा.
1
168
दिवाळीच्या उत्साहात जगूया मराठी, जपूया मराठी! कलर्स मराठीकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! #Diwali2026 #Promo #ColorsMarathi
197
RK आणि मोहिनीसोबत रंगणार दिवाळीचा अनोखा थाट. 'मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ 11 नोव्हेंबर संध्या. 7:35 वा. कलर्स मराठीवर. कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही! आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा. #MohiniOnColorsMarathi #Promo #ColorsMarathi
197
पहिलं प्रेम, पहिली दिवाळी… यंदाचा दिवाळसण खास असणार, कारण छवी आणि अनिकेत एकत्र साजरा करणार!🥰 'मी जिंकून घेईन सारं', दररोज, संध्या. 7 वा. कलर्स मराठीवर. कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही! आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा.
1
184
रूढींच्या अहंकाराला छेद देणारे नव्या विचारांचे दीप स्वामी कसे पेटवणार? 'जय जय स्वामी समर्थ- जागर शक्तीचा, महिमा स्वामींचा' दररोज रात्री 8:10 वा. कलर्स मराठीवर. कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही! आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा.
1
1
145
कराया आसुरी प्रव्रुत्तीचा संहार, येणार दैवी शक्तीचा नवा अवतार! 'आई तुळजाभवानी’, 'चातुर्मास पर्व' 8 नोव्हेंबर, रात्री 8:50 वा. कलर्स मराठीवर. कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही! आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा.
1
174
RK आणि मोहिनीची पहिली दिवाळी पहाट होणार खास, सजणार रांगोळी आणि दिव्यांची आरास! 🥰 'मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ दररोज संध्या. 07:35 वा. कलर्स मराठीवर.
1
213
कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही! आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा. #MohiniOnColorsMarathi #Promo #ColorsMarathi
36