Pinned Tweet
तू घोटाळ्यांच्या अन् पेपरफुटीच्या वादळात डगमगणारा आयोग प्रिये,
मी विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवणारा रोहित पवार प्रिये…!
@RRPSpeaks
#MPSC
Rr retweeted
देवेंद्र फडणवीसने किरीट सोमय्यांचं थोबाड फोडलं आहे.भाजपने आता हसन मुश्रीफचे फोटो भाजप कार्यालयात लावावे आणि हसन मुश्रीफच्या नावाचं पदक किरीट सोमय्याच्या छातीवर लावावं - खा संजय राऊत
Rr retweeted
बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील बोगस खेळाडू प्रमाणपत्र घोटाळा उघड करणारा आणि पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण वैभव चव्हाण याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळणे अत्यंत धक्कादायक आहे.
वैभवच्या धाडसामुळे १४ पोलीस कर्मचारी आणि काही क्रीडा अधिकारी निलंबित झाले होते. त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचेही समोर आले आहे. इतकेच नव्हे, तर आपल्या मृत्यूला काही संबंधित व्यक्ती जबाबदार असतील, असे सांगणारे ऑडिओ रेकॉर्डिंगही त्याने केल्याची माहिती आहे.
मग वैभवचा मृत्यू नेमका कसा झाला? बोगस खेळाडूंचे रॅकेट उघड केल्यामुळे त्याचा घात झाला का? या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे. ऑडिओ रेकॉर्डिंगसह सर्व पुराव्यांची तपासणी करून सत्य बाहेर आणावे आणि दोषींना कठोर शिक्षा करुन वैभवला न्याय दयावा !
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@DGPMaharashtra
Rr retweeted
निर्मला सितारामण या अर्थमंत्री नसाव्यात यांना एक वेगलं खातं द्यावं टेलरमंत्री म्हणजे जेव्हा जेव्ही मोदीची फाटेल तेव्हा तेव्हा या शिवायला मोकळ्या
चर्चा करायची असेल तर संसदेत या.. म्हणजे आम्ही चर्चा करताना तुमचा माईक बंद करू जेणेकरून जनतेला मोदी चा भ्रष्टाचार आणी अनाडीपणा दिसू नये
Rr retweeted
“राजा एवढ्या मोठ्या सत्तेचा,गोकुळाविना भिकारी”!.
#GokulElection2026
Rr retweeted
नामदार किरीट सोमय्या व छोटे राणे यांनी किती तोंडघशी पडायचं पंत.....???
पक्ष फोडायचे.. भाजपात नाही आले तर ED, CBI ची कारवाई करून पक्षात घ्यायचं नंतर सोडून द्यायचं...
@NiteshNRane
@KiritSomaiya
@mrhasanmushrif 😇😇😇
Rr retweeted
लोक छत्रपतींना जाणता राजा म्हणतात..
जरी बाजीराव चांगले योद्धे होते तरी त्यांना कोणी राजा म्हणत नाहीत...
आणि नाना फडणवीस कितीही हुशार असला तरी त्याला राजा सोडा, कोणी चांगला कारभारी पण म्हणत नाहीत..
नुसते काड्या करून कोणी जनतेच्या मनात घर करू शकत नाही 🙏 @Dev_Fadnavis @satejp
Rr retweeted
सण आहे दिव्यांचा पण बळीराजाच्या अंगणात मात्र अंधार दाटला…
ना दिव्यांचा लखलखाट…
ना फराळाचा घमघमाट…
ना फटाक्यांची आतिषबाजी...
अंगणात केवळ दोन दिवे मिणमिणतायेत…
ही आहे आपल्या अन्नदात्याची दिवाळी….
अग्रीम रक्कम म्हणून पाच हजार रुपये दिल्याचं सांगत सरकार स्वतःचीच पाठ थोपटून घेतंय पण त्यांनी हस्तीदंती मनोऱ्यातून बाहेर पडून शेतकऱ्यांची ही अवस्था बघितली तर त्यांचीही मान शरमेने खाली गेल्याशिवाय राहणार नाही…
#बळीराजाची_दिवाळी #शेतकरी #दुष्काळ
Rr retweeted
लोकशाहीत जनतेचा कौल सर्वोच्च असतो. दूध उत्पादकांनी दिलेला कौल बदलण्याचा कोणताही प्रयत्न हा त्यांच्या विश्वासाचा आणि लोकशाही मूल्यांचा अपमान आहे.लोकसभा विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी या अन्यायाविरोधात मांडलेली भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया।
तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट।
भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है।
दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
Rr retweeted
गोकुळ दूध संघ गुजरात लॉबीच्या ताब्यात देण्याच्या अट्टहासापोटी महायुती सरकार व त्यांच्या नेत्यांनी केलेल्या धडपडीची परतफेड म्हणून की काय मुश्रीफ यांना ईडीकडून क्लोजर रिपोर्टची भेट!
महायुतीतील नेते स्वतःच्या भ्रष्टाचाराचे पाप धुण्यासाठी अजून किती लाचार होऊन महाराष्ट्राद्रोह करतील?
Rr retweeted
जर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले, तर माध्यमांना त्यात इतकी आक्षेपार्ह गोष्ट काय वाटते?
लोकशाहीत ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे; जर तुम्ही संसदेत उत्तरे देत नसाल, तर तुम्हाला जाहीर चर्चेसाठी आमंत्रित केले जाईल.
माध्यमांना याचा इतका त्रास का होतोय?
हा त्रास स्पष्टपणे दर्शवतो की, माध्यमांना पूर्णपणे विकत घेतले गेले आहे.
Rr retweeted
EVM मधून मत चोरी झाली...
SIR मतदारांची चोरी झाली..
आता थेट संस्थाच चोरी केली..
आता पुढचा नंबर लोकशाहीचा ?
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया।
तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट।
भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है।
दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।































