2 नोव्हेंबर 1885
मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांची परंपरा सुरु करणारे थोर नाटककार "बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर" यांचा आज स्मृतिदिन.
मराठी जनमानसात संगीत नाटकाचे प्रेम खर्या अर्थाने रुजवण्याचे श्रेय त्यांना जाते
1 नोव्हेंबर 1926
आपल्या सुमधुर संगीत रचनांमधून 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम' करायला लावणारे ख्यातनाम संगीतकार व गीतकार यशवंत देव यांचा आज जन्मदिवस.
३१ ऑक्टोबर 1986
बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा स्मृतिदिन. सन १९१० मध्ये मासिक मनोरंजन मध्ये "शारदाबाईचे संसारचित्र"ही त्यांची कथा कु.आनंदी या नावाने प्रसिध्द झाली,तर #मराठामित्र मासिकात "बेगम दिलआरा" ही मुघल प्रेमकथा प्रकाशित झाली.#सांजवात हे त्यांचे आत्मचरित्र.
नमन.
30 ऑक्टोबर 1909
भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेता #वैज्ञानिक 'होमी जहांगीर भाभा' यांचा आज जन्मदिवस.



















