
Adwait Theatre is a renowned production house of Marathi plays founded by #RahulBhandare in 2006
Mumbai, India
Joined June 2017
- Tweets1.3K
- Following30
- Followers96
- Likes796
अलबत्या गलबत्या ४ वर्षपूर्ती 🧙♀️🤘
रंगभूमीवर अनेक विक्रमांची नोंद करणाऱ्या अलबत्या गलबत्या बाल नाट्याने ४ वर्ष पूर्ण केली आहेत.
रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार
झी मराठी प्रस्तुत #अलबत्यागलबत्या
लेखक : रत्नाकर मतकरी
दिग्दर्शक : चिन्मय मांडलेकर
निर्माता : राहुल भंडारे
नमस्कार नाट्य रसिकहो,
"राहुल भंडारे" यांच्या "अद्वैत थिएटर" या नाट्य संस्थेला आज १६ वर्ष पूर्ण होतायेत, रसिकहो आजवर तुमच्या भरभरून मिळालेल्या प्रतिसादामुळेच हे सर्व शक्य झाले.
मायबाप रसिकहो असेच तुमचं प्रेम आणि सदिच्छा कायम आमच्या सोबत असू द्या
#AdwaitTheatre #RahulBhandare #म
1
Adwait Theatre retweeted
रंगभूमीवर पुन्हा किलबिलाट
@SanjayNarveka13
@atulparchure
@MangaleVaibhav
@RahulBhandare18
• @harshalmMT
#drama #art #artist #actor #actress #entertainment #maharashtratimes #mumbaitimes
• फॉलो करत रहा : @MumbaiTimesMT
२०१७ चे लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार विजेते नाट्य निर्माते राहुल भंडारे यांचा प्रयोगशील नाट्य निर्मितीचा ध्यास कायम - लोकसत्ता वृत्तांत
#AdwaitTheatre #RahulBhandare #Marathi #Natak #म #मराठी
भारतरत्न लता मंगेशकर यांना
अद्वैत थिएटर तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏💐
#LataMangeshkar #लतामंगेशकर
------------------------------------------
#AdwaitTheatre
लेखणी असो किंवा माईक ...
पण प्रामाणिक आणि सचाेटीची पत्रकारिता करणा-या तमाम पत्रकार बंधू,भगिनींना “अद्वैत थिएटर्स “ तर्फे पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा .
#पत्रकारदिन #PatrakarDin #AdwaitTheatre #मराठी
Adwait Theatre retweeted
टीम अलबत्या गलबत्या आज तुम्हाला भेटायला येत आहे आपल्या लाडक्या शो मध्ये...नक्की बघा चला हवा येऊ द्या ...
२० डिसेंबर - २१ डिसेंबर रा ९.३० वा फक्त झी मराठी वर
#AlbatyaGalbatya #ZeeMarathi #AdwaitTheatre #ChalaHawaYeuDya #Chyd #म #मराठी
विश्वरत्न,महामानव , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन !
#MahaparinirvanDiwas
#DrBabasahebAmbedkar #Ambedkar
#BhimraoAmbedkar #DrAmbedkar
#AdwaitTheatre #मराठी #बाबासाहेबआंबेडकर #महापरिनिर्वाण_दिवस
Adwait Theatre retweeted
अलबत्या.... गलबत्या.... आगामी प्रयोग
• रविवार २८ नोव्हेंबर दु ४:१५ वा दिनानाथ नाट्यगृह , #विलेपार्ले .
तिकीट विक्री ऑनलाईन सुरू .
नाट्यगृहाची बुकिंग कपॅसिटी ५०% आहे
तेव्हा आपली तिकिटे लवकर बुक करा
#AlbatyaGalbatya #ZeeMarathi #AdwaitTheatre #म #मराठी #VileParle
चेटकीण येत आहे बोरिवली आणि पार्ल्यात ...
नाट्यगृहाची बुकिंग कपॅसिटी ५०% आहे
तेव्हा आपली तिकिटे लवकर बुक करा
• शनि २७ नोव्हेंबर दु ४:१५ वा प्र. ठाकरे नाट्यगृह,बोरिवली
• रवि २८ नोव्हेंबर दु ४:१५ वा दिनानाथ नाट्यगृह,विलेपार्ले
#AlbatyaGalbatya #ZeeMarathi #AdwaitTheatre #मराठी
सर्व सामान्यांच्या आयुष्यातील असामान्य 'वल्लीं'ना अजरामर केलं ते पु. ल देशपांडेंच्या 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकाने . या पुस्तकाचे नाट्यरूपांतर स्व लेखक रत्नाकर मतकरी यांनी केले आणि हे नाटक रंगमंचावर आणण्याचे सौभाग्य अद्वैत थिएटर्स ला लाभले
#म #मराठी #पुलदेशपांडे
साहित्यरत्न पु ल देशपांडे यांची आज जयंती
अद्वैत थिएटर्स तर्फे पु ल देशपांडे यांना विनम्र अभिवादन ...!
#PLDeshpande #AdwaitTheatre #म #मराठी #पुलदेशपांडे
साहित्यरत्न पु ल देशपांडे यांची आज जयंती
अद्वैत थिएटर्स तर्फे पु ल देशपांडे यांना विनम्र अभिवादन ...!
#PLDeshpande #AdwaitTheatre #म #मराठी #पुलदेशपांडे
Adwait Theatre retweeted
पाडव्याच्या दोन्ही प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ...बालक पालक रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार
आगामी प्रयोग -
● रविवार ७ नोव्हेंबर दुपारी ४.३० वा दामोदर हॉल , परळ
तिकीट विक्री ऑनलाईन सुरू ...
#AlbatyaGalbatya #ZeeMarathi #AdwaitTheatre #मराठी
#MarathiNatak #परळ
Adwait Theatre retweeted
प्रेक्षक प्रतिक्रिया 🙏
पाडव्याच्या दोन्ही प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ...बालक पालक रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार
आगामी प्रयोग -
रविवार ७ नोव्हेंबर दुपारी ४.३० वा दामोदर हॉल , परळ
तिकीट विक्री ऑनलाईन सुरू...
#AlbatyaGalbatya #ZeeMarathi #AdwaitTheatre
#मराठी
Adwait Theatre retweeted
मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून अलबत्या गलबत्या हे बालनाट्य विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे सादर झाले . नाटकाची तिसरी घंटा शालेय शिक्षण मंत्री @VarshaEGaikwad जी यांनी दिली .
त्या संदर्भातील दै लोकमत @lokmat वृत्तांत ...
#AlbatyaGalbatya #ZeeMarathi #AdwaitTheatre #म #मराठी
Adwait Theatre retweeted
मराठी रंगभूमी दिनी बालरसिकांसाठी पर्वणी!मराठी रंगभूमीवर प्रचंड गाजलेले,स्वतंत्र छाप उमटवणारे व जागतिक विक्रम केलेले 'अलबत्या गलबत्या' हे अजरामर नाटक पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे.वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात रंगभूमी पूजन व तिसरी घंटा वाजवून या नाटकाचा शुभारंभ झाला.
Adwait Theatre retweeted
विष्णुदास भावे नाट्यगृहाचे सॅनिटायझेशन .
बालक पालक रसिक प्रेक्षक हो तुम्ही निर्धास्तपणे या आणि पुन्हा अनुभवा गमत्या जमत्या ...
दुपारी १२ वा व दु ४.३० वा विष्णुदास भावे नाट्यगृह , वाशी
तिकीट विक्री ऑनलाईन सुरू ...
#AlbatyaGalbatya #ZeeMarathi
@zeemarathi @AdwaitTheatre
#मराठी
























