आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai (@AzadMaidanPS) header
आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai (@AzadMaidanPS) profile picture

आझाद मैदान पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२वर संपर्क करा. Official a/c of Azad Maidan PStn Mumbai. For emergency Dial 100/112.

Azad Maidan PS Mumbai
Joined July 2024
Photo by आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai (@AzadMaidanPS)Photo by आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai (@AzadMaidanPS)Photo by आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai (@AzadMaidanPS)
दि.02/09/2026 रोजी इसननामे दुर्गा आप्पा भोसले, वय 55 वर्षे सी एस एम टी रेल्वे स्टेशन येथे टॅक्सी मध्ये त्यांची बॅग विसरली होती ज्यात 25000 रुपये किंमतीचा रुद्राक्ष माळा बनवण्याचा मुद्देमाल होता. गुन्हे प्रकटीकरण पथकाने सी सी टी व्ही फुटेज तपासुन तसेच तांत्रिक पध्दतीने टँक्सीचा
1
159
शोध घेऊन शोधून तक्रारदार यांना त्यांचा हरवलेला मुद्देमाल परत करण्यात आले आहे.@MumbaiPolice @CPMumbaiPolice @DcpZone1Mumbai
1
119
आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai retweeted
🔸A choice that has countless consequences. A better future begins with one decision: Say no to drugs. 🔸एक चुकीची निवड घडवू शकते असंख्य परिणाम! सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाची सुरुवात एका योग्य निर्णयाने होते. म्हणूनच, अंमली पदार्थांना ठाम नकार द्या. #EveryHighHasAHigherCost
1
46
3
55
15,129
आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai retweeted
The Guardians in the Storm ! @MumbaiPolice
41
104
44
265
45,867
आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai retweeted
4
1
145
आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai retweeted
1
2
234
आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai retweeted
1
2
1
204
आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai retweeted
1
3
2
205
आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai retweeted
They stood in the line of fire, so Mumbai could stand again. Remembering the brave souls who defended Mumbai in its darkest hour. #2611MumbaiAttack #MumbaiStoodTall
53
251
10
1,639
34,650
आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai retweeted
अंधाऱ्या रात्रीच्या उदरातून, उदयास आले शौर्य, निष्ठा आणि समर्पण… जीवाची बाजी लावून लढणाऱ्या आणि मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी दाखवलेल्या तुमच्या अदम्य धैर्याला सलाम! #2611MumbaiAttack #MumbaiStoodTall
10
73
1
208
9,932
आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai retweeted
An exhibition on the new criminal laws is being organised at Azad Maidan, Mumbai, from 19–23 November, between 10 a.m. and 6 p.m., with free entry for all citizens. Special theatrical performances highlighting key provisions of the new laws will be showcased in every section and zone of the exhibition. The event features detailed and visually engaging information on major new codes, including the Bharatiya Nyaya Sanhita, Bharatiya Nagarik Suraksha Sanhita & Bharatiya Sakshya Adhiniyam. #NewCriminalLawsExhibition
39
78
3
212
16,253
आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai retweeted
आझाद मैदान, मुंबई येथे १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील प्रत्येक घटक आणि झोनमध्ये नवीन कायद्यांतील महत्त्वाच्या तरतुदींवर आधारित खास नाटिका सादर केली जात आहे. या नव्या कायद्यांमध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या महत्त्वपूर्ण संहितांचा समावेश असून, त्यांची सविस्तर माहिती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे. या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे याची नोंद घ्यावी. #NewCriminalLawsExhibition
44
63
2
139
9,998
आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai retweeted
.@SirjjmargPS हद्दीत येणाऱ्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये सायबर गुन्हे जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात @DcpZone1Mumbai डॉ. प्रविण मुंढे आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांना सध्या वाढणारे सायबर गुन्हे, ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून वाचण्यासाठी घेणाऱ्या दक्षतेबद्दल माहिती दिली असून सोशल मीडियाचा सुरक्षित वापर कसा करावा आणि रोजच्या आयुष्यात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबद्दलही मार्गदर्शन केले. या पार्श्वभूमीवर सायबर मदत मिळण्यासाठी 1930 आणि 1945 या हेल्पलाईन क्रमांकांची माहितीही नागरिकांना देण्यात आली. #CyberSafeMumbai
12
14
68
6,437
आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai retweeted
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आम्ही व पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला. #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
3
1
917
आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai retweeted
#RunForUnity, celebrating his legacy of national integration and unity. #RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat
1
135
आझाद मैदान पोलीस ठाणे - Azad Maidan PS Mumbai retweeted
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Marine Drive Police Station. Alonge with Police officers, personnel’s, and prominent citizens took part in the
1
3
2
538
Today on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Azad Maidan PS route from CSMT to Azad Maidan. Police officers& citizens celebrating his legacy of national integration and unity.
1
183
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आझाद मैदान पोलीस ठाणे हद्दीत सेल्फी पॉईंट पासून हुतात्मा चौक ते आझाद मैदान पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.पोलीस अधिकारी,अंमलदार व नागरिकांनी उपक्रमात सहभाग घेतला. #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
3
1
183