
कट्टर दस्पटकर भाई समर्थक @meakshayshinde| दक्खनी मराठा 🚩 ।स्रीवादी| भुषण समाज युवामोर्चा प्रमुख| @inter @azzurri @realmadrid
republic of beed
Joined April 2023
- Tweets15K
- Following1.8K
- Followers1.3K
- Likes24.1K
Pinned Tweet
गाड्यांमध्ये बसवण्यात येणाऱ्या aftermarket high-intensity headlights मुळे रात्री समोरून येणाऱ्या वाहनचालकांना काही क्षण काहीच दिसत नाही. हा गंभीर अपघाताचा धोका आहे.
या headlights ची तीव्रता, बसवण्याची पद्धत याबाबत स्पष्ट नियम, मर्यादा आणि प्रभावी कारवाईची तरतूद करण्याबाबत विधानसभेत प्रश्न मांडता येईल का?
सोशलमिडीया मधील दोनमोठ्या माणसाचे खुप मोठे घोडे लागणार आहेत.
देवाभाऊने कारवाईचे आदेश दिले आहेत, बरेच दिवस झाले,आमची टिम या लोकांवर बारीक लक्ष्य ठेवून होती.
2
16
794
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
दोन दिवसात चमकोगिरी च मास्टरस्ट्रोक बघा कसा येतो ते 🤣
तो पर्यंत ४० पैसे कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
Replying to @fulerabhawi @Fulerabhawi2 @Bablu_iscobar @Fulerabhushan @Fulerabhawi1 @hoil_sagal_thik @MeAkshayshinde @SaurabhKarpe4
मतदान घ्या
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
बिनशर्त पाठिंबा.
जवळकरांना जवळ करा.
धनंजय माने करा त्यांचा आपण कुणालाच नाही घाबरत वाला.
बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा मुख्य म्हणजे कोयता
#जबरदस्त
झालं गेलं गंगेला मिळालं!
यदुनाथ सरांना भूषण समाजाचं पूर्णवेळ पद देऊन टाका.
#राजकारण_लय_वंगाळ
@Fulerabhawi2 @fulerabhawi @Fulerabhushan @Fulerabhawi1 @hoil_sagal_thik @MeAkshayshinde @SaurabhKarpe4
झालं गेलं गंगेला मिळालं!
यदुनाथ सरांना भूषण समाजाचं पूर्णवेळ पद देऊन टाका.
#राजकारण_लय_वंगाळ
@Fulerabhawi2 @fulerabhawi @Fulerabhushan @Fulerabhawi1 @hoil_sagal_thik @MeAkshayshinde @SaurabhKarpe4
🥲😂🥲😂😔😂🥲😂
आम्ही जातो अमुच्या गावा..अमुचा राम राम घ्यावा...
ही माझी ट्विटर वरची शेवटची पोस्ट...एक दोन दिवसात हे अकाउंट देखील दिसणार नाही..
आम्ही देवाभाऊ वर प्रेम आहे म्हणून तर त्यांच्यावर टीका करतो...
पण इथल्या काहीना ते पाहवत नाही..
माझा कुठलाही स्वार्थ नसतो...न मी कुठल्या तथाकथित PR गँग सदस्य आहे...
पण आज एक भर गर्दीत खून झाला म्हणून एक पोस्ट केली...
तर देवाभाऊ समर्थकांनी अकाऊंटच रिपोर्ट मारले...
खाली स्क्रीनशॉट मध्ये पोस्ट दिली आहे..त्यात काय गैर होते???
आता ही शेवटची पोस्ट करणेसाठी मी ती पोस्ट डिलिट केली...नाहीतर अकाउंट लॉक झाले होते...
एवढेच आमचे बोलणे लागत असेल तर आम्हीच इथे राहत नाही...शंभर वेळा देवाभाऊ ची बाजू... तीही फुकटात घेऊन ब्रिगेडी लोकांना अंगावर घेतलं.. अभद्रा बोलणी खाल्ली..तेव्हा कुणीही मदतीला येत नाही...
पण एक पोस्ट विरोधी केली..तर सगळे अकाऊंटवर धाऊन आले..तेही आपलेच..
चला तर दोस्त हो..या यदुनाथ जवळकरचा शेवटचा राम राम...
7
369
🫰🤎
मी रोज वाचणार,
देवाभाऊंसोबत महाराष्ट्र घडवणार
#Devabhau #MumbaiBookFestival #ReadingCulture #BooksForFuture #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
1
136
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
पुण्यात कोयता गैंग अस्तित्वात नाही असं मुख्यमंत्री महोदयांनी आधीच स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे कोणी या हल्ल्याला कोयता गैंग सोबत जोडू नये.
मुळ मुद्यावर येऊ..
आधी गोळीबार केला, गोळी लागली नाही म्हणून कोयत्याने हल्ला, व्यक्तीचा मृत्यू झाला असं समजतंय.
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
बिडला बिहार ची उपमा देणारे, कोयत्याच्या भीतीने गप बसलेत वाटतं 😒
व्हिडिओ पोस्ट करत नाही मुद्दाम.. नाही बरं वाटत..
@Dev_Fadnavis act before it's too late 😒
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
कायद्याचं राज्य आहे....
महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे.....
महाराष्ट्रात सक्षम गृहमंत्री आहे.....
महाराष्ट्र कायद्याचा बालेकिल्ला आहे......
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏















