व्यक्त व्हा. योग्य कमेंट बडे मुद्दे कार्यक्रमावेळी दाखवल्या जातील.
आपल्या महाराष्ट्रात अतिशय संतापजनक, किळसवाणा आणि अघोरी प्रकार समोर आलाय. तळपायाची आग मस्तकात जातीय एवढं घृणास्पद आहे हे.
त्यामुळे हा मुद्दा चर्चेला घेतलाय. चर्चा रात्री 8 वा न्यूज एटीन मराठीवर
पोलिसांबद्दल आपल्या मनात कायम एक नकारात्मक भाव असतो पण ही कहाणी ऐकल्यावर तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल. सव्वा दोनशे पोलिसांच्या बलिदानातून, विकासातून माओवाद्यांच्या दहशतीचा शेवटचा अध्याय लिहिला जातोय. youtu.be/s3FXObbpaRg #news18lokmat @Dev_Fadnavis
2
6
1,702
मित्रांनो माझा अर्धा पगार संकटातल्या माझ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केलाय. आभाळ फाटलंय ठिगळ कुठे कसं लावावं हा प्रश्न आहे. पण सामाजिक कर्तव्य म्हणून मदतीचा हात देवूया आणि सांगूया बा शेतकऱ्या तू एकटा नाहीयस. धीर सोडू नको. आम्ही तुझ्यासोबत आहोत. 🙏🏻
निसर्गासारखी वीजही शेतकऱ्यांसोबत वैऱ्यासारखी वागते. दिवसा मिळत नाही त्यामुळे रात्रीच्या अंधारात पाणी द्यावं लागतं. गेली कित्येक वर्ष वडिलांना रात्रीच्या थंडीत पाणी देताना पाहिलंय. पण सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपामुळे दिवसा शेतीला पाणी देण्याची सोय झालीय.
शेतात बसवलेल्या सौरपंपानं वडिलांची अनेक वर्षं सुरु असलेली रात्रपाळी थांबणार आहे. सरकारची ही योजना खरंच खूप चांगली आहे. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
महाराष्ट्र TVJA EXCELLENCE पुरस्कार २०२५ चा सर्वोत्कृष्ट न्यूज अॅंकर पुरस्कार (प्रथम क्रमांक) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाला. तुम्ही प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम पुरस्कार रूपाने दिसतंय. हे सगळं तुमच्यामुळे आहे. 🙏🏻 Thank you #tvja @Dev_Fadnavis
माझ्या हत्येच्या कटात पत्रकारांचा सहभाग आहे असं एका मुलाखतीत आमदार सुरेश धस यांनी दावा केला. त्यात त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला. एका जबाबदार व्यक्तीने अतिशय गंभीर आणि खळबळजनक असं हे वक्तव्य केलं. त्यानंतर आमदार महोदयांना याबाबतीत विचारणा केली.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा पाहाना साहेब @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde @JaykumarRawal
गेली 25 वर्षं टिव्हीच्या स्क्रीनवर दिसणारा एक लोकप्रिय चेहरा असलेल्या मिलिंद भागवत यांनी News18 लोकमतचा निरोप घेतला. टीव्हीतला प्रवास थांबवून सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. 25 वर्षांच्या प्रदीर्घ इनिंगमध्ये 10 वर्षं त्यांच्यासोबत काम करता आलं.
वैभवी ही लढाई तुझी नाही आपल्या सगळ्यांची आहे. काल बडेमुद्दे कार्यक्रमात पॅनवरच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं.
मायबाप प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार
News18 लोकमत बनलं महाराष्ट्राचं नंबर वन न्यूज चॅनेल @News18lokmat @mandarphan @sunilpudhari @amitmod
“बडेमुद्दे” TRP मध्ये नंबर वन
‘डिबेट शोला टीआरपी नाही’ हे गेल्या काही वर्षातलं मिथक टीआरपीच्या नव्या आकड्यांनी अखेर खोटं ठरलं. चार महिन्यांपूर्वी सुरु केलेल्या “बडेमुद्दे” या डिबेट शोला महाराष्ट्रानं अभूतपूर्व प्रेम दिलं. विश्वास दाखवला. भरभरून पाठिंबा दिला. त्याबद्दल आभार 🙏🏻
This chunk is going viral as an answer to why Modi chose Fadnavis again @Dev_Fadnavis
जरासं पाहाना साहेब… #farmer #farmers #farmerlife #maharashtra #rain #vilasbade #bademudde #new18lokmat
#बडेमुद्दे रात्री ८ वा न्यूज१८ लोकमतवर
#BaddeMuddeछत्रपती शिवाजी महाराजांच्या सूरतेच्या स्वारीला लूट म्हणून अवमान केलाय जातोय?
@BadeVilas
54%हो
43%नाही
3%तटस्थ
193 votes • Final results 2
1,529
मुंबई- गोवा हायवेचं “तारीख पे तारीख” कधी संपेल का?
व्यक्त व्हा! चांगल्या कमेंट नावासह
कार्यक्रमात दाखवल्या जातील.
#बडेमुद्दे रात्री ८ वा न्यूज१८ लोकमतवर
बदलापुरातील घृणास्पद घटनेचं राजकारण होतंय का?
व्यक्त व्हा! चांगल्या कमेंट नावासह
कार्यक्रमात दाखवल्या जातील.
#बडेमुद्दे रात्री ८ वा न्यूज१८ लोकमतवर







