/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi (@BeyondMarathi) header
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi (@BeyondMarathi) profile picture

#मराठी भाषेचा गौरवासाठी बोलावे ते 'बोली'तच! #बियाँडमराठी #Marathi #म https://xitter.gq/t.co/OywkU9oiyh https://xitter.gq/t.co/0K1j61tR0G

तुमच्या सोबत
Joined December 2016
Photo by /मराठी, #महाराष्ट्र, #Marathi (@BeyondMarathi)Photo by /मराठी, #महाराष्ट्र, #Marathi (@BeyondMarathi)Photo by /मराठी, #महाराष्ट्र, #Marathi (@BeyondMarathi)Photo by /मराठी, #महाराष्ट्र, #Marathi (@BeyondMarathi)Photo by /मराठी, #महाराष्ट्र, #Marathi (@BeyondMarathi)Photo by /मराठी, #महाराष्ट्र, #Marathi (@BeyondMarathi)Photo by /मराठी, #महाराष्ट्र, #Marathi (@BeyondMarathi)Photo by /मराठी, #महाराष्ट्र, #Marathi (@BeyondMarathi)Photo by /मराठी, #महाराष्ट्र, #Marathi (@BeyondMarathi)Photo by /मराठी, #महाराष्ट्र, #Marathi (@BeyondMarathi)
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
सुशील केडिया या माजोरड्या व्यापाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अविनाश अभ्यंकर यांचं ठाम आणि सडेतोड प्रत्युत्तर…! #मराठी #महाराष्ट्र #MNSAdhikrut
216
382
14
2,129
72,960
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
सरकारने पुन्हा माय मराठीला धोका दिला! तिसऱ्या भाषेच्या नावाखाली हिंदी लादण्याचा कट ! २० विद्यार्थ्यांची अट म्हणजे पर्याय नव्हे, मराठीवर अन्यायच ! हा मराठी अस्मितेवर हल्ला आहे . #मायमराठी #अभिजातमराठी #हिंदीसक्तीनको #स्वायत्तमहाराष्ट्र
26
240
2
926
10,390
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
#WATCH | Maharashtra | Female cadets celebrate after their 'Passing Out Parade’ held at Pune, which was reviewed by Mizoram Governor and former Chief of the Army Staff VK Singh The first batch of 17 female cadets graduated from the National Defence Academy (NDA) along with over 300 male cadets today.
231
266
199
2,232
541,967
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
शुभ भवतु नववर्षम् ॥🚩 सनातन नववर्ष शके १९४७, #चैत्र_शुक्ल_प्रतिपदा #विक्रम_संवत २०८२, विश्वावसु संवत्सरे अयं नूतन वर्षः भवत्कृते भवत्परिवारकृते च मंगलमयः क्षेमस्थैर्यारोग्यैश्वर्याभिर्वृध्दिकारकः भवतु इति प्रार्थना एवं शुभेच्छाः #gudhipadwa #गुढीपाडवा #गुढीपाडवा२०२५
1
13
57
6,314
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
चंद्रभागा..... जेव्हा नव्हती गोदा गंगा । तेव्हा होती चंद्रभागा ॥॥ चंद्रभागे तटीं । धन्य पंढरी गोमटी ॥॥ ⁃संत नामदेव महाराज वारकरी संप्रदायात भक्त पुंडलिकाला आद्य स्थान आहे. भक्त पुंडलिकाचे दर्शन केल्याशिवाय विठोबाचे दर्शन रुजू होत नाही अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात. पुंडलिक मंदिरासमोर लोहदंड तीर्थ आहे कि त्यामध्ये दगडी नाव पाण्यावर तरंगते. त्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते कि गौतम ऋषींनी इंद्राला शाप दिला तेव्हा इंद्राला भग पडली. त्यातून मुक्त होण्याचा मार्गहि ऋषींनी सांगितला भूतलावार ज्या तीर्थामध्ये लोहरूपी पाषाण तरंगेल त्या तीर्था मध्ये स्नान केल्यानंतर मुक्ती मिळेल . तेव्हा फिरत फिरत इंद्रदेव दंडक अरण्यात आले असता पाषाण लोह्दंड तीर्थामध्ये तरंगला . इंद्राने त्यामध्ये स्नान केले. देव भगातून मुक्त झाला. तो पाषाण म्हणजे दगडी नाव. ती पाहण्यासाठी भाविकांबरोबर देश विदेशातून अभ्यासकही येतात. वारकरी संप्रदायात चंद्रभागेला खूप महत्व आहे. आधी स्नान चंद्रभागेचे मग भगवंत कथा त्यानंतर विठ्ठलाचे दर्शन.. एक वेळेस विठ्ठलाचे दर्शन नाही झाले तरी। चालेल पण चंद्रभागेचे स्नान झाले पाहिजे. एवढे श्रेष्ठत्व चंद्रभागा नदीचे आहे. देवांनी तुकाराम महाराजांना विचारले, काय पाहिजे तुम्हाला? जे पाहिजे ते मागा... त्यावर तुकोबा म्हणाले, देवा मला काहीही नको. चंद्रभागेचे स्नान घडू दे... एवढे वारकरी संप्रदाय आणि चंद्रभागेचे जवळचे नाते आहे. भगवान शंकर ऋषींना सांगतात कि या भूतलावावरील सर्व तीर्थे रात्री बारा वाजता भक्त पुंडलिकासमोर स्नान करून पवित्र होऊन जातात. सर्व तीर्थांना पवित्र करणारे तीर्थ कोणते असेल तर ती चंद्रभागा. नुसती चंद्रभागा नदी पहिली तरी भूतलावरील सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते. सर्व दोष घालवण्याची शक्ती चंद्रभागा दर्शनात आहे. यामुळे सर्वोत्कृष्ट क्षेत्र आणि तीर्थ म्हणजे चंद्रभागा आहे.
8
80
2
824
18,678
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
मशिदींवरच्या भोंग्यांबाबत मनसेच्या भुमिकेवर मा.उच्च न्यायालयाचे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब ! मशिदींवरील भोंगे उतरविण्यात यावे यासाठी केलेल्या आंदोलनाच्या वेळेस मनसैनिकांवर टाकलेले गुन्हे सरकारने सरसकट मागे घ्यावेत. @Dev_Fadnavis
6
106
4
587
9,947
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
तिळगुळ द्या, आणि #मराठी मध्ये बोलं
2
3
639
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
कौशल यांच्या 'इनामदारी'ने दिल्लीकर मराठी रसिक मंत्रमुग्ध @ksinamdar #kaushalinamdar #PudhchePaul #Delhi
4
6
377
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
दगडाला एका टोकावर उभं करणारा हा अवलिया कोण आहे? #inspiration #gravity #meditation #rockbalancing @iamshardulk @gautam_vaishnav
5
54
6
323
25,633
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
21 डिसेंबर 1824 रोजी जेम्स पार्किन्सन यांचं निधन झालं. जेम्स पार्किन्सन एक ब्रिटिश सर्जन होते. त्यांनी सर्वप्रथम कंपवात या आजाराचं निरीक्षण करुन ही स्थिती लोकांच्या समोर आणली. त्यांच्या नावावरुन हा आजार ओळखला जातो. (repost) bbc.com/marathi/articles/c62…
1
2
631
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
मुंबईच्या या बुक क्लबमध्ये 350 जण एकत्र पुस्तकं वाचतात #Mumbai #books @janhavee
9
154
18
1,125
46,384
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
शुक्लाच्या मुसक्या आवळल्या मराठी माणसाबद्दल अपशब्द व मराठी माणसावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अखिलेश शुक्ला व त्याच्या पत्नीला खडकपाडा पोलिसांकडून अटक. अखिलेश शुक्ला मराठी माणसाची नोकरी बळकावून महाराष्ट्र पर्यटन मंडळ मुंबई इथे आकाउंटस आणि आयटी पदावर नोकरी करतो.
35
181
9
847
30,344
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डी. के. सलगर सरांनी ही दोन ई-पुस्तके विकसित केली आहे. शालेय स्तरावर अतिशय उपयुक्त अशी ही ई-पुस्तके मोफत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.🙏 @dksalgar
1
16
36
5,029
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
दीपोत्सवा निमित्त तेजोमय अशा आरोग्यदायी मनःपूर्वक `मायंदाळ` शुभेच्छा ! #AmhiDombivlikar #HappyDiwali2024 🧨🎇 🪔🎉✨🙌
1
9
298
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
18,572
70,199
6,621
392,186
7,838,518
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
Marathi is India’s pride. Congratulations on this phenomenal language being accorded the status of a Classical Language. This honour acknowledges the rich cultural contribution of Marathi in our nation’s history. Marathi has always been a cornerstone of Indian heritage. I am sure with the status of a Classical Language, many more people will be motivated to learn it.
1,398
8,477
703
68,376
5,290,990
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
बिग ब्रेकींगः मोदी सरकारचा मोठा निर्णय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा… केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय रंगनाथ पठारे यांच्या समितीनं १२ जुलै २०१३ मध्ये अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे पाठवला होता. #Marathi
42
106
2
947
24,534
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
पार्लेची भन्नाट जाहिरात पाहावी अशी
19
221
8
1,490
45,869
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi retweeted
"शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी" ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांची आज पुण्यतिथी. @Roopa13B @srsricha @SANJAYOFMAHUVA @umbhalerao @ranga_iyer2 @devamitrapanda @NeenaSinha @BimlaVerma6 @anil_suchdev @BEALOTUS
2
2
1
15
473