मराठी बॉट 🇮🇳 (@BotMarathi) header
मराठी बॉट 🇮🇳 (@BotMarathi) profile picture

I'am Twitter Bot 🤖| मी #मराठी, #म, #वारी, #पाऊस, #शब्दखेळ,#ऑफिसकिस्से, #माझाक्लिक इ. ट्वीट रीट्वीट करतो...| RT!=समर्थन (साभार-नेट)

महाराष्ट्र, भारत | Heroku
Joined July 2013
Photo by मराठी बॉट 🇮🇳 (@BotMarathi)Photo by मराठी बॉट 🇮🇳 (@BotMarathi)Photo by मराठी बॉट 🇮🇳 (@BotMarathi)Photo by मराठी बॉट 🇮🇳 (@BotMarathi)Photo by मराठी बॉट 🇮🇳 (@BotMarathi)Photo by मराठी बॉट 🇮🇳 (@BotMarathi)
मराठी बॉट 🇮🇳 retweeted
#Outlook डाऊन वर लोकांनी इतक्या रील बनवल्या की आता #instagram चा सर्वर डाऊन व्हायची वेळ आली आहे ! @MarathiRT @MarathiBrain @BotMarathi – at Shelar, India
2
1
160
मराठी बॉट 🇮🇳 retweeted
श्री तुकोबाराय प्रस्थान सोहळा #देहू #वारी
1
66
सद्गुरुराया माझा आनंदसागर, त्रैलोक्या आधार गुरुराव, गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश... ज्या पुढे उदास चंद्र रवी, रवी शशी अग्नि नेणती ज्या रुपा... #माऊली #विठ्ठल #वारी #पंढरीची_वारी #पंढरपुर #आषाढ_वारी #Wari2026 #Aashadhwari2026 #Pandharichiwari2026
1
5
342
मराठी बॉट 🇮🇳 retweeted
माझिये जाणिवा विठ्ठल पंढरी। 🙏🏻🚩 विठ्ठल नामाचा गजर आणि पाऊले चालती पंढरीची वाट! शतकानुशतके संकटांचा सामना करत, परकीय आक्रमणे आणि निर्बंधांवर मात करत अखंड सुरू राहिलेल्या पंढरीच्या वारीचा हा देदिप्यमान इतिहास नक्की पाहा... #waari #waree #वारी #पंढरपूर #dindi #वारकरी_संप्रदाय @BJP4Maharashtra
1
2
7
302
मराठी बॉट 🇮🇳 retweeted
लोक म्हणतात की तुम्ही सिनेमा बघितला आहे का तर त्याआधीच तुम्ही तो सिनेमा वाईट आहे हे कसे ठरवणार? जर का एखादा सिनेमा श्रीकृष्णांच्या आयुष्यावर काढाचा ठरवला आणि त्यामध्ये AK हंगल श्रीकृष्ण म्हणून दाखवले तर तेथेच सिनेमा बघण्याचा उद्देश संपुष्टात येतो. ज्याप्रमाणे बाजीराव मस्तानी च्या प्रोमो मध्ये काशीबाई आणि मस्तानी एकत्र नाचताना दिसतात तिथेच तो सिनेमा थेटर मध्ये पैसे देऊन बघण्याचा विषय संपलेला असतो. सिनेमाचा प्रोमो मुळात यासाठीच बनवलेला असतो की तो तुम्ही सिनेमा बघायला थेटर मध्ये जा. परंतु त्या प्रोमो मध्येच प्रचंड मोठ्या विसंगती समोर आल्या तर सिनेमा बघायला का जाऊ? कोणाचा प्रश्न असा असतो की तुम्हाला त्या पात्राचा फील यावा त्यासाठी सिनेमा बघायचा आहे का? तर अर्थातच हो. सिनेमामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे कास्टिंग. आणि त्यासाठी शेकडो लोकांची टेस्ट का घेतली जाते? केवळ उत्तम अॅक्टींग आहे म्हणून कोणालाही तो रोल देणे शक्य नसते ना. नसरुद्दीन शहा किंवा ओम पुरी हे जबरदस्त अॅक्टर आहे. पण म्हणून त्याला चॉकलेट बॉय ची भूमिका दिली तर किती पसंत पडेल? सूर्यवंशम मध्ये म्हातारा अमिताभ आहे तो योग्य वाटतो परंतु त्याचा मुलगा अमिताभ जो त्यावेळी 55 ते 60 वर्षांचा होता तो इतका विचित्र दिसतो आणि त्यासाठी त्यावर टीका देखील होते. अमिताभ बच्चन अगदी उत्कृष्ट सिनेमा कलाकार असला तरी देखील. कारण तो रोल त्याला शोभतच नाही. Period.
4
9
88
6,402
पवार कुटूंबातील सर्वात मोठ्या फ्रॉड व्यक्तीला बघून घ्या. आपली आणि आपल्याच घराण्याची सत्ता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर रहावी म्हणून रोहित पवार या फ्रॉडने MCA ची सदस्यसंख्या १५४ वरून ५७१ पर्यंत वाढवली. रोहित पवारांनी हा फ्रॉड करताना आपल्या जवळच्या तब्बल ४०० लोकांना MCA चे आजीवन
19
106
4
669
47,069
जीवनाचे खरे सौंदर्य त्या क्षणांत आहे जेव्हा आपण स्वतःशी जोडलेले असतो, सत्याशी प्रामाणिक असतो आणि प्रत्येक श्वासाला कृतज्ञतेने स्वीकारतो. #मराठी #नेमेचीकाहीतरीलिहितजावे
4
13
519
मराठी बॉट 🇮🇳 retweeted
सर्व परवशं दु:खं सर्वम् आत्मवशं सुखम् । एतद् विद्यात् समासेन लक्षणं सुख-दु:खयो: ॥ ज्या गोष्टी पराधीन आहेत त्या दु:ख कारक असू शकतात,पण ज्या आपल्या हाती आहेत त्या तर सुखकारक आहेत ना? आणि हेच सुख दु:खाचे लक्षण आहे. #सुभाषित #मराठी #संस्कृत
2
6
159
मराठी बॉट 🇮🇳 retweeted
तारीख ३ फेब्रुवारी वार मंगळवार वेळ संध्याकाळी ५ ची ! ह्या वेळी मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर आडोशी घाटात "प्रोपेलिन गॅस" चा टँकर उलटला आणि एकच खळबळ उडाली ! महामार्ग पोलिसांना ही बातमी कळताच त्यांनी तात्काळ मुंबईकडे जाणारी लेन बंद केली आणि इथूनच मोठ्या ट्रॅफिक जॅम ला सुरुवात झाली ! "टँकर तर उलटला आहे काय त्याला ? क्रेन ने उचला आणि मोकळा करा रस्ता" ! अशा प्रतिक्रिया येत होत्या पण अश्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांना विषयाचे गांभीर्य माहिती नव्हते ! तेच सांगण्याचा हा खटाटोप ! सामान्य लोकांना रस्त्यावरून फिरणारे पेट्रोल टँकर माहिती आहेत परंतु परवा जो उलटला तो प्रोपेलिन गॅस टँकर होता ! पेट्रोल चा टँकर उलटला तर तो क्लिअर करणे तुलनेने सोपे असते कारण पेट्रोल डोळ्यांना दिसते पेट्रोल जास्त पसरत नाही आणि पेट्रोल चां वास देखील येतो ! परंतु प्रोपेलिन मध्ये पूर्ण उलटे गणित असते ! प्रोपेलिन गॅस दिसत नाही तो बेमालूमपणे हवेत मिक्स होतो ! मिक्स झालेला हा गॅस वाऱ्या सोबत सर्वदूर पसरतो ! आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ह्या गॅस ला "वास" नसतो ! थोडक्यात प्रोपेलिन गॅस लीक म्हणजे "अदृश्य बॉम्ब" असतो !! स्वेटर घालून खुर्ची वर बसल्यावर आणि अचानक उठल्यावर छोटासा स्टॅटिक करंट चां शॉक आपण प्रत्येकानेच खाल्ला असेल ! बास एवढा छोटासा स्टॅटिक चार्ज देखील प्रोपेलिन गॅस चा भडका उडवायला खूप झाला ! त्यामुळेच घटनास्थळी क्रेन उपलब्ध असताना देखील क्रेन ने टँकर हटवला गेला नव्हता ! कारण जरा जरी घर्षण झाले असते तर होत्याचे नव्हते झाले असते ! आता authoritis कडे एकच पर्याय होता तो म्हणजे नवीन गॅस टँकर आणणे, पडलेल्या गॅस टँकर ची गळती बंद करणे आणि त्यात उरलेला गॅस ट्रान्स्फर करणे ! आता जो रिकामा गॅस टँकर पाहिजे तो पण प्रोपोलिन गॅस नेऊ शकणारा म्हणजेच तसे मानके असणारा पाहिजे होता त्यानंतर ज्या कंपनीचे ते टँकर होते तेथील एक्सपर्ट देखील बोलवावे लागले ! मधल्या काळात ट्रॅफिक ची पर्यायी व्यवस्था करावी लागली , बघ्यांची गर्दी बाजूला करून सेफ झोन बनवावा लागला, फायर ब्रिगेड ला स्टॅण्डबाय वर ठेवावे लागले ! NDRF ची टीम बोलवावी लागली ! रात्र झाल्याने धोका आणखीन वाढला ! बोगद्याच्या शेजारी.टँकर असल्याने बोगदाच एक मोठा सिलेंडर बनला ! कारण बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला जरी एखादा स्पार्क झाला असता तरी गॅस ने पेट घेतला असता आणि किमान ५ किलोमीटर चां परिसर धमाक्याने उडाला असता! एवढा भयंकर डिझास्टर टाळण्यासाठी प्रशासनाणे रात्रीचा दिवस केला आणि महत्प्रयासाने गॅस ट्रान्स्फर केला ! जरी सगळे काम झाले असले तरी अजून एक धोका.होता तो म्हणजे एवढ्या वेळात हवेत मिक्स झालेला.गॅस ! त्यामुळे गॅस चे मीटर घेऊन हवेची गुणवत्ता सतत तपासावी लागली ! समजा घाई घाईत ट्रॅफिक मोकळे केले असते तर वातावरणात जमा झालेला गॅस पेटून पुन्हा स्फोट होण्याची शक्यता होती ! त्यामुळे जेव्हा काही तासांनी हवेची गुणवत्ता सुधारली तेव्हाच टँकर उचलण्यात आला आणि मग रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला गेला! ट्रॅफिक जॅम मोठा झाला त्याची बातमी झाली पण देवा भाऊंच्या प्रशासनाने अथक परिश्रमातून खूप मोठी दुर्घटना टाळली ही खरी मोठी बातमी आहे ! ह्या भीम पराक्रमासाठी महामार्ग पोलिस, NDRF चे जवान, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय, गॅस कंपनीचे कर्मचारी, क्रेन वाले, फायर फायटर, अशा अनेक निनावी कर्मचाऱ्यांचे ,माणसांचे आभार मानावे तेव्हढे कमीच !🙏
130
237
9
530
24,131
मराठी बॉट 🇮🇳 retweeted
एक साधा नगरसेवक ज्याला निवडून आणता येत नाही जो दर अमावस्या पौर्णिमेला भूमिका बदलतो तो माणूस geo politics शिकवणार 🥴🥴 ते पण कोणाला ? नरेंद्र मोदीला ?? Lol 😂😂
राज ठाकरेंना geo politics वर अक्कल शिकवणाऱ्या अंडभक्तांनो, त्या #ceasefire ची पुंगळी करा आणि घाला तुमच्या गाडीत..!! बापाला पोहायला शिकवायचं नसतं, समजलं का 🫵
8
25
118
1,899
मराठी बॉट 🇮🇳 retweeted
उद्या राज ठाकरे म्हणतील डास चावतात म्हणून सरसकट गुड नाईट लावण्यापेक्षा कुठले डास चावले ते शोधून त्यांना मारायला हवे.
61
241
8
1,528
35,812
काल मी पुणे शहर वाहतूक पोलीस अंतर्गत सिंहगड रोड वाहतूक विभागातील पोलीस हवालदार प्रमोद कोकणे यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबाबत ट्विट केलेले आहे. त्याबाबत अधिकच्या पुराव्यासह हे ट्विट करत आहे. साधारणतः काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वप्निल जाधव हा तरुण दुचाकीवरून जात असताना त्याला सिंहगड रस्त्यावरील वडगाव ब्रीज खाली पोलीस कर्मचारी प्रमोद कोकणे यांनी अडवले. लायसन, इंडीकेटर, आरसा, हॉर्न, पीयुसी सगळं तपासलं क्लीअर होतं! हेल्मेट ही घातलेलं होतं! कशातच सापडत नाही म्हणून साहेब म्हटले गाडीच्या चाकांमध्ये हवा कमी आहे 500 ची पावती कर नाही तर मी ऑनलाईन 1500 ची पावती टाकीन. स्वप्नील म्हटला काहीच चूक नाही साहेब तर पावती का करु? साहेब म्हटले जास्त बोलू नको तुझ्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे अशी आणखी पावती टाकीन! चूक नसल्याने स्वप्निल पावती करणार नाही यावर ठाम होता. महत्वाचे म्हणजे तो शांतपणे हे प्रमोद कोकणे यांना सांगत होता. परंतु 'अपेक्षित' प्रतिसाद न मिळाल्याने प्रमोद कोकणे यांनी ऑनलाईन चालान नं PNCCM25003891760 ने Signal Jumping चा 1500 रुपये दंड टाकला! लायसन, आरसा, हॉर्न, पीयुसी, हेल्मेट, वाहतुकीस अडथळा, 500 रु पावती असा प्रवास signal jumping वर येऊन थांबला ज्याचा काहीही संबंध नव्हता! महत्वाचे म्हणजे ऑनलाईन पावती करताना त्याला evidence image जोडावी लागते. त्या इमेज मी या ट्विट सोबत जोडत आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या गाडीचे दोन फोटो सिग्नल जंपिंगचा पुरावा म्हणून जोडण्यात आले आहेत! पावती जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आली आहे हे स्पष्ट आहे. अशाप्रकारे ऑनलाईन पावती टाकायची आणि मग ती खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी नागरिकांनी तक्रारी करुन हेलपाटे मारत बसायचे ही काय पद्धत? सुडबुद्धीने वाहतूक पोलीसांच्या कारवाईचे अनेक प्रसंग ऐकायला मिळत आहेत. जिथे नियमांचा भंग होतो तेथे अवश्य कारवाई व्हायला हवी परंतु अशाप्रकारे मनमानी करुन नागरिकांना मनस्ताप होईल असं वर्तन करणं कितपत योग्य आहे? शासन प्रशासनाने याबाबत काहीतरी नियमावली तयार करायला हवी. वाहतूक पोलीसाने चुकीची पावती टाकल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे प्रावधान असावे. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रमोद कोकणे यांच्यावर काय कारवाई होतेय ते कळायला हवं. पावतीसोबत असलेल्या दोन्ही evidence image येथे जोडत आहे. @CPPuneCity @PuneCityTraffic @PuneCityPolice @DGPMaharashtra @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @ChakankarSpeaks @supriya_sule @iambadasdanve @anjali_damania @BJP4Maharashtra @NCPspeaks @ShivSenaUBT_ @Shivsenaofc @mnsadhikrut @MahavikasAghad3 @Awhadspeaks @VijayWadettiwar @mohol_murlidhar @DhangekarRavii
176
426
40
1,709
123,580
मराठी बॉट 🇮🇳 retweeted
पवारांचा पिंट्या थोडक्यात म्हणतोय की मुघलांनी मराठ्यांवर – आया बहिणींवर अत्याचार केले त्यात मुघलांची काहीच चूक नव्हती. छत्रपतींनी आवाज उठवला आणि लढले म्हणून मुघल असे वागले. त्यांनी गपगुमाने अत्याचार सोसले असते तर मुघलांनी प्रेमाने अत्याचार केले असते म्हणूनच औरंग्या ह्यांचा लाडका!
अखेर सामान्य माणसाची डोकी फोडून, जीव घेऊन, वाहने जाळून आणि घरं पेटवून सरकारने नेमकं काय साध्य केलं? नागपूरमधील राडा हा गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील मंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचाच परिणाम असून याला सर्वस्वी हे सरकार कारणीभूत आहे. राज्यातील वातावरण दूषित करून जातीय आणि धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या मंत्र्याची सरकारमधून हकालपट्टी झाली पाहिजे… एवढंच नाही तर या सरकारलाही एक मिनिटही सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. नागपूरमधील दंगलीच्या निमित्ताने सरकारला जे हवं ते मात्र साध्य झालं. शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, बेरोजगार यांचे मुलभूत प्रश्न बाजूला पडले. हे प्रश्न सुटले असते तर त्यांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला असता पण या घटकांच्या प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठीच राज्यात सरकार पुरस्कृत धार्मिक आणि जातीय धुडगूस सुरु असून दुर्दैवाने राज्यातील जनतेला हा सर्व नंगानाच हतबलपणे बघण्याची वेळ आलीय. माझी महाराष्ट्राला विनंती आहे की, जातीय-धार्मिक तेढ आपल्याला कधीही परवडणारी नाही. यात पेटवणारे हात नामानिराळे राहतात आणि बळी मात्र सामान्य माणसाचा जातो. त्यामुळं नागरिकांनी शांतता राखावी! #नागपूर | #Maharashtra | #StopViolence | #WeWantPeace |
20
27
858
मराठी बॉट 🇮🇳 retweeted
अनेकदा टाळलं पण काही गोष्टी स्पष्ट होणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर बोलणं सोपं आहे.. १० कामांची यादी देतोय १. अर्थात मेट्रो २. सिंहगड रस्त्यावरील, कर्वे रस्त्यावरील, घोरपडी पेठेतील कोंडी फोडण्यासाठी flyover ३. जवळजवळ शून्य लोड शेडींग ४. पुणे विमानतळाचे extension (मी प्रवास करतो मला माहिती आहे याचा किती उपयोग झालेला आहे ते) ५. पुणे मुंबई महामार्गावरील कायमची कोंडी तोडली चांदणी चौकात ६. पुण्यात अनेक झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झालेले आहे, आणखीनही होत आहे.. एक तर आपल्याच भागात आहे ७. Amongst top 5 FDI destinations in India. कित्येकांची कुटुंबे यावर जगत आहेत ८. वारकरींच्या साठी संपूर्ण पथावर उत्तम व्यवस्था केली. (वारीमुळे प्रदूषण आणि कचरा वाढतो म्हणत घरी बसणाऱ्यांसाठी फायदा होणार नाही पण वारकऱ्यांसाठी निश्चित फायदा झालेला आहे) ९. PMPLM च्या ताफ्यात अनेक इ बसेस आलेल्या आहेत. (अर्थात जे वापरतात त्यांनाच फायदा माहिती आहे), अजून येणार आहेत. १०. रिंगरोड चे काम सुरु आहे. आता थोडीशी माहिती असावी म्हणून, पोटनिवडणुकीत भाजपला नाकारून ज्या माणसाला आमदार व्हायला नकारात्मक लोकांनी भाजप ला मतदान न करून अप्रत्यक्षपणे मदत केली त्याने काय दिवे लावले आहेत म्हणून याही वेळेस पुन्हा त्यालाच जिंकायला मदत करणार आहोत? सध्याच्या कसब्याच्या आमदाराने केलेली किमान ३ विधायक कामे सांगा.. किमान ३! मी भाजपची १० सांगितली आणखीन एक गोष्ट, आमदाराची कर्तव्ये आणि नगरसेवकाची (महानगरपालिकेची) कर्तव्ये यातला फरक कितपत माहिती आहे? की बाबूंनी वाट लावलेल्या महानगरपालिकेच्या नाकर्तेपणाचे खापर देखील निवडून न दिलेल्या भाजपच्या उमेदवाराच्या खात्यावर ढकलायचं आहे? याचा अर्थ सगळं काही आलबेल आहे का? नाही! पण कुठल्या तरी आदर्श राज्याची (Utopia) स्वप्नं बघत असाल तर इथेच काय, युरोपमध्ये जाऊन सुद्धा पदरी निराशाच येईल. प्रश्न फक्त इतकाच आहे, सर्व options मध्ये पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि त्याहून पुढे देशासाठी योग्य आहे? माझ्या मते भाजप हाच उत्तम पर्याय आहे. अवश्य विचार करा आणि .. असो आधी विचार तरी करा! मग चर्चा करू.
२०१४ मध्ये काँग्रेस ला शिव्या देत भाजप सत्तेत आले.२०१४ ते २०२४ भाजप ने पुण्यात मेट्रो व्यतिरिक्त लोकांच्या आयुष्यात फरक पडेल अशी १० विधायक काम केलेली दाखवावित. उगाच काँग्रेस सारखं हे करीन ते करीन सांगत बसू नका. सगळे राजकीय पक्ष एका माळेतले मणी.
41
171
10
634
41,588
मराठी बॉट 🇮🇳 retweeted
आज फोटो टिपण्याचा मोह आवरला नाही, एक हास्याची पाटी हाती लागली, आणि दुसरा पितृपक्षाच्या साक्षीने, Fortuner वर Fortuner चा प्रवास जुळून आला. @AmhiDombivlikar @MarathiRT @BotMarathi
1
1
175
मराठी बॉट 🇮🇳 retweeted
"निर्लज्ज मानसिकता" कशी असते पहा. एक अनुभव - आत्ता ५ वाजताची गोष्ट - मी आणि माझी मुलगी , तिची दुरुस्तीला टाकलेली गाडी गॅरेज मधून आणायला गेलो होतो. नेमकं गॅरेज बंद होतं म्हणून परत फिरलो आणि शिक्षक नगर , कोथरूडच्या सिग्नल वर थांबलो होतो. मागून एक माणूस (ज्याच्या मागे एक छोटीशी - साधारण १ ली मधील मुलगी बसली होती) त्याने जोर जोरात हॉर्न वाजवत "अहो जा ना पुढे" असे सांगितले. मी म्हंटल की " काका , सिग्नल आहे , मी कसा जाऊ ?" तर म्हणाला की "बाकीचे जातायेत तोडून तू पण जा"...मी त्यांना जागा दिली आणि सांगितले तुम्ही जा म्हणून. पण , वाहनं सुरू होती आणि त्यांना वेळेवर जाता आले नाही म्हणून त्यांनी मला जोर जोरात आई बहिणीवरून शिव्या द्यायला सुरुवात केली...जास्त शहाणपणा करून नकोस नाहीतर इथेच दाखवतो अशी धमकी दिली...आणि , गाढवे कॉलनीत निघून गेला. माझी मुलगी म्हटली की कशी लोकं आहेत ही की स्वतःची नात मागे बसली आहे तरी घाण घाण शिव्या देतात ही माणसं...मी तिला सांगितले की ही मानसिकता निर्लज्जपणाची आहे. स्वतःही कुठले नियम पाळायचे नाहीत आणि आपल्या पुढच्या पिढीला पण तेच शिकवायचे...जो पर्यंत नागरी शिष्टाचार पूर्ण , शेवटच्या माणसापर्यंत रुजत नाही , तो पर्यंत आपला देश , आपले राज्य आणि आपले शहर पुढे जाणार नाही.
158
123
8
1,243
64,383
.@rajivkhandekar तुम्हाला दलाल म्हणणे चुकीचे ठरेल का? एका दहशतवादी घटनेला राजकीय वळण देण्यासाठी नीच मानसिकता असलेल्या या फरशी फुष्या ची ट्विट "टीकास्त्र" म्हणून दाखवताना पत्रकारिता खुंटीला टांगून ठेवली का?
18
184
3
771
10,541
मराठी बॉट 🇮🇳 retweeted
सावरकर कळायला बुद्धि आणि लायकी दोन्ही लागते! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जात्युच्छेदक कार्याची तुलना थेट तथागत गौतम बुद्ध यांच्याशी करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव दृष्टे होते. सावरकर यांची थोरवी कळायला डॉ. आंबेडकर यांच्यासारखे थोर विचार असायला लागतात! ते येड्या-गबाळ्यांचे काम नाही🤦🏻‍♂️
This quoted post is unavailable.
7
119
2
399
10,016
मराठी बॉट 🇮🇳 retweeted
अखेर... वनवास संपला... कारसेवक स्वप्नपुर्ती अयोध्या श्री.राम मंदीर उद्घाटन सोहळा निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा... #कारसेवक #ayodhya #rammandir #कारसेवकस्वप्नपुर्ती #मराठी #मनसे 🛑 #MNS9SMS
1
2
193