CA. RAMESH SAMANT retweeted
🚨🚨 सीएम "योगी आदित्यनाथ" के सामने "हर्ष गुजराल"
मैंने "लखनऊ" में एक फल बेचने वाले से "अपराध" के बारे में पूछा, उसने कहा कि यहां अपराध शून्य है ।
जब मैंने पूछा कि उसे कैसे पता, तो उसने जवाब दिया सर मैं खुद एक "अपराधी" था अब में "केले" बेचता हूं ।
.
🔥🔥🔥🔥
CA. RAMESH SAMANT retweeted
🚨 #Disgraceful 😢 display of VIP arrogance against Men in Uniform.
#Congress backed Independent MP Pappu Yadav caught on camera pushing an on-duty CRPF jawan.
ABSOLUTE SHAMEFUL 😔
CA. RAMESH SAMANT retweeted
नेहा बोरा, प्रकाश राज और अभिजीत दिपके अपनी प्रेस कॉन्फ्रेंस में लगातार बेतुकी बातें कर रहे थे और झूठ बोल रहे थे।
तभी लोगों ने उनके खिलाफ नारेबाजी शुरू कर दी और प्रेस कॉन्फ्रेंस बंद करने को कहा। 😹
इन्हें इसी तरह के विरोध का सामना करना चाहिए!
CA. RAMESH SAMANT retweeted
Bhagwan Ganesh is a remover of all obstacles & a devata of wisdom, hence his aarti is sung before any auspicious occasion.
CA. RAMESH SAMANT retweeted
तुला इकत घीन... वाला गावाकडचा प्रस्थापित.. हा पुण्यात दहा पोरे एका खोलीत आणि दोन वेळची परवडत नसल्याने एका वेळची छपरी मेस असा जगत असतो.
घरभाडे आणि मेसची उधारी दोन्ही थकलेले असते... आणि थकलेले आईबाप घरदार विकून पैसे पाठवत असतात.
गरिबीची थट्टा करण्याचा उद्देश नाही..पण खिशात दिडकी नसताना हे मुजोरी का करतात? किंवा मी म्हणेन पैसे असणाऱ्यांनी तरी मुजोरी का करावी?
का पिढ्यानपिढ्या आजोबा बापाला मुजोरी करताना बघत मोठे झालेले असल्याने धड वागता येत नाही?
CA. RAMESH SAMANT retweeted
आप मेरे सबसे बडे आयडल है सर...मैने कभी नही सोचा था की आपसे कभी बात होगी...
मैं रोज हनुमान चालीसा पढता हु...
- स्मित मच्छार
CA. RAMESH SAMANT retweeted
मनुवादी आहेत जे स्त्री स्वतंत्र हिराउन घेतात
मुस्लिम धर्म बघा कशी सौलत देतो
हलाला ची मज्जा देतो
CA. RAMESH SAMANT retweeted
भिखारी - साहेब, मेरे पैसे चोरी हो गए..
जज - कितने पैसे थे तुम्हारे पास..?
भिखारी - मैं भिखारी हूँ, मेरे पास पैसे नहीं थे...
जज - जब थे ही नहीं तो चोरी कैसे हुए ?
भिखारी - ऐसी फीलिंग हो रही है साहेब ...
कृपया इस कहानी को वोट चोरी से ना जोड़ा जाए..🙏
🤣🤣🤣😂😂
CA. RAMESH SAMANT retweeted
मुसलमानी अंमलात "दास" म्हणजे गुलाम झालेल्या लोकांना पारतंत्र्याच्या झोपेतून उठवण्यासाठी ज्याप्रमाणे समर्थांनी आपला "दासबोध" लिहिला त्याप्रमाणे भारताच्या पस्तीस कोटी जनतेला पशू बनविणा-या राक्षसी साम्राज्यशाहीच्या नरडीचा घोट घेण्यासाठी कृतांत "काळा" चे रौद्र स्वरूप धारण करून शिवरामपंत अवतीर्ण झाले.
-- प्रल्हाद केशव अत्रे
शिवराम महादेव परांजपे हे पत्रकार, निबंधकार, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यचळवळीतील कार्यकर्ते होते. ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांवर निर्भीड टीका करून त्यांनी राष्ट्रभावना, स्वातंत्र्याची जाणीव आणि राष्ट्रीय स्वाभिमान जागृत केला. त्यांचा जन्म २७ जून १८६४ रोजी महाड येथे झाला. महाड, रत्नागिरी आणि पुणे येथे शिक्षण घेत त्यांनी संस्कृत विषयात प्रावीण्य मिळवून मॅट्रिकमध्ये जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवली. पुढे त्यांनी संस्कृतचे अध्यापन केले. त्यांचे शिक्षक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा त्यांच्या विचारसरणी आणि लेखनशैलीवर मोठा प्रभाव पडला. शिवरामपंतांनी काही काळ लोकमान्य टिळकांसोबत सार्वजनिक कार्य केले. गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारख्या उपक्रमांतून त्यांनी राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय स्वाभिमानाची जनजागृती केली. ते ओजस्वी, प्रभावी आणि उपरोधिक वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या लेखन आणि वक्तृत्वात विद्वत्ता, विनोद, वक्रोक्ती, व्याजोक्ती आणि प्रखर राष्ट्रभावनेचा प्रभावी संगम दिसून येतो.
२५ मार्च १८९८ रोजी शिवरामपंतांनी "काळ" हे मराठी साप्ताहिक सुरू केले. धार्मिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांवर निर्भीड भाष्य करत त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या धोरणांवर कठोर टीका केली. त्यांच्या उपरोधिक आणि वक्रोक्तिपूर्ण लेखनामुळे ते "काळकर्ते" म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्या गद्यलेखनातील काव्यात्मकतेमुळे त्यांना "मराठीचे गद्यकवी" असेही संबोधले जाते. आचार्य अत्रे यांनी त्यांना "स्वातंत्र्याचा महाकवी" म्हटले आहे. त्यांच्या लेखणीत राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्याची तीव्र भावना, कोमलता आणि प्रखरता यांचा संगम होता. जनतेला जागृत करणे, धैर्य देणे आणि स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण करणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख उद्दिष्ट होते. अच्युतराव कोल्हटकरांनी त्यांच्या लेखणीला "तलवारींचे कारखानदार" असे संबोधले. शिवरामपंतांच्या दृष्टीने राष्ट्रजागृतीसाठी विचार आणि लेखणी हीच प्रभावी शस्त्रे होती.
काळमधील निर्भीड लेखनामुळे ब्रिटिश सरकारने इ.स. १९०८ मध्ये शिवरामपंतांना अटक केली. राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना १९ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे जातमुचलक्याची रक्कम भरता न आल्याने काळ बंद पडले. त्यांच्या लेखनाचा मोठा भाग जप्त झाला आणि काही साहित्य स्वतःच्या हाताने नष्ट करण्याची वेळ त्यांच्यावर आली. या घटनेने त्यांच्या साहित्यिक जीवनाला मोठा धक्का बसला. तुरुंगातून सुटल्यानंतर शिवरामपंत साहित्य आणि वैचारिक लेखनाकडे वळले. त्यांनी निबंध, कथा, कादंबरी, नाटक, इतिहास आणि संस्कृत साहित्य-समीक्षा अशा विविध क्षेत्रांत लेखन केले. इ.स. १९२० मध्ये त्यांनी "स्वराज्य" हे साप्ताहिक सुरू केले तर इ.स. १९२२ मध्ये मुळशी सत्याग्रहात सहभाग घेतला. आयुष्याच्या उत्तरार्धातही राष्ट्रभावना आणि स्वातंत्र्याचा विचार त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला. ते प्रभावी वक्ते होते आणि त्यांनी आपल्या लेखणी व वक्तृत्वातून राष्ट्रीय स्वाभिमानाची जाणीव जागृत केली. बेळगाव येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.
२७ सप्टेंबर १९२९ रोजी त्यांचे निधन झाले. निर्भीड पत्रकार, काळकर्ते आणि राष्ट्रजागृतीचे अग्रदूत शिवराम महादेव परांजपे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 🙏🚩
#काळकर्ते #शिवराम_महादेव_परांजपे #पुणे

























