Captain Tamil Selvan (@CaptTamilSelvan) header
Captain Tamil Selvan (@CaptTamilSelvan) profile picture

BJP | MLA -Sion Koliwada Vidhansabha | Mumbai BJP Vice President | President Power Lifting Association, Tamilnadu

Mumbai
Joined May 2016
Photo by Captain Tamil Selvan (@CaptTamilSelvan)Photo by Captain Tamil Selvan (@CaptTamilSelvan)Photo by Captain Tamil Selvan (@CaptTamilSelvan)Photo by Captain Tamil Selvan (@CaptTamilSelvan)Photo by Captain Tamil Selvan (@CaptTamilSelvan)Photo by Captain Tamil Selvan (@CaptTamilSelvan)Photo by Captain Tamil Selvan (@CaptTamilSelvan)Photo by Captain Tamil Selvan (@CaptTamilSelvan)Photo by Captain Tamil Selvan (@CaptTamilSelvan)Photo by Captain Tamil Selvan (@CaptTamilSelvan)
Protest at Dharavi against the Tamil Nadu Government’s decision to challenge the Hon’ble Supreme Court’s order regarding the lighting of the sacred Karthigai Deepam atop Thiruparankundram Hill. Religious faith, sentiments and age-old traditions must always be respected. #KarthigaiDeepam #LordMurugan #OmMuruga
125
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना, पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आणि निष्पाप नागरिकांना भावपूर्ण नमन..! #MumbaiTerrorAttack
98
वाल्मिकी नगर येथे सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांचा ये-जा करण्याचा रस्ता विकासकाकडून बंद करण्यात आला होता. याबाबत नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली. तसेच संबंधित विकासकाशी चर्चा करून स्थानिक नागरिकांच्या येण्या-जाण्यासाठी रस्ता तातडीने खुला ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. #Janseva #PublicService #SionKoliwada
68
नाईक नगर आणि कोकरी आगर परिसरात रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग तसेच पदपथांवरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची होणारी गैरसोय संदर्भात... #Traffic #SionKoliwada
1
193
२६ नोव्हेंबर २००८ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अनेक निष्पाप नागरिक जखमी झाले होते. त्या संकटकाळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जखमी नागरिकांना मदत केली, त्यांना सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले आणि अनेकांचे प्राण वाचविण्याच्या कार्यात योगदान दिले. या कार्याची दखल घेत महाराष्ट्राच्या महामहिम राज्यपालांच्या हस्ते मला सन्मानित करण्यात आले. मात्र, माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा वाचलेल्या प्रत्येक जीवाचे मोल अनमोल आहे. आज लोकप्रतिनिधी म्हणून सायन-कोळीवाडा विधानसभा क्षेत्राची सेवा करताना त्या दिवसाने दिलेली माणुसकी, धैर्य आणि सेवाभावाची शिकवण आजही माझ्या कार्याची प्रेरणा आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना, पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आणि निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांचे बलिदान, त्यांचे शौर्य आणि माणुसकीचा तो लढा सदैव स्मरणात राहील!
1
1
73
भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #संविधान_दिन #ConstitutionDay
1
1
68
२६/११ चा काळा दिवस म्हणजे शौर्य, त्याग आणि बलिदानाची अविस्मरणीय आठवण! मुंबई दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीर शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली! #MumbaiTerrorAttack #MumbaiAttack #2611Attack
87
नाईक नगर आणि कोकरी आगर परिसरात रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग तसेच पदपथांवरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आज BMC अधिकारी व वाहतूक पोलिसांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कारवाईला सुरुवात करण्यात आली..! #SionKoliwada
2
184
वेस्टर्न रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने महालक्ष्मी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई येथे आयोजित २२ व्या पुरुष व १६ व्या महिला अखिल भारतीय रेल्वे पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६... #Sports
1
1
83
शीख धर्माचे पहिले गुरू आणि संस्थापक श्री गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त गुरुसंगत दरबार, एस एस नगर येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहुन श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांचे दर्शन घेतले. #GuruNanakJayanti #GuruNanakDevJi
71
Captain Tamil Selvan retweeted
‘सेव्हन वंडर्स ऑफ बुद्धिस्ट वर्ल्ड अंडर वन अम्ब्रेला’ ही संकल्पना ड्रॅगन पॅलेसला तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचे जागतिक परिचय केंद्र बनवेल. ‘सेवन वंडर्स ऑफ बुद्धिस्ट वर्ल्ड अंडर वन अम्ब्रेला’ की संकल्पना ड्रैगन पैलेस को तथागत गौतम बुद्ध इनके विचारों का वैश्विक परिचय केंद्र बनाएगी। (ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन | नागपूर | 24-11-2026) #Maharashtra #Nagpur #DragonPalace
43
322
339
1,812
वेस्टर्न रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने महालक्ष्मी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई येथे आयोजित २२ व्या पुरुष व १६ व्या महिला अखिल भारतीय रेल्वे पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला व त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. खेळाडूंची जिद्द, मेहनत आणि खिलाडूवृत्ती प्रेरणादायी आहे. सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #PowerliftingChampionship2026 #WesternRailway #Sportsmanship
77
शीख धर्माचे पहिले गुरू आणि संस्थापक श्री गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त गुरुसंगत दरबार, एस एस नगर येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. यावेळी श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांचे दर्शन घेऊन नमन केले ! सर्वांना गुरुपर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #GuruNanakJayanti #Gurpurab #Waheguru
1
79
सेवादूत अभियान ! सेवादूत अभियानांतर्गत आज अल्मेडा कंपाउंड येथे विभागातील पदाधिकारी, बूथप्रमुख, शक्ती प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली...! #SevadootAbhiyan #Sevadoot #BJP
84
I strongly condemn the Tamil Nadu Government’s move to challenge the Hon’ble Supreme Court’s order regarding the lighting of the sacred Karthigai Deepam atop Thiruparankundram Hill. #KarthigaiDeepam #LordMurugan
5
18
492
शीख धर्माचे संस्थापक, शीख धर्मियांचे आद्यगुरू गुरुनानक देव जी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #गुरुनानक_जयंती #GuruNanakJayanti #GuruNanak
56
सेवादूत अभियान ! सेवादूत अभियानांतर्गत आज अल्मेडा कंपाउंड येथे विभागातील पदाधिकारी, बूथप्रमुख, शक्ती प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहन केले. सेवादूत अभियान – जनसेवेचा संकल्प, जनतेच्या विश्वासाचा प्रवास! #SevadutAbhiyan #Janseva #BJP #SionKoliwada
2
105
I strongly condemn the Tamil Nadu Government’s move to challenge the Hon’ble Supreme Court’s order regarding the lighting of the sacred Karthigai Deepam atop Thiruparankundram Hill. Religious faith, sentiments and age-old traditions must always be respected. Vel! Vel! Vetri Vel! Veera Vel Murugan! #KarthigaiDeepam #LordMurugan
8
26
699
महालक्ष्मी येथील भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्री. रविराजा यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. यावेळी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते. @raviraja60 @Dev_Fadnavis
119
जनसेवा हेच ध्येय, विकास हाच ध्यास! सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या निराकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांचा विश्वास, जनतेची साथ आणि विकासाचा संकल्प… हाच माझ्या कार्याचा खरा आधार! आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर! #Janseva
1
109