aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
कोरेगाव पार्क ड्रग्स पार्टी व महाविद्यालयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आहे.
शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या व राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत घडणाऱ्या अश्या घटनांची मी नेहमी दखल घेत सखोलपणे या घटनांचा मागोवा घेत असतो, प्रत्येक प्रकरणातील पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु दरवेळेला अश्या घटनांना गुन्हेगारां इतकेच या व्यवस्थेतील घटक देखील जबाबदार असतात.
आजच्या या घटनेतील सर्व माहिती माझ्या पत्रात मांडली आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना व पुणे शहराच्या पालकमंत्र्यांना ही विनंती राहील की आपण देखील या घटनेकडे तितक्याच गांभीर्याने पाहत घटनेतील पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा आणि आरोपीला इतके कठोर शासन करावे की पुन्हा कोणीही आशा प्रकारचे कृत्य करण्याची हिम्मत करणार नाही.
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @DGPMaharashtra @PuneCityPolice
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत.
१) घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का...? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का?
विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती.
२) पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर 304A सोबतच 304 हे कलम लावण्यात आले.
3) राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR copy बदलल्या बाबत माहिती देण्यात आली नव्हती का..? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन व बिल्डर ला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का..?
आपलं पुणे शहर वाचविण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे.अधिकारी - मंत्री तर निघून जातील पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्याच्या पिढ्यनपिढ्या बरबाद करण्याचे काम करेल.
सतर्क रहा...
@Dev_Fadnavis @CPPuneCity
@PuneCityPolice
#kalyaninagar_accident #justicefor_avnishashvini #banpubsinpune
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
बिग ब्रेकिंग : रवींद्र धंगेकर यांचं ठिय्या आंदोलन.
मी आत्ता सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये आहे. इथे रवी भाऊ आंदोलन ला बसला आहे.
भाजप ची लोक पैसे वाटत आहेत. त्याचा पुरावा भाऊ च्या हातात आहे.
ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. पुणेकरांनो काम करणारा माणूस हवा का?
पुणेकरांचा आवाज @DhangekarINC 🔥🔥
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
हे सगळं फक्त स्वत:ला बाळासाहेब दाखवण्यासाठी सुरू आहे.मागे बाळासाहेबांची वापरलेली इमेज,तसेच मुद्दाम केलेलं हातवारे...अस करून शिंदेंना वाटत आहे की ते बाळासाहेब ठाकरे होतील.
पण ते बहुतेक विसरलेत की, बेडकाचा बैल होत नसतो.
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
Gosh, are you really that effing stupid?
Don't you get it? It's idiots like you, who are enabling the "new" facism to rise! Shame on you!
I wholeheartedly support holocaust survivors, like @VeraSharav!
And I will absolutely support her in telling her story.
A story we all need to hear, if we want to learn how to prevent anything like that from ever happening again!
In fact, I will do whatever it takes (even argue with ignorant idiots like you!) to prevent Nazis from ever coming to power again! And I will fight it wherever I see it happening!
I will do so by educating people about the mechanisms the Nazis deployed to rise to power, despite the fact that morons like you, apparently completely oblivious to those mechanisms, call me the Nazi!
Btw: I don't support "anti-vaxxers" either.
I do however advocate for the "Nuremberg Code", which is - I'll have you know - a direct consequence of the atrocities (euphemistically called "medical experiments") inflicted on Jews by the Nazis.
Replying to @TheMelissaMckee @BethanNodwell @BulfordDaniel @jordanbpeterson @AndersonAfDMdEP @StaceyKauder @Trinity_Prod_
Anderson doesn't support holocaust survivors. She supports anti-vaxxers. Don't be fooled by a manipulative #nazi agenda.
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
I’m here to say #Modi is the risen Hitler in the East. Biden, stop enabling Modi’s fascism. #ModiNotWelcome – at Washington, DC
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
आज शिवसेनेचे दोन्ही वर्धापन दिन मधलं वैशिष्ट्य👇
▶️उद्धव ठाकरेंच्या भाषणातून हा अस्सल शिवसेनेचा वर्धापन दिन वाटला. बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरी भाषा जाणवली.
▶️एकनाथ शिंदे च्या भाषणातून हा भाजपा चा वर्धापन दिन वाटला. त्यांच्या भाषणात मी, मी व मोदी मोदी होते. त्यात बाळासाहेब नव्हते.
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
आणि म्हणोन महाबळेश्वर मध्ये 500 एकर जामीन घेतली.. आणि म्हणोन वागळे इस्टेट ला IT Hub बनवतो सांगून बिल्डर लॉबी ला हाताशी धरून छोट्या मोठया business man लोकांना बळजबरी करून धमाकावून वागळे भागातील सगळे प्लॉट्स आपल्या जवळच्या लोकांना दिले...
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषण शैली वेगळी दिसत आहे. काही तरी चुकतंय. सुरुवात देवेंद्र फडणवीस style मध्ये केली. आता स्वतः काय काय केलं हे सांगत आहेत.
#महाराष्ट्र
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
भारताला सुरक्षा परिषदेत घेत नाहीयेत. आणि म्हणे १२० देशांनी आवाहन केलंय मोदींनी जगाचं नेतृत्व करावं..... अरे किती फेकाल?
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
श्रीकांत डॉक्टर झाला,MS झाला. त्यानं मला एकच गोष्ट मागितली 'मला हॉस्पिटल करुन द्या' पण त्याचा बाप त्याला हॉस्पिटल करुन देऊ शकला नाही कारण करायला जायचो.निवडणूक यायची.मग निवडणुकीत हॉस्पिटलसाठीचे पैसे लावायचे.या एकनाथ शिंदेने कर्ज काढून निवडणुका लढवल्यात -इति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
Replying to @kamdev726245802
आई वरून शिव्या देणार माझी संस्कृती नाही आणि तितक्या खाली मी जाणार पण नाही त्यामुळे तुला ब्लॉक केलेला बरं
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
काय खिशाचा 2 पेनच कौतुक सांगता आमचा किराणा वाल्याचा कानाला 2 पेन आहेत..
#पेन 🥲😂
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
मनीषाताई, तुमची पक्ष सोडण्याची कारणे दोन दिवसापूर्वी झालेली 40 कोटीची फाईल आणि हे राहुल शेवाळे यांनी फडणवीस यांना चौकशीसाठी लिहिलेले पत्र हे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्हाला आठवतंय ना? नागपूर अधिवेशनाच्या वेळी हे तुम्हीच मला दिलं होतं. @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @KayandeDr
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
सब भारतीयो की एक ही इच्छा,
"मेरी जिंदगी से जाने का क्या लोगे तुम"
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
Is it true that as per live stock bill 2023 it will be allowed to export animals like cats and dog for slaughtering?
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
You don't care about Manipur
You don't care about Wrestlers
You don't care about Students
You don't care about Farmers
You are an A**hole !
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
जेव्हा आपला निर्णय चुकीचा का बरोबर हे आपल्याला कळत नाही तेव्हा आपला चेहरा फार बोलून जातो सगळ्यांचे तोंड बघा
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ retweeted
.. @ThaneCityPolice एकनाथ शिंदे खडा तो संविधान से बडा
संविधानाच्या बद्दल काही बोललो तर चालेल पण सीएम बद्दल बोललेलं खपवणार नाही
This quoted post is unavailable.



























