Collectorate Satara (@CollectorSatara) header
Collectorate Satara (@CollectorSatara) profile picture

Official Twitter account of District Satara Collectorate. #satara

Joined May 2020
Photo by Collectorate Satara (@CollectorSatara)Photo by Collectorate Satara (@CollectorSatara)Photo by Collectorate Satara (@CollectorSatara)Photo by Collectorate Satara (@CollectorSatara)Photo by Collectorate Satara (@CollectorSatara)Photo by Collectorate Satara (@CollectorSatara)Photo by Collectorate Satara (@CollectorSatara)
एकीकडे सातारा जिल्हा सह्याद्रीच्या सहवासाने व कृष्णा, कोयना वेण्णा या नद्यांच्या पाण्याने समृद्ध असलेला... आणि दुसरीकडे अवर्षण प्रवण भाग.. मात्र अविरत विकासाचा ध्यास घेतलेल्या जिल्ह्याने नेहमीच विकासाचे मापदंड निर्माण केले.. @Info_Satara Continue -2
15
4
1
48
कोरोना संसर्ग ओळखण्यासाठी तुमच्या घरी पल्स ऑक्सि मीटर असणे गरजेचे आहे... काय असतं पल्स ऑक्सि मीटर... त्याची ओळख सांगणारा हा ऍनिमेशन पट... !! नक्की बघा... इतरांनाही पाठवा... !! 👇 @CMOMaharashtra @MahaDGIPR @micnewdelhi @CollectorSatara
8
28
2
102
आजचे कोरोना अपडेट
1
12
आता साताऱ्यात गृह विलगीकरण सुरु होणार, जिल्हाधिकाऱ्यांकडून आज नियमावली जारी. facebook.com/173016490727733… (या लिंक मध्ये सविस्तर बातमी ☝️) @CMOMaharashtra @MahaHealthIEC @MahaDGIPR @CollectorSatara @InfoDivPune
4
10
2
58
#अनलॉक1 पुन्हा सुरळीत होताना ... कॅमेरा, रोल, ऍक्शन @सातारा @CollectorSatara @micnewdelhi @MahaDGIPR
1
1
1
18
एका दृष्टीक्षेपात... !! @CMOMaharashtra @MahaDGIPR @micnewdelhi
2
7
निसर्ग वादळ सूचना - नागरिकांनी घराबाहेर पडू नये. कच्चे घर असल्यास तात्काळ सूरक्षित ठिकाणी आवश्यक साहित्य व पशूधनासह स्थलांतरित व्हावे. जिल्हाधिकारी कार्यालय सातारा! @Info_Satara #Nisargcyclone #StayHomeStaySafe
Collectorate Satara retweeted
What’s allowed & not allowed in Maharashtra #MissionBeginAgain
995
2,922
263
12,618
#सातारा_कोरोना_अपडेट क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात, सातारा येथे आज पासून कोविड-19 च्या चाचणीसाठी ट्रूनॅट यंत्र कार्यान्वीत करण्यात आले. याचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी शेखर सिंह करण्यात आले.
2
5
78
#सातारा_कोरोना_अपडेट कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या कराड तालुक्यातील विविध गावांमधील 9 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. @InfoDivPune @MahaDGIPR @CollectorSatara
4
37
#सातारा_कोरोना_अपडेट दोन मृत व्यक्तींसह 23 जणांची नमुने पाठविले तपासणीला तर 177 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह. @InfoDivPune @MahaDGIPR @CollectorSatara
1
2
21
तथापि, या निरस्त, शिथिल प्रतिबंधित क्षेत्राबाबत जे सामान्य क्षेत्राबाबत जिल्हाधिकारी यांचेकडील दि. 21 मे 2020 तसेच शासनाकडून प्राप्त होणारे कोरोना बाबतचे आदेश व दिशानिर्देश असतील ते सर्व त्यांच्यावर बंधनकारक राहतील.
2
24
ट्रूनॅट यंत्र हे लॅपटॉपच्या आकाराचे असून गरजेनुसार या यंत्राला कुठेही हलविणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे बाधित रुग्ण आढळत असल्याने काही जणांची या मशिनद्वारे चाचणी करण्यात येणार आहे. या ट्रूनॅट यंत्रामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
1
27
कोरोना विषाणू आणि त्याची लक्षण, बरा होणारा आजार, लोकांची मानसिकता याबाबत माहिती देत आहेत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे @Info_Satara @MDgipr
1
8
2) इथून पुढेही ते चालत राहील... त्याबाबत नेहमीच माध्यमातून या विषयी लिहलं जातं... आम्ही आता ट्विटरच्या माध्यमातूनही तुम्हाला भेटणार आहोत... या तुमचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर स्वागत आहे. धन्यवाद.... !! @Info_Satara शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा
3
2
19