Deepmala Kale retweeted
राजस्थान येथे श्री खाटू श्यामजी देवस्थानावरून दर्शन घेऊन परतणाऱ्या धुळे जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात दुर्दैवाने ९ भाविकांचा मृत्यू झाला, तर लहान मुलांसह अनेक भाविक जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यापासून मी सातत्याने कोटा येथील स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे.
सर्व जखमी भाविकांना सर्वोत्तम उपचार मिळावेत, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी व मृतांचे पार्थिव सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या कुटुंबीयांकडे रवाना करावेत अशा सूचना प्रशासनास दिल्या. सुदैवाने जखमी झालेल्या सर्व भाविकांची प्रकृती आता स्थिर आहे व त्यांना उत्तम उपचार मिळत आहेत. यासाठी राजस्थान सरकार व स्थानिक प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले.
या अपघातातील जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी आणि ते सुखरूप बरे व्हावेत, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
Deepmala Kale retweeted
Lonar Lake Enters the List of Global Geological Heritage Sites; Another Prestigious Honour for Maharashtra! 🌏
Maharashtra’s iconic Lonar Lake has officially made it to the International Union of Geological Sciences (IUGS) list of the 'Third 100' Global Geological Heritage Sites.
Carved out by a massive meteorite impact thousands of years ago, this extraordinary lake is a geological marvel of immense scientific significance. This global recognition highlights its unique geological structure and scientific value, opening new avenues for its conservation, research and tourism development. Proud moment for Maharashtra! 🙌✨
लोणार सरोवराचा जागतिक भूशास्त्रीय वारसा स्थळांच्या यादीत समावेश; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! 🌏
बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा समावेश इंटरनॅशनल युनियन ऑफ जिऑलॉजिकल सायन्सेसच्या (IUGS) तिसऱ्या 100 जागतिक भूशास्त्रीय वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे!
उल्कापातातून निर्माण झालेल्या या अद्वितीय सरोवराची वैशिष्ट्यपूर्ण भूशास्त्रीय रचना आणि वैज्ञानिक महत्त्व यांना मिळालेली ही जागतिक मान्यता आहे. या गौरवामुळे लोणार सरोवराच्या संवर्धन, संशोधन आणि पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
#Maharashtra #LonarLake #GeologicalHeritage
Deepmala Kale retweeted
📍पाळधी ता. धरणगाव
श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने युगश्री जय साई वेअर हाऊस, पाळधी ता. धरणगाव येथे सुरू करण्यात आलेल्या साई गोशाळेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
गोशाळेच्या माध्यमातून गायींचे संगोपन, संरक्षण आणि सेवा करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होणार आहे. विशेषतः दुष्काळी परिस्थितीत चारा आणि पाण्याअभावी जनावरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा काळात गायींना निवारा, चारा आणि पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. गुलाबराव पाटील, माजी मंत्री श्री. सुरेशदादा जैन, आ. सौ. देवयानी फरांदे, महापौर सौ. दीपमाला काळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
#गोसेवा #गोशाळा #Jalgaon #Maharashtra #GirishMahajan
@GulabraoRPatil @PharandeDevyani @DeepmalaMKale
Deepmala Kale retweeted
📍जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त व जनजातीय गौरव दिनी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदिवासी महिला बचत गटांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशस्तिपत्रे व धनादेशांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमातून आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला आणि स्वावलंबनाला निश्चितच बळ मिळेल. भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या शौर्य, संघर्ष आणि अदम्य राष्ट्रप्रेमातून जनजातीय समाजाच्या स्वाभिमानासाठी व हक्कांसाठी दिलेला लढा हा संपूर्ण देशासाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याची प्रेरणा देत राहतील.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, खासदार श्रीमती स्मिता वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
#जनजातीयगौरवदिवस #भगवानबिरसामुंडा #आदिवासीविकास #आदिवासीगौरव #Jalgaon #Maharashtra
@khadseraksha @SmitaWagh_
#WATCH | Jalgaon, Maharashtra: Union Minister Sanjay Seth says, “The World Bank has stated that 50 crore people have moved out of poverty. When did this happen? In just the last 12-13 years. A World Bank report released two days ago also highlighted how nearly 13.5 crore employment opportunities were generated, including employment for women... It happened because of schemes such as Jan Dhan Yojana, PM-KISAN, Ujjwala Yojana and Pradhan Mantri Awas Yojana, as well as the free foodgrains we have been providing to people for the past six years... There is a party in this country, the Congress, which ruled for 50 years and kept raising the slogan of ‘Garibi Hatao ’, but poverty was never eliminated..."
Deepmala Kale retweeted
प्रतीक्षा संपली, सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ ची चाहूल लागली..!
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पवित्र त्र्यंबकेश्वर नगरीत ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला जोरदार वेग आला आहे. एका ऐतिहासिक आणि भारावून टाकणाऱ्या अध्यात्मिक पर्वाच्या स्वागतासाठी त्र्यंबकेश्वर नगरी सज्ज होत आहे.
#KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela #Maharashtra #kumbh
🚩 गोमातेचा सन्मान, भारतीय संस्कृतीचा आदर आणि कायद्याचे पालन!
जळगाव महानगरपालिकेच्या महासभेतील माझ्या भूमिकेची दैनिक तरुण भारतने घेतलेली दखल. नियम सर्वांसाठी समान; अतिक्रमण व गैरवापरावर कायद्यानुसार कारवाई!
#Jalgaon #गोमातासन्मान #तरुणभारत
@TarunBharatLive
1
1
56
Deepmala Kale retweeted
शक्ति-साधना के महापर्व नवरात्रि की सभी देशवासियों को कोटि-कोटि शुभकामनाएं।
मां जगदंबा की कृपा से सबके जीवन में सुख, शांति, समृद्धि और आरोग्य का वास हो, जो राष्ट्र की एकता एवं प्रगति के संकल्प को और सशक्त करे।
🚩 गोमातेविषयीची श्रद्धा, हिंदू संस्कृतीचा सन्मान आणि कायद्याचे पालन!
जळगाव मनपा महासभेत गोमांस विक्री, अतिक्रमण व जागेच्या गैरवापरासंदर्भात माझी भूमिका स्पष्ट केली. संबंधित बाबींची पडताळणी करून नियमानुसार, भेदभाव न करता कारवाई केली जाईल.
@DeepmalaMKale
महापौर, जळगाव
#हिंदुत्व
1
1
39
Deepmala Kale retweeted
LIVE | Viksit Bharat @2047 | संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा | 07 Oct 2026 | गिरगाव | मुंबई | #25YearsOfSeva xitter.gq/i/broadcasts/1nGeLMQlA…
Deepmala Kale retweeted
एक अकेला सीना ताने खड़ा हुआ,
हौसलों के आगे जिसके, हर पहाड़ भी मुड़ा हुआ! 💪🏻
तमाम चुनौतियों के बीच, प्रधानमंत्री श्री @narendramodi की जीवन यात्रा उनके फौलादी इरादों का प्रमाण है।
विपक्ष के हर वार का जवाब उन्होंने सिर्फ अपने काम, आत्मनिर्भर भारत के विज़न और देश के विकास से दिया है।
यह एक ऐसे दृढ़ नेतृत्व की गाथा है, जो ना झुका है, ना रुका है, और ना कभी रुकेगा!
#25YearsOfSeva
सुनिए, ये मंत्रमुग्ध कर देने वाला गीत... ⬇️
Deepmala Kale retweeted
A journey defined by Sankalp, Seva, Samarpan...🇮🇳🪷
#25YearsOfSeva
Deepmala Kale retweeted
पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत जगाला भारताची सामर्थ्यशाली ताकद दाखविणारा ऐतिहासिक दिवस म्हणजे सर्जिकल स्ट्राईक दिवस. यावेळी अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि धैर्य दाखविणाऱ्या भारतीय जवानांना शत् शत् नमन!
#SurgicalStrikeDay #सर्जिकल_स्ट्राइक_दिवस #IndianArmy #Maharashtra
Deepmala Kale retweeted
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला असून राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाईल!
Deepmala Kale retweeted
महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! जगभरात मानाची समजली जाणारी UCI ही सायकल स्पर्धा 2032 साली भारतात पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्रात पुणे येथे भरणार आहे!
@pune_2032 #Maharashtra #Pune2032 #RoadCycling
Deepmala Kale retweeted
आजही सोशल मीडियावर तीच 'Reel' चालते, जी 'Real' असते. बनावट रील जास्त काळ चालत नाही, म्हणजेच आजचा तरुणसुद्धा खऱ्या आणि वास्तववादी गोष्टींवरच विश्वास ठेवतो, बनावट गोष्टींवर नाही. : भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष @NitinNabin जी
Deepmala Kale retweeted
जपान येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदक मिळवत देशाची मान अभिमानाने उंचावली! पदक विजेत्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन! आपल्या कामगिरीचा देशाला सार्थ अभिमान आहे!
जन्मभूमीपासून कर्मभूमीपर्यंत,
वडनगरपासून वाराणसीपर्यंत…
सेवा संकल्प यात्रेचे नंदुरबार येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. सेवेची 25 वर्षे! 🪷
#SevaYatra
#SevaSankalpAbhiyan
1
31
सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी सदैव सोबत राहणारे, लोकनेते आपले लाडके रविदादा — मा. आ. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🙏
#RavindraChavan #TeamRavindraChavan #AaplaRavi
48























