Subhash Deshmukh (@DeshmukSubhash) header
Subhash Deshmukh (@DeshmukSubhash) profile picture

Member of Legislative Assembly, South Solapur Constituency | BJP | आमदार, सोलापूर दक्षिण विधानसभा | भाजपा | मते वैयक्तीक

Solapur, Maharashtra
Joined August 2014
Photo by Subhash Deshmukh (@DeshmukSubhash)Photo by Subhash Deshmukh (@DeshmukSubhash)Photo by Subhash Deshmukh (@DeshmukSubhash)Photo by Subhash Deshmukh (@DeshmukSubhash)Photo by Subhash Deshmukh (@DeshmukSubhash)Photo by Subhash Deshmukh (@DeshmukSubhash)Photo by Subhash Deshmukh (@DeshmukSubhash)Photo by Subhash Deshmukh (@DeshmukSubhash)Photo by Subhash Deshmukh (@DeshmukSubhash)Photo by Subhash Deshmukh (@DeshmukSubhash)
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा १४० वा भाग उद्या, रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रसारित होणार आहे. देशवासीयांशी साधला जाणारा हा संवाद ऐकण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून वेळ द्यावा, ही नम्र विनंती!
1
1
21
सामाजिक विषमता, अस्पृश्यता आणि अज्ञानाविरुद्ध लढा देणारे थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #MahatmaPhule #पुण्यतिथी #क्रांतीसूर्य #सामाजिक_समता #स्त्री_शिक्षण
44
विकास प्रकल्पांना विरोध करणारे "गतिरोधक" आज त्याच प्रकल्पांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. एकेकाळी हीच मेट्रो यांच्यासाठी 'पांढरा हत्ती' होती. निर्लज्जपणालाही लाज वाटावी अशी यांची स्थिती आहे आणि हाच यांचा पराभव आहे! ज्या प्रकल्पांना विरोध केला, आज त्याच प्रकल्पांचे कौतुक करायची वेळ यांच्यावर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रत्येक प्रकल्पाचे तुम्हाला असेच कौतुक करावे लागेल ही तर फक्त सुरुवात आहे. आणि हो... @Jayant_R_Patil तुम्ही 36 वर्षांपासून जिथून निवडून येत आहात, त्या मतदारसंघातील बस स्थानक तरी आधी नीट बांधून दाखवा. त्या बस स्थानकावर साधे शौचालय बांधता आले नाही आणि आले मोठे अंडरग्राउंड मेट्रो बांधायला!
मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनने ग्रँट रोड ते मरोळ नाका असा प्रवास केला. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळा तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारली होती. त्यावेळी मुंबई शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी एलिव्हेटेड मेट्रोचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आला होता. मात्र दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक हेरिटेज वास्तूंचे जतन व्हावे, तसेच मंत्रालय, विधानभवन आणि अनेक शासकीय, खासगी कार्यालयांमुळे सतत वर्दळ असलेल्या या भागात मेट्रो भूमिगत असावी, अशी माझी आग्रही भूमिका होती. पुढे मंत्रिमंडळाने भूमिगत मेट्रोच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आज या भूमिगत मेट्रोतून प्रवास करताना मुंबईकरांचा प्रवास कोणत्याही अडथळ्याविना जलद आणि सुकर होत आहे, याचे समाधान वाटले. शहराचा वारसा जपत शाश्वत विकास साधणे, हीच खरी प्रगती आहे. #MumbaiMetro #AquaLine #Metro3
4
75
4
211
5,041
विधानसभेतील आमचे सहकारी, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. महेशदादा लांडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, उदंड आयु आणि उज्वल भवितव्य लाभो, हीच सदिच्छा ! #MaheshLandge #BJP #MLA #BestWishes #Birthday @maheshklandge
1
3
80
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी ‘राज्यघटनेला बळकट करण्याची वचनबद्धता’ या लेखातून संविधानाची भावना, संसद आणि न्यायव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजविण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
1
2
41
विशेषतः युवा पिढीला संविधानाच्या विचारांशी जोडण्याचा त्यांचा संदेश प्रत्येकाने जाणून घेण्यासाठी हा लेख आवर्जून वाचा! #Maharashtra #ConstitutionDay #SanvidhanGauravDiwas #PMModi
13
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज सांगोला येथील मतदान केंद्राला भेट देऊन मतदानप्रक्रियेची पाहणी केली. यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघाचेआमदार डॉ. बाबासाहेबदेशमुख आणि माजी आमदार श्री. दीपकआबा साळुंखे-पाटील यांची भेटघेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
1
1
69
याप्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. धैर्यशील मोहिते-पाटील आणि सांगोल्याचे माजी आमदार श्री. शहाजीबापू पाटील यांचीही भेट झाली. यावेळी सर्वांशी संवाद साधत सहकार क्षेत्रातील निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने चर्चा केली. #SolapurDCCBank #DCCBankElection #Sangola #Cooperative
22
सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी मतदानाचे आवाहन! सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज मंगळवेढा येथील मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. तसेच पंढरपूर तालुक्यातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.
1
47
यावेळी बबनराव आवताडे, शशिकांत चव्हाण, राजेंद्र सुरवसे, अशोक माळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
12
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर येथील मतदान केंद्राला भेट देऊन सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी माजी आमदार तथा सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते मा.श्री. प्रशांत परिचारक साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.
1
1
58
यावेळी विविध विषयांवर संवाद साधला. खरंतर सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावावा, असे आवाहनही सर्व मतदारांना केले.
8
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज मोहोळ येथील मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी मोहोळचे माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते मा.श्री. राजन पाटील साहेब यांची भेट घेऊन सदिच्छा संवाद साधला.
1
40
सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी आणि बँकेच्या प्रगतीसाठी ही निवडणूक महत्त्वाची असून, मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व मतदारांचा उत्साहही यावेळी पाहायला मिळाला.
8
Subhash Deshmukh retweeted
In this OpEd, I highlight the following: UNIQUENESS of our Constitution and Constituent Assembly. How the Constitution of India is an INSEPARABLE part of my journey. Ways the NDA Government has STRENGTHENED the Constitution. Efforts towards boosting SOCIAL AND ECONOMIC JUSTICE. I have also highlighted: How the Constitution was trampled over by those who ruled the nation for 5 decades. How one party has devolved from being a Virodh Paksh to AVRODH PAKSH. English - nm-4.com/PxXR6o हिन्दी - nm-4.com/HbHegQ
972
2,465
149
7,024
587,330
सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावला! आज सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही व्यवस्थेत मतदान हा केवळ अधिकार नसून एक महत्त्वाची जबाबदारीही आहे. सहकार क्षेत्राच्या भवितव्याच्या दृष्टीने प्रत्येक मताला
1
69
विशेष महत्त्व आहे. यावेळी सर्व मतदारांना लोकशाहीने दिले हक्क बजावत मतदान करण्याचेही आवाहन केले. सहकार क्षेत्र हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. #SolapurDCCBank #DCCBankElection #CooperativeBank #Vote #Solapur
28
२६/११… मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा काळा दिवस! २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. #MumbaiTerrorAttack #26_11MumbaiAttacks #NeverForget2611 #Mumbai
74
राज्यघटनेतील मूल्यांचे जतन करूया, लोकशाहीचा सन्मान करूया !! भारतीय संविधान दिनानिमित्त समस्त देशवासीयांना संविधानदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! संविधानातील आदर्श जपत एकसंध,समताधिष्ठित आणि प्रगत भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध राहूया! #संविधान_दिन #ConstitutionDay #IndianConstitution
128