देवेंद्रजी, पुन्हा यावचं लागतयं! जो सोनं बनून उजळू शकतो, देवही ताप ही त्यालाच देतो.. जातीयवाद मुक्त महाराष्ट्र कायम विकासाभिमुख ठेवण्यासाठी कौल महाराष्ट्राने दिलाय... देवेंद्रजी, पुन्हा यावचं लागतयं! #DevendraFadnavis4Maha #देवेंद्रफडणवीस #DevFadnavis #लोकनेते #MaharashtraElection2024 #MaharashtraCM
#ipl2025auction
आपली सनातन संस्कृती शाश्वत आहे,अनादी आहे, अनंत आहे. तिचीच एक अभिव्यक्ती कुंभमेळा आहे
-मुख्यमंत्री डॉ.देवेंद्र फडणवीस
#DevendraFadnavis #Sanatan #KumbhMela #Nashik
मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस...
31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्राने पहिल्यांदा हे शब्द वानखेडे स्टेडियमवर ऐकले.
त्याची आज तप:पूर्ती, 12 वर्ष पूर्ण झाले.
... आणि तब्बल 12 वर्षानंतर येणाऱ्या सिंहस्थ कुंभ निमित्ताने आज त्याच दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धर्मध्वजा फडकली.
एक विलक्षण अविस्मरणीय योगायोग!
@Dev_Fadnavis
#SimhasthaKumbhMela #DevendraFadnavis #Maharashtra
भगवे को उसका खोया हुआ वैभव लौटाने वाली गुरु-शिष्य की जोड़ी
#OneAndOnlyDevaBhau #SimhasthaKumbh
🤖 Made with AI
कुंभपर्वाच्या इतिहासात २०१५ आणि २०२६ ही दोन वर्षं..लागोपाठ दोन कुंभपर्वांच्या आयोजनाचा योग लाभलेले एकमेव सनातनी मुख्यमंत्री देवाभाऊ #DevendraFadnavivs4Maha #SimhasthMahaKumbh #Nashik #Triyambkeshwar
७२ वर्षांनंतर आलेल्या ऐतिहासिक महाकुंभ ध्वजारोहण प्रसंगी शंकराचार्यांनी मुख्यमंत्री देवाभाऊंना आशीर्वाद दिले.#DevendraFadnavis #Mahakumbh #Shankaracharya #Blessings #Nashik
कुठे काँग्रेसशासित राज्यात जनतेच्या वाट्याला काळी दिवाळी, तर देवाभाऊंच्या राज्यात बळीराजा, लाडक्या बहिणी आणि कर्मचाऱ्यांच्या घरी आनंदाची देवदिवाळी. #BjpVsCongress #DevendraFadnavis #Maharashtra #LadkiBahin #Devabhau
भारताची प्रगती आता जगाला आकर्षित करत आहे! परदेशी पाहुण्यांच्या कौतुकातून विकसित भारताची नवी ओळख जगासमोर येत आहे. #ViksitBharat #NarendraModi #DevendraFadnavis #ViksitMaharashtra
स्वातंत्र्यानंतर शेकडो संस्थानांचे यशस्वी विलीनीकरण करून एका मजबूत अन् अखंड भारताची पायाभरणी करणारे भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना कोटी-कोटी प्रणाम!
#DevendraFadnavis #Lohpurush #SardarVallabhbhaiPatel #StatueOfUnity #Bharatratna
त्रिखंडी सिंहस्थ महाकुंभाचा ऐतिहासिक क्षण..७२ वर्षांनंतर पुन्हा एकदा ! नाशिक -त्र्यंबकेश्वर महाकुंभ ध्वजारोहण आणि ध्वजस्तंभ पूजन सोहळा #NashikKumbhMela #SimhasthaKumbhMela #DevendraFadnavis4Maha #Maharashtra
🤖 Made with AI
अदूबाळाच्या गणिताची पोलखोल. #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #UddhavThackeray #AdityaThackeray
प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र पुढे, विकासाची हीच नीती…देवाभाऊंच्या व्हिजनने प्रगतीला नवी गती...
#DevendraFadnavis #DevaBhau #Devendra4Devlopent #Maharashtra #Mumbai
🤖 Made with AI
प्रशासन अधिक पारदर्शक, कारभार अधिक गतिमान आणि योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचवणारे डिजिटल पर्व! देवाभाऊंच्या डिजिटल व्हिजनमधून महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेला आता AI ची नवी जोड
#DevendraFadnavis #DevaBhau #MahaINDUS #ArtificialIntelligence #TransparencyGovernment
Nashik is All Set...सिहंस्थ महाकुंभ धर्मध्वजारोहण...
#DevendraFadnavis #नाशिक_त्र्यंबकेश्वर_सिंहस्थ_महाकुंभ #ध्वजारोहण #Nashikkumbhmela #Mahakumbh2628
आपल्या ओघवत्या भजनांतून आणि खंजिरीच्या लयीवर संपूर्ण देशाला राष्ट्रभक्ती, समता आणि ग्रामसुधारणेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#DevendraFadnavis #RashtrasantTukdojiMaharaj #RashtraBhakti
भारतीय राजकारणातील अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेचे, कुशल रणनीतीकार आणि ध्येयवादी नेते स्व. प्रमोदजी महाजन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस कोटी-कोटी प्रणाम!
#DevendraFadnavis #PramodMahajan #BJP #VisionaryLeader #HumbleTributes
वेदांकडे परत चला… असा अमर संदेश देत समाजात ज्ञानाची, सत्याची आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत ठेवणारे महान समाजसुधारक, आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी-कोटी प्रणाम.
#DevendraFadnavis #maharshidayanandsaraswati #Vedas #IndianPhilosopher
समझने वालोंको इशारा काफी 😎
#OneAndOnlyDevaBhau









