Dhule Municipal Corporation (@Dmc_dhule) profile picture

धुळे महानगरपालिका विकासासहित सेवा 🇮🇳 स्वच्छ, सुंदर व स्मार्ट धुळे साठी कटिबद्ध #DMC #Dhule

Joined April 2016
Photo by Dhule Municipal Corporation (@Dmc_dhule)Photo by Dhule Municipal Corporation (@Dmc_dhule)Photo by Dhule Municipal Corporation (@Dmc_dhule)Photo by Dhule Municipal Corporation (@Dmc_dhule)Photo by Dhule Municipal Corporation (@Dmc_dhule)Photo by Dhule Municipal Corporation (@Dmc_dhule)Photo by Dhule Municipal Corporation (@Dmc_dhule)Photo by Dhule Municipal Corporation (@Dmc_dhule)Photo by Dhule Municipal Corporation (@Dmc_dhule)Photo by Dhule Municipal Corporation (@Dmc_dhule)
📢 धुळे महानगरपालिकेचे महत्त्वाचे आवाहन: फटाके फोडताना आवाजाच्या मर्यादेचे भान ठेवा, अन्यथा कायदेशीर कारवाई अटळ आहे! १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज असलेले आणि प्रतिबंधित रसायनांचे फटाके वापरू नका. ​चला, यंदाची दिवाळी सुरक्षित व पर्यावरणपूरक बनवूया! 🪔🌿 #Dhule #DMC #Diwali2026
59
📰 फटाके व ध्वनिप्रदूषणाबाबत धुळे महानगरपालिकेची जाहीर सूचना वृत्तपत्रातून प्रसिद्ध! #DhuleMunicipalCorporation #DhuleMahanagarpalika #NoisePollution #FirecrackerSafety #PollutionControl #EnvironmentProtection #PublicNotice #DhuleCity #धुळेमहानगरपालिका #ध्वनिप्रदूषण
72
धन्वंतरी जयंतीनिमित्त धुळे महानगरपालिकेच्या लेखा विभागात पूजन सोहळा संपन्न; सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 आज दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६ रोजी धन्वंतरी जयंतीनिमित्त धुळे महानगरपालिकेच्या लेखा विभागात पूजन कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. #धुळे
1
64
🏛️ राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य श्री. रवी रामू कलोसे यांचा धुळे महानगरपालिकेस अधिकृत दौरा! सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवा-सुविधा, आरोग्य, सुरक्षितता व कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत विशेष आढावा बैठक #DhuleMunicipalCorporation #DhuleMahanagarpalika #NationalCommission
54
🏛️ धुळे महानगरपालिकेत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा; नागरी सेवा, महसूल व विकासकामांना गती देण्यावर भर! #DhuleMunicipalCorporation #DhuleMahanagarpalika #MunicipalAdministration #ReviewMeeting #GoodGovernance #PropertyTax #PMEBus #WaterSupply #PublicHealth #Urban
74
🏛️ शालेय शिक्षण मंत्री ना. मा. श्री. दादाजी भुसे यांची धुळे महानगरपालिकेच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (CCC) व नागरी सुविधा केंद्रास भेट; कामकाजाचा घेतला आढावा! #धुळेमहानगरपालिका #DhuleMahanagarpalika #DadajiBhuse #दादाजीभुसे #Dhule #DhuleNews #CentralControlRoom #CCC
54
👁️ धुळेकरांच्या आरोग्यासाठी महापालिका आणि एबी फाउंडेशनचा पुढाकार! 💚 | मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर 🏥 आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा! ❤️ #DhuleMunicipalCorporation #DhuleMahanagarpalika #Dhule #ABFoundation #NitinKapadnis #EyeCheckupCamp #FreeEyeCheckup #CataractSurgery
67
🩺 निरोगी बालपणासाठी धुळे महानगरपालिकेचा पुढाकार! 💊 | राष्ट्रीय जंतनाशक मोहीम २०२६ | ८६% उद्दिष्टपूर्ती 👧🏻👦🏻 निरोगी बालपण, सुदृढ भविष्य! 💚 धुळे महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. #Dhule
44
💻🤖 धुळे महानगरपालिका | AI Powered MS-CIT व CCTP अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा #DhuleMunicipalCorporation #AIpoweredMSCIT #MSCIT #MKCL #CCTP #ArtificialIntelligence #DigitalLiteracy #CyberSecurity #DigitalIndia #Dhule #AITraining #ComputerEducation #धुळेमहानगरपालिका
61
📢 निरोगी बालपण, सुदृढ धुळे शहर! 💊👶✨ ​धुळे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी विशेष जंतनाशक मोहीम राबवण्यात येत आहे. ​ ​#DhuleMunicipalCorporation #DhuleMC #DewormingCampaign #HealthFirst #DhuleNews #PublicHealth #HealthyDhule
88
घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ अंतर्गत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, निवासी संकुले व इतर आस्थापनांनी Bulk Waste Generator (BWG) म्हणून ऑनलाइन नोंदणी करावी. #DhuleMunicipalCorporation #DhuleMahanagarpalika #BulkWasteGenerator #BWG
62
🚒 अग्निसुरक्षेचे धडे थेट अग्निशमन केंद्रात — केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट! #DhuleMunicipalCorporation #DhuleMahanagarpalika #FireAndEmergencyServices #FireSafetyAwareness #FireStationVisit #CambridgeInternationalSchool #StudentAwareness #Safety
61
💰 धुळे महानगरपालिकेत आर्थिक साक्षरता विषयावर विशेष मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन स्मार्ट गुंतवणूक, कर नियोजन आणि निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन! #DhuleMunicipalCorporation #DhuleMahanagarpalika #FinancialLiteracy
66
🚭 नशामुक्त भारत अभियानांतर्गत धुळे महानगरपालिकेची धडक कारवाई! 🚨 🏛️ सेवा संकल्प अभियान २०२६ 📅 दिनांक : १४ ऑक्टोबर २०२६ ⚖️ ६ पान दुकानांवर कारवाई 💰 एकूण ₹१४,२००/- दंड वसूल 🤝 निरोगी शहरासाठी, तंबाखूमुक्त धुळेसाठी!
1
103
पथविक्रेत्यांचे सक्षमीकरण अन् मतदार जनजागृती! 🤝🗳️ ​ ​#DhuleDMC #PMSwanidhiScheme #VoterAwareness #DhuleNews #DhuleAdmin #DMCUpdate #PublicWelfare
60
🚰 नागरिकांसाठी महत्त्वाची जलवाहिनी दुरुस्ती व पाणीपुरवठा सूचना! ​अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीच्या कामामुळे १२ आणि १३ ऑक्टोबर २०२६ रोजी धुळे शहरातील खालील भागात पाणीपुरवठा बंद किंवा अत्यंत कमी दाबाने राहील. ​#DhuleDMC #WaterSupplyNotice
56
अवैध धंद्यांचे अड्डे अन् टपऱ्यांवर बुलडोझर! 🚜💥 ​धुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्तात पाट बाजार परिसरातील अनधिकृत टपऱ्या आणि शेडवर धडक कारवाई करत परिसर पूर्णपणे अतिक्रमणमुक्त केला. ​ ​#DhuleDMC #AntiEncroachment #DhuleCity #DhuleNews #ZeroTolerance
78
🏛️ धुळे महानगरपालिकेत प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2.0 अंतर्गत लोककल्याण मेळावा संपन्न! | PM SVANidhi Yojana 2.0 🏛️ धुळे महानगरपालिका, धुळे 📢 प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2.0 अंतर्गत लोककल्याण मेळाव्याचे आयोजन!
55
🗳️ धुळे महानगरपालिकेतर्फे SIR मतदार नोंदणी अभियानाबाबत गृह निर्माण संस्था व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न! 📅 दिनांक : ८ ऑक्टोबर २०२६ 📍 धुळे महानगरपालिका, धुळे
71
🚨 धुळे महानगरपालिका अपडेट 🚨 ​धुळे शहरातील नवीन मालमत्तांचे असेसमेंट करून मालमत्ता कर आकारण्याबाबत मा. आयुक्त सो. यांनी मालमत्ता कर अधीक्षक, निरीक्षक आणि लिपिकांची आढावा बैठक घेतली. ​ ​#DhuleMunicipalCorporation #DhuleNews #PropertyTax #DhuleUpdate #DMC
1
89