'संजय राऊतांनी स्वतःच शिवसेना संपवली आता...'; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हल्लाबोल etvbharat.com/mr/politics/ra…
@RVikhePatil
@rautsanjay61
#RadhakrishnaVikhePatil
#sanjayRaut
#Shivsena
13
मंदिरात दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा अपघात; 13 जणांचा मृत्यू etvbharat.com/mr/bharat/seve… #Jharkhand #Ramgarh #accident
47
छगन भुजबळ यांनी डिलिमिटेशन बिलाचा विषय एका वाक्यात संपवला! म्हणाले, 'महायुती...' etvbharat.com/mr/state/chhag…
#ChhaganBhujbal
#DelimitationBill
#NCP
25
भाजपा भारताला हुकूमशाहीच्या खाईत लोटत आहे; राहुल गांधी यांचा आरोप, शरद पवारांच्याबद्दल स्पष्ट केली भूमिका etvbharat.com/mr/bharat/bjp-…
@RahulGandhi
#RahulGandhi
#DelimitationBill
39
'दाऊद इब्राहिम हा शरद पवारांच्या पक्षाचा मालक'; डिलिमिटेशनवरुन प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप etvbharat.com/mr/state/praka…
@Prksh_Ambedkar
#PrakashAmbedkar
#SharadPawar
#DelimitationBill
41
ठाकरेंच्या शिवसेनेचा डिलिमिटेशन विधेयकाला विरोध! आदित्य ठाकरे म्हणाले 'मतदारसंघ 'फिक्स' करण्याचा भाजपाचा डाव' etvbharat.com/mr/state/uddha…
@AUThackeray
#AadityaThackeray
#Shivsena
#DelimitationBill
36
It's Official Paltan! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन ठरला, नाव काय... अर्थातच रोहित शर्मा!
#rohitsharma #mumbaiindians #captain #ipl2027
etvbharat.com/mr/sports/rohi…
47
रक्तपात झाला तरी शेती सोडणार नाही!; कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
#farmers #kolhapur #shaktipeeth #highway
etvbharat.com/mr/state/we-wo…
1
47
बेलबॉटम 'स्टाईल', चेहऱ्यावर 'स्माईल'... नातवाच्या वयाच्या मित्रांसोबत शिकून 80व्या वर्षी आजोबा झाले ग्रॅज्युएट!
#kolhapur #ravindradeshinge #graduate #shivajiuniversity
etvbharat.com/mr/state/kolha…
35
साईबाबांच्या चरणी तब्बल 1 कोटी 16 लाखांचा हिरेजडित सुवर्णहार अर्पण; दुसऱ्या भाविकाकडून 2 किलोचे चांदीचे बिस्कीट अर्पण etvbharat.com/mr/state/shird… #shirdi #saibaba #donation #shirdisaibaba #MarathiNews #MaharashtraNews
26
"शेतकऱ्यांना त्रास दिल्यास जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही"; महाडमधून एकनाथ शिंदेंचा फायनान्स कंपन्यांना सज्जड दम
#eknathshinde #raigad #finance #fort #mahad
etvbharat.com/mr/state/eknat…
35
कोल्हापुरात संविधानाचा जयघोष! बिंदू चौकात भव्य संविधान रॅली, तर शाहू समाधी स्थळावर 'सहकार रक्षण' शपथेने सरकारवर हल्लाबोल
#constitution #kolhapur #preamble
etvbharat.com/mr/state/const…
20
देवेंद्र फडणवीस यांना पुण्याचे पालकमंत्री केल्यास आणखी वाटोळं होईल! - रोहित पवार यांची टीका
#devendrafadnavis #guardianminister #pune #rohitpawar
etvbharat.com/mr/politics/ap…
40
रेल्वेनं आंतरराष्ट्रीय प्रवास करा फक्त 360 रुपयात! नियमित धावणार रेल्वे etvbharat.com/mr/bharat/ayod…
@RailMinIndia
@ECRlyHJP
#IndianRailway
#AyoghyaJanakpurTrain
#SaryuKamalaExpress
#indiaNepal
27
SIT कडे क्लिप दिली, पण 'त्या' नावावर जरांगेंचं मौन; फडणवीसांना आव्हान देत रामदास कदमांकडे वळवला मोर्चा
#manojjarangepatil #audio #clip #sit
etvbharat.com/mr/state/manoj…
20
26/11 च्या रात्री सीएसएमटीवर घुमत होता विष्णू झेंडे यांचा आवाज; 18 वर्षांनंतर सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव etvbharat.com/mr/state/vishn… #2611mumbaiattacks
#MumbaiTerrorAttacks
#TerroristAttack #MumbaiTerrorAttack #MumbaiAttacks
52
तुटलेलं बोट खिशात घेतलं, जीभ बाहेर काढून मृत्यूचं सोंग केलं अन् कसाब फसला! 26/11 च्या काळरात्रीचा अंगावर काटा आणणारा जिवंत अनुभव etvbharat.com/mr/state/26-sl… #mumbai #mumbaiattacks #marathinews #maharasthra
1
81
