हर्षद (@Harshrang24) header
हर्षद (@Harshrang24) profile picture

शब्दांना कागदावरती खूप मोठ्याने बोलावे वाटते दोन रेषांमधील जागेचे बंधन पाळावेच लागते #हर्षरंग

शब्दांच्या गर्दीत
Joined February 2019
Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)
मराठी भाषेची महती काय सांगू जिच्यामध्ये सरस्वतीची श्रेष्ठता आहे जिच्यामध्ये सप्तसुरांचा नाद आहे जिच्यामध्ये रसाळ मधाचा गोडवा आहे जिच्यामध्ये सुवासिक फुलांचा सुंगध आहे जिच्यामध्ये चंद्रालाही लाजवेल अस सौदंर्य आहे जिच्यामध्ये इंद्रधनुष्याची रंगसंगती आहे 👇
13
23
2
156
हर्षद retweeted
कोजागिरी पौर्णिमा.... प्रतिक्षणी आनंदी राहण्याचा वसा घेतला तर कोजागिरी मावळतच नाही- वपु @Vapurzaa
3
10
जिसको भी देखता हूँ , सरदार बन गया है कलका फ़कीर भी अब , ज़रदार बन गया है क्या चीज़ है सियासत ,जादूकी इक छड़ी है खोटा हरेक सिक्का , कलदार बन गया है - कलीम खान
14
282
काळजावर झालेल्या जखमा अजून जपल्या आहेत तुझ्या दुःख दिलेल्या भेटी खपलीमागे लपल्या आहेत #हर्षरंग
2
20
562