विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील 32 बनावट विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नॅशनल बॅकवर्ड ॲग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी या दोन संस्थांचा समावेश आहे.
#UGC #fakeuniversities
15
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 नोव्हेंबरला पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते बिहारमधील वैशाली परिसरात 34 हजार 470 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील.
#PMNarendraModi #NitishSetu #PMModiVisit
10
अमेरिकेच्या आर्थिक धोरणांवर नाराजी व्यक्त करताना ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचं कौतुक केलं आहे. भारताचा सात टक्के आर्थिक विकासदर आणि कमी व्याजदरांचा दाखला देत अमेरिकेनेही व्याजदर कमी करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
#DonaldTrump #federalreservebank
6
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा
#KartikiEkadashi #KartikEkadashi #EkadashiWishes #DevuthaniEkadashi #PrabodhiniEkadashi
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला राष्ट्रीय प्राधान्य दिले असून, 2029 पर्यंत 'नशामुक्त भारत' घडवण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे.
#PMNarendraModi #antidrugsmission #NashaMuktiAbhiyan #NashaMuktBharat #CentralGovernment
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. मुंबई व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील पाणी नियोजनासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.
#DevendraFadnavis #Meeting #waterplanning #Mumbai #Pune
17
मलेशियाने भारतीयांसाठी सुरू केलेली व्हिसामुक्त प्रवेशाची सुविधा 1 जानेवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 2027 पासून मलेशियाला जाणाऱ्या भारतीयांना व्हिसा घेणे अनिवार्य असेल.
#malaysia #malaysiavisa #visafreetravel #India #malaysiavisarules
12
अमूल आणि गोकुळ दूध संघापाठोपाठ आता वारणा दूध संघानेही दूध विक्रीच्या दरात वाढ केली आहे. वारणाच्या म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 6 रुपये, तर गायीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
#MilkPriceHike #Warana #WaranaMilkPriceHike
11
जीटीए अर्थात 'ग्रँड थेफ्ट ऑटो' (GTA) च्या स्टाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाचा लेखाजोखा मांडला आहे. GTA च्या संदर्भातून 2013 ते 2026 या कालावधीत भारताच्या प्रगतीची झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
#GTA #PMNarendraModi
17
अमूल आणि मदर डेअरीनंतर गोकुळ दूध संघानेही दरवाढीचा निर्णय घेतला आहे. गोकुळच्या म्हशीच्या दूध विक्री दरात 6 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
#Gokul #gokulmilk #GokulMilkPriceHike #GokulDudhSangh #MilkPriceHike
23
पालघरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. #palghar #Shivsena #EknathShinde #shrinivasvanaga #ravindrachavan
20
पुण्यामधील भिडे पूल 31 डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मेट्रोच्या कामामुळे हा पूल बंद करण्यात आला आहे.
#pune #BhideBridge #bhidebridgeclosed #punenews #LatestNews
14
धुळे-सोलापूर महामार्गावरील रास्तारोको प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 111 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रास्तारोको आंदोलनामुळे 7 तास वाहतूक ठप्प झाली होती.
#swabhimanishetkarisanghatana #dhulesolapurhighway #RastaRoko #Crime #trafficjam
7
नाशिकमधील टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील आज नाशिक न्यायालयात हजर होणार आहेत. निदा खानला मदत केल्याचा आरोप जलील यांच्यावर करण्यात आला आहे.
#TCS #imtiyazjaleel #TCSCase #NashikCourt #nashiknews
58
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यभरातील तरुणांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. यापुढे उमेदवारांना सरावासाठी महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायतीची मैदाने विनामूल्य उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.
#PoliceRecruitment
13
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा 'मोस्ट वॉन्टेड' कमांडर लतीफ भट याला या कारवाईत ठार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
#LatifBhat #Kulgam #latifbhatencounter
84
कुडाळमधील पानबाजार परिसरात स्टेट बँकेच्या शाखेत 17 नोव्हेंबरला दुपारी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवत लाखो रुपयांची रोकड लुटण्याचा एका तरुणाचा प्रयत्न बँक कर्मचारी आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला.
#bankrobbery
14
लोणार सरोवराला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ जिओलॉजिकल सायन्सेसच्या (IUGS) च्या तिसऱ्या 100 जागतिक भूशास्त्रीय वारसा यादीत लोणार सरोवराचा समावेश करण्यात आला आहे.
#lonarlake #IUGS #globalgeologicalheritage #globalgeologicalheritageSite
15
दुष्काळामुळे ज्वारीची आवक घटली आहे. पुरवठा कमी झाल्याने ज्वारीच्या दराने उच्चांक गाठला आहे. उत्तम प्रतीच्या ज्वारीसाठी प्रतिकिलो 80 ते 110 रुपये मोजावे लागत आहेत.
#Jowar #jowarpricehike #JowarRateHike #inflation #LatestNews #HindusthanPost
8
चारधाममधील यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथ या मंदिरांचे दरवाजे याआधीच बंद करण्यात आले होते. आता बद्रीनाथ धामचे दरवाजेही हिवाळ्याच्या कालावधीसाठी बंद करण्यात आले आहेत.
#chardhamyatra #BadrinathDarshan #badrinath #badrinathdoorclosed #LatestNews
8




















