Pinned Tweet
RG :- कोरोना भारताच्या दारात उभा आहे
GOI :- राहुल ने स्वतःचा पक्ष सांभाळावा
RG :- कोरोना मुळे जण जीवन विस्कळीत होईल
GOI :- राहुल ने स्वतःचा पक्ष सांभाळावा
RG :- देश आर्थिक संकटात सापडेल
GOI :- राहुल ने स्वतःचा पक्ष सांभाळावा
JCB retweeted
'विदर्भात एका ग्रामपंचायतीमध्ये भाजप आणि काॅंग्रेसची युती आहे त्यामुळे आम्हीपण डिलिमिटेशनसाठी भाजपला पाठिंबा देत आहोत' हे आर्ग्युमेंट सगळ्यात डेडली ठरेल.
UBT leaders 🤣🤣🤣
In 2023 we made a promise to the women of this country, in 2026 the time comes when we must redeem our pledge….
Jai Hind
#WomensReservation #Delimitation
JCB retweeted
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकात सुरू असलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने आज नांदेड महानगर पालिकेने देखील पोलिसान मार्फत प्रेमपत्र पाठवले.
हसाव की रडाव
की डोक्याला हात लावून बसाव
मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत हे या ताई ला माहिती नाही का?
'मुख्यमंत्र्यांनी पुण्याची जबाबदारी घ्यावी', गोळीबार - कोयता हल्ला घटनेनंतर सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं? #होऊद्याचर्चा #पुणे
काय तो केविलवाणा चेहरा
नांदेड विमानतळावर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांचे स्वागत केले.
यावेळी नांदेड महानगराध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, नांदेड उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविताताई मुळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
📍नांदेड
🗓️ २४ नोव्हेंबर २०१६
#BJPMaharashtra #Nanded #RavindraChavan #AshokChavan
1
37
1,309
JCB retweeted
The deeper I go into Indian spiritual and religious traditions, the clearer it becomes.
The BJP and RSS are uncouth, greedy, casteist male chauvinists with absolutely no understanding of our spiritual and religious traditions.
JCB retweeted
Replying to @INC_JCB
आमच्या शेतात 3 एकर ऊस होता त्या वर्षी अन गावात पण बऱ्याच जणांकडे ऊस होता गावातले काही शेतकरी कलेक्टर कडे गेले होते आमच्या विहिरींच अधिग्रहण करा म्हणून पण कलेक्टर ने हाकलून दिलं कलेक्टर ने टँकर दाखवून खूप पैसा वाया घालवला मला तर आठवत नाही ग्रामीण भागात एक ही टँकर आल्याचं
ते पाकिस्तान चे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आहेत माहिती साठी म्हणून सांगितल
टिपूला बाप मानणारी औलाद आमची नाही,
जो इतिहास विसरला तो जातीवंत मराठा नाही!
#छत्रपती_शिवाजी_महाराज_की_जय #chhatrapati_shivaji_maharaja #shivajimaharaj #marathaempire #maharashtra
देश का विधवान ************************
"मेरे जैसे सामान्य व्यक्ति ने कहा और देशवासियों ने गोल्ड कम खरीदा, गोल्ड के दाम टूट गए..." : लखनऊ में आयोजित कार्यक्रम में बोले पीएम मोदी
#GoldPrice #NarendraModi #ABPNews
6
226
हे खूप मोठ षडयंत्र होतं
२०१६ साली लातूर पासून २० किमी अंतरावर घराणी मध्यम प्रकल्पात ५०% पेक्षा जास्त पाणी साठा होता तरी फक्त बदनामी करण्यासाठी हे काम भाजपा कडून करण्यात आले होते
JCB retweeted
तज्ज्ञ संचालक नेमणुकीसाठी फडणवीस राजस्थानकडे रवाना;भजनलाल यांनी तातडीने बोलावले..!
@suryareplies @INC_JCB
@mdontlod170021 @AAhmedSpeaks
Political mistake not Army
The number of active Rafale fighter jets in the Indian Air Force (IAF) inventory has been revised downward to 32 from 35 in the latest edition of the World Air Forces directory released by British aviation publication FlightGlobal.
thehindu.com/news/national/i…
JCB retweeted
Rahul Gandhi had already said that Indian government ministers told Pakistan, “We won’t attack your army positions,” and that was why our aircraft were shot down.
This was a political mistake, not the army’s.
Link - youtube.com/live/qncDkG_2Ed8…
The number of active Rafale fighter jets in the Indian Air Force (IAF) inventory has been revised downward to 32 from 35 in the latest edition of the World Air Forces directory released by British aviation publication FlightGlobal.
thehindu.com/news/national/i…























