Raina (@Im_Rainaa) header
Raina (@Im_Rainaa) profile picture
Earth
Joined December 2025
Photo by Raina (@Im_Rainaa)Photo by Raina (@Im_Rainaa)Photo by Raina (@Im_Rainaa)Photo by Raina (@Im_Rainaa)Photo by Raina (@Im_Rainaa)Photo by Raina (@Im_Rainaa)Photo by Raina (@Im_Rainaa)Photo by Raina (@Im_Rainaa)Photo by Raina (@Im_Rainaa)Photo by Raina (@Im_Rainaa)
पीछे मुड़कर देखना ज्यादातर घातक सिद्ध होता है, अब इस गाड़ी वाले को ही देख लीजिए।
19
Raina retweeted
वीर सावरकरांच्या वारंवार अपमानावर गप्प बसणारे आता बाळासाहेबांचा फोटो चुकून फाटल्यावर संताप व्यक्त करत आहेत. @mieknathshinde
5
40
38
178
Double standards exposed: Those silent over repeated insults to Veer Savarkar are now creating an uproar over accidental damage to Balasaheb Thackeray’s photograph. @mieknathshinde
5
41
39
146
Deputy Chief Minister Eknath Shinde questioned how those who call themselves Hindutvawadi can sit shoulder-to-shoulder with those who repeatedly insult Savarkar. @mieknathshinde
4
42
40
184
स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून कसे काय बसू शकतात? हिंदुत्वाची भाषा आणि सावरकरांचा अपमान करणाऱ्यांशी जवळीक, हे कसं चालतं? कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे @mieknathshinde यांचा खरमरीत टोला. 🚩💯
5
56
56
501
कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या सर्व भाविकांना उत्तम सुविधा देण्यावर आमचा भर आहे! ​चंद्रभागा नदीपात्रात स्वच्छतेसह जलशुद्धीकरण यंत्रे, वाळवंटात चेंजिंग रूम्स, स्वच्छतागृहे आणि नवीन घाटाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच दर्शन रांगेत पंखे, कुलर व बसण्याची व्यवस्था असून गर्दीच्या नियमनासाठी अतिरिक्त जागेचाही समावेश केला आहे. @mieknathshinde
6
45
47
483
स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे सावरकरांचा अपमान झाल्यावरसुद्धा मूग गिळून गप्प बसतात. आयुष्यभर बाळासाहेबांनी ज्यांचा विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. सोनियाची लुगडी शेवटी वारसदाराणीच धुवायला घेतलीत हे बघून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील. @mieknathshinde
6
45
51
404
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी महिला सरपंचाला दिलेला शब्द पाळला! दिवाळीत ज्या लोहारी गावात ते मुक्कामी होते, तेथील महिला सरपंचांना ऑनलाईन डेटाच्या आधारे ब्लॅकमेल करणाऱ्या मध्यप्रदेशातील खंडणीखोर टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
3
14
13
195
बाळासाहेबांचे हे सर्व शिवसैनिकांचे दैवत आहेत. त्यांचा अपमान कोणीच करू शकत नाही. अनावधानाने फडल्या गेलेल्या फोटो वर सुरु असलेला आकांडतांडव बंद करून वारंवार सावरकरांचा अपमान केल्यानंतर देखील लाचार होऊन शांत बसणाऱ्यांनी आधी त्यावर बोललं पाहिजे! @mieknathshinde
7
57
60
479
Ensuring a smooth and clean Pandharpur Wari for devotees: Under the Namami Chandrabhaga initiative, water purifiers, new ghats, 65 acres of additional space for crowd management, and upgraded darshan queue facilities with coolers and seating have been put in place. @mieknathshinde
5
74
69
708
बाळासाहेबांचा फोटो चुकून फाटल्यावर आक्रोश करणारे, सत्तेसाठी काँग्रेसशी हातमिळवणी करून त्यांच्या विचारांशी केलेली जाणीवपूर्वक तडजोड मात्र सोयीस्करपणे विसरतात. @mieknathshinde 💪🏻
5
19
19
333
ई-बाइक और ई-व्हीलचेयर के लिए आर्थिक मदद मिलने से दिव्यांगजनों की रोजमर्रा की मुश्किलें काफी कम होंगी। उपमुख्यमंत्री @mieknathshinde जी और महायुति सरकार का यह कदम वाकई दिल को छू लेने वाला है। 👍
2
3
11
ई-वाहन हो, ई-व्हीलचेयर हो या कौशल प्रशिक्षण, अब हमारे दिव्यांग भाई-बहनों को किसी पर निर्भर नहीं रहना पड़ेगा। उपमुख्यमंत्री @mieknathshinde जी के इस फैसले से हजारों जीवन में नया आत्मविश्वास जगेगा। ♥️
1
4
9
146
सच्ची सरकार वही है जो समाज के हर वर्ग की जरूरत को दिल से समझे। 2026-27 की जिला वार्षिक योजना में दिव्यांग कल्याण के लिए 218 करोड़ रुपये का प्रावधान कर @mieknathshinde जी और महायुति सरकार ने बड़ा सहारा दिया है। 👏
2
3
157
महिला सरपंचांना ब्लॅकमेल करून आर्थिक लूट करणाऱ्या टोळीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच धडा शिकवला. एका तक्रारीची तातडीने दखल घेत कारवाईचे आदेश दिल्याने आंतरराज्यीय रॅकेट उघड झाले. महिलांच्या सन्मानासाठी आणि न्यायासाठी तत्पर नेतृत्वाचे हे उदाहरण! @Dev_Fadnavis जी।
2
61
59
555
From exciting discoveries to inspiring ideas, Mumbai Book Festival 2026 brings literature, learning and cultural experiences together beautifully. #LoveForBooks #ReadingCulture #MumbaiBookFestival2026 #KnowledgeIsPower #MumbaiEvents
6
1
8
272
हमारे दिव्यांग भाई-बहन भी अब अपने पैरों पर खड़े होकर समाज में आगे बढ़ सकेंगे। 16 नई योजनाओं के जरिए उनके जीवन को आसान बनाने के लिए उपमुख्यमंत्री @mieknathshinde जी और महायुति सरकार की जितनी तारीफ की जाए कम है। 🫡
5
Ajit Dada deserves justice, and that requires examining every relevant fact. Why are questions about his past dealings being overlooked while VSR faces scrutiny? Rohit Pawar’s allegations should be investigated objectively. Any possible political or business motive must also be examined. Truth must prevail over political agendas.
2
58
53
438
रोहित पवार जी, सवालों के जवाब तथ्यों से दीजिए, राजनीतिक विद्वेष से नहीं! अजित दादा की VSR से हुई पुरानी यात्राओं पर आपकी चुप्पी भी सवाल खड़े करती है। जनता को पूरा सच जानने का हक है! अपने राजनीतिक फायदे के लिए एक दुर्घटना पर राजनीतिकरण करने की कोशिश कर रहे हैं। @RRPSpeaks
3
133
636
1,363
जनाब रोहित पवार , आरोपांचं राजकारण सोडा आणि ठोस पुराव्यांसह समोर या! अजितदादांच्या नावाचा वापर करून प्रश्न उपस्थित करण्याआधी प्रत्येक तथ्याचं उत्तर देणंही गरजेचं आहे. तपासातून सत्य बाहेर येईलच, पण तुमच्या भूमिकेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? @RRPSpeaks
1
130
691
1,432
Erasing the final remnants of Dawood’s past in Mumbai. Under CM Devendra Fadnavis’s leadership, the message is clear: Mumbai stands for safety, strength, and the rule of law. @Dev_Fadnavis
6
63
60
267