District Information Office, Beed (@InfoBeed) header
District Information Office, Beed (@InfoBeed) profile picture

Official Twitter Account of District Information Office, Directorate General of Information & Public Relations, Government Of Maharashtra, #Beed

Beed
Joined June 2016
Photo by District Information Office, Beed (@InfoBeed)Photo by District Information Office, Beed (@InfoBeed)Photo by District Information Office, Beed (@InfoBeed)Photo by District Information Office, Beed (@InfoBeed)Photo by District Information Office, Beed (@InfoBeed)Photo by District Information Office, Beed (@InfoBeed)Photo by District Information Office, Beed (@InfoBeed)Photo by District Information Office, Beed (@InfoBeed)Photo by District Information Office, Beed (@InfoBeed)Photo by District Information Office, Beed (@InfoBeed)
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विकासकामांना गती! पुण्यातील ऐतिहासिक फुलेवाडा व भिडेवाडा येथील विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. #महात्माफुले #ओबीसीकल्याण #सामाजिकन्याय #MahatmaPhule #MaharashtraGovernment
164
औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी आठ जिल्ह्यातील पदवीधरांनी मतदान केले आहे.मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेत या ठिकाणी निवडणूक निरीक्षक माधवी खोडे चावरे व विभागीय आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनात
332
महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय मोफत वाचा ! महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अधिकृत प्रकाशन ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’ हे पुस्तक PDF स्वरूपात विनामूल्य उपलब्ध आहे. 📖 ऑनलाइन वाचन व डाउनलोडसाठी : The Satyashodhak Portal #महात्माजोतीरावफुले #समग्रवाङ्मय #MahatmaPhule
1
2
235
कलेक्टरांशी गप्पा! जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज कस्तुरबा गांधी विद्यालय, गेवराईच्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. "मोठी स्वप्ने पहा, जिद्दीने मेहनत करा, अपयशाला न घाबरता पुढे जा - यश नक्की मिळेल" - विद्यार्थिनींना यशाचा कानमंत्र. #Beed #Collector
1
5
314
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी बजावला मतदानाचा हक्क ! 🗳️ ०५ - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील गादिया विहार रोड, मयूरबन कॉलनी #पदवीधरमतदारसंघ #छत्रपतीसंभाजीनगर #मतदान२०२६
6
396
पदवीधर निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग! 🗳️ ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ :
179
०५ औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ सकाळी ८.०० ते दु.१२.०० वाजेपर्यंत झालेली मतदान टक्केवारी !
191
निवडणूक निरीक्षकांकडून मतदान केंद्रांची पाहणी! 🗳️ ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ : छत्रपती संभाजीनगर विभागात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू आहे. निवडणूक निरीक्षक श्रीमती माधवी खोडे-चावरे यांनी वैजापूर व गंगापूर येथील मतदान केंद्रांना भेट
145
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६: बीडमध्ये मतदानाचा उत्साह! 🗳️ दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३०.१०% मतदानाची नोंद झाली आहे. 📈 जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनीही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या #Aurangabad#BeedElections #VotingDay #Elections2026 #CollectorBeed #Maharashtra
2
203
पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ : सकाळी १० वाजेपर्यंत ६.५२ टक्के मतदान ! #पदवीधरमतदारसंघ #मतदान२०२६ #GraduateElection2026 #MaharashtraElection #VotingUpdates
221
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू असून, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड शहरातील चंपावती माध्यमिक विद्यालय येथील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
1
170
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू असून, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड शहरातील बलभिम महाविद्यालय येथील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
168
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू असून, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड शहरातील बापूजी साळुंखे येथील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
145
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी वर्ष: विचारांचा जागर #MahatmaPhule #Satyashodhak #StriShikshan #Maharashtra
137
शिक्षणातून समाजपरिवर्तन आणि समतेची रुजवण! महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी वर्षानिमित्त शाळांमध्ये शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचा जागर. #MahatmaPhule #Satyashodhak #StriShikshan #Maharashtra
134
💧 बीड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सूक्ष्म नियोजन आणि लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.
198
जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीत एकही बालक व माता पोषण आहारापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क! कुपोषण रोखण्यासाठी आहार पुरवठा, आरोग्य तपासणी आणि लसीकरणावर विशेष भर देण्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे निर्देश। 🌾👶 #Beed #WCD #ChildNutrition
146
प्रशासन कडक! अस्वच्छतेप्रकरणी मनपा आयुक्त व ZP CEO ना दंड! परभणीत स्वच्छतागृहात अस्वच्छता आढळल्याने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी परभणी मनपा आयुक्त व ZP CEO ना प्रत्येकी ₹१,००० चा दंड ठोठावला! 👏 शिस्तीसाठी कडक पाऊल! #Parbhani #Maharashtra #CleanlinessDrive
224