
Official Twitter account of District Information Office, #DHULE, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra
DHULE, MAHARASHTRA
Joined July 2016
- Tweets29.8K
- Following101
- Followers11.9K
- Likes9.5K
मुंबईत २३ ते २६ फेब्रुवारी २०२७ दरम्यान आयोजित होणारा ‘मुंबई क्लायमेट वीक’ हा #पर्यावरणसंरक्षण, हवामान बदल आणि शाश्वत विकासासाठी जागतिक ज्ञान, तंत्रज्ञान व अनुभवांच्या देवाणघेवाणीचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल.
@Pankajamunde
@JaykumarRawal
#मुंबईक्लायमेटवीक२०२७
78
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरणाचा संकल्प! महिला बचत गट, युवक कौशल्य विकास, रोजगार, कृषी व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी विशेष उपक्रम व सेवा सप्ताहाचा समारोप. #जनजातीयगौरवदिवस #भगवानबिरसामुंडा #सेवासप्ताह२०२६
86
Maharashtra takes a step towards cleaner air! India’s first Sulphur Dioxide Emissions Trading Scheme, backed by AI-powered pollution monitoring, puts environmental protection and sustainable growth at the forefront. #CleanerAir #CleanEnvironment #AirPollution
80
न्यूमोनियाची लक्षणे ओळखा, बालकांचे प्राण वाचवा! #न्यूमोनिया #MahaDGIPR
66
एएनएम-जीएनएम प्रवेश कॅप फेरी-२ चे वेळापत्रक जाहीर #प्रवेशप्रक्रिया #MahaDGIPR
94
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु #मत्स्यव्यवसाय #मच्छीमार #मत्स्यसंपदायोजना #महाडीबीटी #MahaDGIPR
66
देशातील पहिली 'सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन व्यापार योजना' महाराष्ट्रात! #प्रदूषणनियंत्रण #पर्यावरण #MahaDGIPR
77
मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन.. शासकीय योजनांच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करा, फार्मर आयडी मिळवा... #शेतकरी #ईकेवायसी #शासकीययोजना #AgriStack #MahaDGIPR
16
मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन.. शासकीय योजनांच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करा, फार्मर आयडी मिळवा... #शेतकरी #ईकेवायसी #शासकीययोजना #AgriStack #MahaDGIPR
78
दिवाळीत ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या बससेवेस प्रवाशांची विक्रमी पसंती... अवघ्या १६ दिवसांत ₹५४८.२२ कोटींचे उत्पन्न!
@PratapSarnaik
@msrtcofficial
#MSRTC #MahaDGIPR
78
महिलांसाठी महत्त्वाची सूचना! NCMC कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ देण्यात आली असून, नवीन अंतिम तारीख १ जानेवारी २०२७ आहे.
@msrtcofficial
#MSRTC #NCMC
79
‘उमेद’ अभियानाची विक्रमी झेप. सेवा संकल्प अभियान कालावधीत बचत गट स्थापनेत महाराष्ट्र देशात अव्वल #उमेद #MahaDGIPR
78
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या ऐतिहासिक व परिवर्तनवादी कार्याला अभिवादन ! #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले
1
106
महात्मा जोतीराव फुले यांचे मोडी हस्ताक्षर #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
86
🇮🇳 सैन्यदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी!
धुळे व नंदुरबारच्या पात्र युवक-युवतींसाठी नाशिक येथे 14 ते 23 डिसेंबर मोफत SSB प्रशिक्षण; निवास व भोजनही मोफत!
📅 मुलाखत : 10 डिसेंबर, सकाळी 11 वा.
📍 जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे
📞 9156073306
92
📢 महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर!
धुळे जिल्ह्यातील पदभरतीची लेखी परीक्षा आता 17 जानेवारी 2027 रोजी होणार. प्रवेशपत्रे 8 ते 15 जानेवारीदरम्यान उपलब्ध होतील. निकाल 18 जानेवारीला, तर नियुक्तिपत्रे 26 जानेवारीला देण्याचे नियोजन आह
– उपजिल्हाधिकारी संदीप पाटील
131
दिवाळीच्या सुट्ट्या आणि परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या लालपरीला मोठी पसंती दिली. नोव्हेंबरच्या पहिल्या १६ दिवसांत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ५४८ कोटी २२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.
@PratapSarnaik
#दिवाळी #MSRTC
96
#मंत्रिमंडळनिर्णयनक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात शस्त्रांच्या प्रकारानुसार आणि संख्येनुसार रोख बक्षीस देण्यात येणार आहे. स्वयंचलित, अर्धस्वयंचलित, इतर प्रकारची शस्त्रे तसेच
94
📢 निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना!
धुळ्यात 18 व 19 नोव्हेंबरला सकाळी 11 ते 1.30 दरम्यान जिल्हा कोषागार कार्यालयात डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कार्यशाळा होणार आहे. येताना आधारकार्ड, बँक पासबुक, पी.पी.ओ. नंबर व मोबाईल सोबत आणावा.
156
#गडचिरोलीगडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय महामार्ग व अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांमुळे रखडू नयेत. व्याघ्र भ्रमणमार्गाबाहेरील प्रकल्पांना अडथळे न आणता विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनविभागाला दिले. @Dev_Fadnavis
101























