
Official Twitter account of District Information Office, #WARDHA,
WARDHA, MAHARASHTRA
Joined July 2016
- Tweets7.9K
- Following65
- Followers8.4K
- Likes540
नागपूर विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त संदीप देशमुख यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी तसेच याअंतर्गत अधिसूचित सेवांचा आढावा घेतला. महसूल विभागाच्या धर्तीवर इतर विभागांनी लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे ते यावेळी म्हणाले.
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
#थेटप्रसारण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत होणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका-3 (माण-हिंजवडी-शिवाजीनगर) चे लोकार्पण, पुणे मेट्रो-2 च्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती...
#LIVE
#थेटप्रसारण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत होणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका-3 (माण-हिंजवडी-शिवाजीनगर) चे लोकार्पण, पुणे मेट्रो-2 च्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती...
#LIVE xitter.gq/i/broadcasts/2mdAmdbOL…
वरुण बेव्हरेजेस कंपनीने #आर्वी येथे २,१०० कोटी गुंतवणूक करून अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे ५५० जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रकल्पाबाबत सामंजस्य करार करण्यात आला.
सामंजस्य करार प्रसंगी आमदार @Sumitwankhede86 उपस्थित होते. आर्वी एमआयडीसीत या प्रकल्पात दैनंदिन वापरातील ग्राहकोपयोगी वस्तू आणि पेयपदार्थांच्या निर्मितीसाठी अत्याधुनिक उत्पादन युनिट उभारण्यात येणार आहे. प्रस्तावानुसार, प्रकल्पाचे काम एप्रिल २०२७ पासून सुरू करण्याचे नियोजन आहे.
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम..
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
गुजरातमधील एकतानगरमध्ये दि. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान होत असलेल्या ‘भारत पर्व’मध्ये सहभागी व्हा!
#सरदारपटेल
#राष्ट्रीयएकतादिवस२०२६
#SardarPatel
#RashtriyaEktaDiwas2026
#NationalUnity
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
गुजरातमधील एकतानगरमध्ये दि. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान होत असलेल्या ‘भारत पर्व’मध्ये सहभागी व्हा!
#सरदारपटेल
#राष्ट्रीयएकतादिवस२०२६
#SardarPatel
#RashtriyaEktaDiwas2026
#NationalUnity
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
गुजरातमधील एकतानगरमध्ये दि. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान होत असलेल्या ‘भारत पर्व’मध्ये सहभागी व्हा!
#सरदारपटेल
#राष्ट्रीयएकतादिवस२०२६
#SardarPatel
#RashtriyaEktaDiwas2026
#NationalUnity
#सेवाग्राम येथे राज्य व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री @DRPANKAJBHOYAR यांच्याहस्ते झाले. शाळांमध्ये पायाभूत सुविधा तसेच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी पुरस्कारप्राप्त शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचे पालकमंत्री म्हणाले. #वर्धा
लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याची मोहिम कृषि विभागामार्फत हाती घेण्यात आली आहे. मोहिमेंतर्गत #वर्धा तालुक्यातील चुन्हाळा गावात बंधारा बांधण्यात आला. जिल्ह्यात सुमारे १२५० बंधारे बांधण्यात येणार आहे. आतापर्यंत १२७ वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.
#वर्धा #पीएमकिसान सन्मान निधीच्या २४ व्या हप्त्याचे वितरण बनासकांठा गुजरात येथून #प्रधानमंत्रीनरेंद्रमोदी यांच्याहस्ते करण्यात आले. निधी वितरण कार्यक्रमाचे थेट प्रसारण कृषि विज्ञान केंद्र सेलसुरा येथे करण्यात आले. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात #वर्धा जिल्ह्यातील एकूण १,२९,४४४ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण २५ कोटी ८८ लाख ८८ हजार रक्कम रुपये वितरीत होणार आहे.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या #वर्धा येथील खत कारखान्याचे व्यवस्थापक दिपक बांधे यांच्या अतुलनीय कामगिरीची दखल घेत मुंबई येथील मुख्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. कृषी मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
#वर्धा जिल्ह्यात #सिंदी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लि.या स्पेशल पर्पज व्हेईकलद्वारा उभारण्यात येत असलेल्या मल्टीमोडल लॉजिस्टिक्स पार्कचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांच्याहस्ते झाले. पालकमंत्री @DRPANKAJBHOYAR उपस्थित होते.
विदर्भातील कापूस, रुई, सुत, संत्रा, भाजीपाला यासारख्या मालाला मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्कमुळे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून थेट विदेशात निर्यातीला चालना मिळणार असल्याचे यावेळी नितीन गडकरी म्हणाले. यावेळी आमदार @SamirKunawar उपस्थित होते.
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
"दशकों तक हिंसा और खून-खराबे से पीड़ित रहे जिले अब विकास की मुख्यधारा का हिस्सा बन रहे हैं!"
पीएम मोदी ने बताया कि नक्सलवाद से मुक्त हुए इन इलाकों में अब तेजी से सड़कों का विस्तार हो रहा है, मोबाइल नेटवर्क पहुंच रहा है और शिक्षा-स्वास्थ्य की सुविधाएं बढ़ रही हैं।
#EktaDiwas
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
डीएसपी अमृता पंकरा के नेतृत्व में छत्तीसगढ़ पुलिस की डीआरजी महिला बस्तर फाइटर्स की टुकड़ी बस्तर में नक्सल विरोधी अभियानों और सामुदायिक संपर्क में अहम भूमिका निभा रही है।
'जय माता दी' के उद्घोष के साथ यह टुकड़ी एकता नगर के परेड ग्राउंड में आयोजित #EktaDiwas समारोह में शामिल हुई।
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
असिस्टेंट कमांडेंट प्रतिष्ठा राय के नेतृत्व में @crpfindia की टुकड़ी ने आंतरिक सुरक्षा में बल की भूमिका को प्रदर्शित किया।
सीआरपीएफ ने 1,387 नक्सलियों को मार गिराया, 29,233 को गिरफ्तार किया, 15,766 ने आत्मसमर्पण किया। इस दौरान बल के 781 जवानों ने सर्वोच्च बलिदान दिया।
#EktaDiwas
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
डीएसपी ओम प्रकाश सिंह के नेतृत्व में छत्तीसगढ़ एसटीएफ के 2,000 जवानों ने ऑपरेशन ब्लैक फॉरेस्ट सहित नक्सल विरोधी अभियानों में अहम भूमिका निभाई। इन अभियानों में 597 नक्सली मारे गए, 870 ने आत्मसमर्पण किया। 47 जवानों ने सर्वोच्च बलिदान दिया, 175 घायल हुए।
#EktaDiwas
@DDNewsHindi
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
#राष्ट्रीयएकतादिन आणि #भारतपर्व२०२६ निमित्त गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे महाराष्ट्र #पर्यटन विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या विशेष दालनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.
यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक पैठणी साड्यांची पाहणी करून पैठणी विणकामातील कलाकुसर, पारंपरिक तंत्र आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रपरंपरेची माहिती जाणून घेतली.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या या दालनातून राज्यातील पर्यटनस्थळे, गड-किल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, लोककला, हस्तकला आणि खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविण्यात येत आहे.
१ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या उपक्रमात पैठणी विणकामाचे प्रात्यक्षिक, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे स्टॉल, हस्तकला वस्तू आणि सांस्कृतिक कार्यक्रम ही प्रमुख आकर्षणे आहेत.
पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव यांनी सांगितले की, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विविध राज्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख आणि विविधतेतील एकतेची भावना दृढ होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या दालनाला भेट देऊन पैठणी विणकामासह राज्याच्या कला-संस्कृतीची माहिती घेतल्याने महाराष्ट्राच्या पर्यटनवैभवाला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळेल.
पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे पर्यटनवैविध्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. केवडिया येथील उपक्रमामुळे राज्याचा ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य, पारंपरिक कला आणि खाद्यसंस्कृती यांना व्यापक व्यासपीठ मिळाले असून, यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचे लक्ष वेधले जाईल आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल.
@narendramodi
@shambhurajdesai
#सरदारपटेल
#राष्ट्रीयएकतादिवस२०२६
#SardarPatel
#RashtriyaEktaDiwas2026
#NationalUnity



















