जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@InfoWashim) header
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@InfoWashim) profile picture

Official Twitter Account of District Information Office, #WASHIM Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra

WASHIM, MAHARASHTRA
Joined September 2015
Photo by जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@InfoWashim)Photo by जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@InfoWashim)Photo by जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@InfoWashim)Photo by जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@InfoWashim)Photo by जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@InfoWashim)Photo by जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@InfoWashim)Photo by जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@InfoWashim)Photo by जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@InfoWashim)Photo by जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@InfoWashim)Photo by जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@InfoWashim)
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त अभिवादन ! महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्रीशिक्षण, सामाजिक समता आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर कार्य केले. #महात्माफुले200 #महात्माज्योतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
70
क्रांतीसूर्य बिरसा मुंडा : आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचे प्रेरणास्रोत! आदिवासी समाजाचे हक्क, स्वाभिमान, संस्कृती आणि परंपरांच्या संरक्षणासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे महान जननायक होते. #भगवानबिरसामुंडा #जनजातीयगौरवदिन
1
65
जलसंपदा विभागाच्या मेकॅनिकल डिव्हिजनमधील यंत्रसामग्रीचा वापर करून, राज्यातील सर्व तलावांचे खोलीकरण करण्याचे निर्देश दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत. #DroughtRelief
72
महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत, जलजीवन मिशनच्या अपूर्ण योजना पूर्ण करून गावे टँकरमुक्त करण्यासाठी ८३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.#DroughtRelief
71
माझ्या बँक खात्यात महाराष्ट्र शासनाचा ५ हजार रुपयांचा अग्रीम जमा झाला, त्याबाबत शासनाचे आभार – वाशिम तालुक्यातील काजळंबा येथील शेतकरी श्री जगन्नाथ उगले यांची प्रतिक्रिया #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
1
117
माझ्या बँक खात्यात महाराष्ट्र शासनाचा ५ हजार रुपयांचा अग्रीम जमा झाला, त्याबाबत शासनाचे आभार – वाशिम तालुक्यातील काजळंबा येथील शेतकरी श्री नारायण चौधरी यांची प्रतिक्रिया #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
74
माझ्या बँक खात्यात महाराष्ट्र शासनाचा ५ हजार रुपयांचा अग्रीम जमा झाला, त्याबाबत शासनाचे आभार – वाशिम तालुक्यातील जांभरुण नावजी येथील शेतकरी श्री ज्ञानेश्वर मालस यांची प्रतिक्रिया #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
1
67
माझ्या बँक खात्यात महाराष्ट्र शासनाचा ५ हजार रुपयांचा अग्रीम जमा झाला, त्याबाबत शासनाचे आभार – वाशिम तालुक्यातील नागठाणा येथील शेतकरी श्रीमती शिवमाला सोळंके यांची प्रतिक्रिया #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
69
महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष विशेष शिक्षणासोबत वैज्ञानिक दृष्टिकोनाचीही दिली शिकवण! महात्मा जोतीराव फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा आणि कालबाह्य रूढींना विरोध करून विवेकवादी विचारांचा प्रसार केला. #महात्माफुले200 #महात्माज्योतीरावफुले
67
भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव दिन विशेष भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला आपल्या सांस्कृतिक परंपरा, रूढी आणि सामाजिक मूल्यांविषयी जागरूक केले. #जनजातीयगौरवदिन #भगवानबिरसामुंडा #जनजातीयगौरवसप्ताह #आदिवासीसंस्कृती #सांस्कृतिकवारसा
55
दुष्काळ निवारणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ लाखांचा निधी.! #DroughtRelief #दुष्काळ
1
134
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम retweeted
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
2
12
1
7
3,771
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम retweeted
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची विशेष मुलाखत पाहा. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या दरम्यान ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह’ आयोजिला आहे. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाचे प्रयत्न, विविध योजनांची अंमलबजावणी, दुष्काळसदृश परिस्थितीतील उपाययोजना आणि आगामी विकासाचे नियोजन याबाबत मंत्री उईके यांनी मुलाखतीद्वारे माहिती दिली आहे. @drashokuike_mla #जयमहाराष्ट्र #भगवानबिरसामुंडा #BirsaMunda
6
2
4
1,982
शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती आणि स्त्री शिक्षण हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाज सुधारणा कार्याचे मानबिंदू होते. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #व्दिजन्मशताब्दी
1
2
105
🌿 धरती, जंगल आणि आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी लढणारे महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा! #जनजातीय_गौरव_दिन #भगवान_बिरसा_मुंडा #आदिवासी_गौरव #जनजातीय_गौरव_सप्ताह
2
92
व्हीबीजीरामजी योजनेंतर्गत दुष्काळग्रस्त भागांत जलसंधारणाची कामे करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. योजनेंतर्गत करण्यात येणारी ३७५ कामे जाणून घेण्यासाठी QR कोड स्कॅन करा. #महाराष्ट्रशासन #रोजगारहमीयोजना #दुष्काळ #रोहयो
145
दिवाळीपूर्वी माझ्या बँक खात्यात महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली ५ हजारांची मदत प्राप्त झाली. वाशिम तालुक्यातील नागठाणा येथील शेतकरी श्री.महादेव चव्हाण यांची प्रतिक्रिया #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
94
दिवाळीपूर्वी माझ्या बँक खात्यात महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली ५ हजारांची मदत प्राप्त झाली. वाशिम तालुक्यातील नागठाणा येथील शेतकरी श्री.गजानन सोळंके यांची प्रतिक्रिया #दुष्काळ #शेतकरी
123
दुष्काळ निवारण व्यवस्थापनासाठी प्रशासकीय सुधारणा • जिल्हास्तरीय समितीचे नाव बदलून ‘जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन संनियंत्रण व आढावा समिती’ करण्यात आले. या समितीचे अध्यक्ष संबंधित #आपले_सरकार #droughtRelief
115
रोजगार हमी योजना दुष्काळत मात रोजगाराची साथ #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
108