कुर्ला पोलीस ठाणे - Kurla PS Mumbai (@KurlaPS) profile picture

कुर्ला पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official Ac of Kurla Police Station, Mumbai For emergency, Dial 100/112

Kurla PS Mumbai
Joined July 2024
Photo by कुर्ला पोलीस ठाणे - Kurla PS Mumbai (@KurlaPS)Photo by कुर्ला पोलीस ठाणे - Kurla PS Mumbai (@KurlaPS)
प्रिय मुंबईकर, नमस्कार, कुर्ला पोलीस स्टेशन आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्ययावत माहिती, सुरक्षा आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत रहा! @MumbaiPolice @CPMumbaiPolice @MTPHereToHelp
4
10
1,191
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कुर्ला पोलीस ठाणे येथे तानाजी चौका पासून सर्वेश्वर मंदीर पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधिकारी कर्मचारी नागरिक यांनी सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला. #Sardar150 #EktaDiwas
2
1
1
190
Today, on the occasion of #EktaDiwas & Birth Annniversary of Sardar Vallabhbhai Patel, #RunforUnity was organised within Kurla PS from Tanaji Chowk to Sarveshvashar Mandir. Police officers & prominent citizens participated, celebrating his legacy of national Integration and Unity
2
1
182
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया ! ३१ ऑक्टोबर रोजी #Run ForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन ! #एकता_दिवस #RunForUnity #Ekta Diwas
1
1
169
Run for Unity, Run for the Nation! Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country. Let's stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025. #RunForUnity #Ekta Diwas
1
1
147
During Hon'ble Chief Minister’s 100 days action plan and special campaign Kurla Police Station has been awarded ISO 9001:2015 (Quality Management System) certificate.
1
2
13
613