Mahesh Chormale (@MChormal) header
Mahesh Chormale (@MChormal) profile picture

लोकनेते आ.गोपीचंद पडळकर साहेब समर्थक

Barshi, India
Joined February 2016
Photo by Mahesh Chormale (@MChormal)Photo by Mahesh Chormale (@MChormal)Photo by Mahesh Chormale (@MChormal)Photo by Mahesh Chormale (@MChormal)Photo by Mahesh Chormale (@MChormal)Photo by Mahesh Chormale (@MChormal)Photo by Mahesh Chormale (@MChormal)Photo by Mahesh Chormale (@MChormal)Photo by Mahesh Chormale (@MChormal)Photo by Mahesh Chormale (@MChormal)
गोपीचंद पडळकर साहेब कुत्री घेवून फिरत नाही #वाघ घेवून फिरतात🔥💪💥...
103
109
12
1,011
50,471
महाराजांबद्दल जास्त आणि खर प्रेम बहुजनानाचं पण. मानला भाऊ पडळकर. या राज्यात, या देशात छत्रपती सर्वोच्च.
16
40
2
169
12,009
Mahesh Chormale retweeted
पडळकरांचा भाषणात काही घटनांच्या जागेचा क्रम नक्कीच चुकला..💯 पण आख्या राष्ट्रवादीत... शायस्तेखानाची बोट व अफजलखानाच्या काढलेल्या कोथळ्यावर भर सभेत भाषण करायचा कोणाच्या...गांधीत दम आहे का...😂 बाकी छत्रपतींना जाणता राजा म्हणू नका अस म्हणणाऱ्या नेत्याची पिलावळ बिंदास भुंकू द्या
10
19
1
121
1,995
Mahesh Chormale retweeted
काल पासून सैरभैर झालेल्या जंत पाटील समर्थकांसाठी खास्स 😂🔥 @GopichandP_MLA
खरच गोपीचंद पडळकर हे रसायनचं वेगळं आहे राव …🔥🔥 जंत पाटील यांना स्टेज वरून डायरेक्ट सूपला शॉट. #SangliDCCBank #MaharashtraPolitics
44
60
11
298
32,250
Mahesh Chormale retweeted
खरच गोपीचंद पडळकर हे रसायनचं वेगळं आहे राव …🔥🔥 जंत पाटील यांना स्टेज वरून डायरेक्ट सूपला शॉट. #SangliDCCBank #MaharashtraPolitics
66
57
31
372
72,791
गोपीशेठ बोलते समोरासमोर ठोकते ♨️ Live बावची तालुका वाळवा 😍 अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पूर्णाकृती स्मारकाचा लोकार्पण सोहळा #GopichandPadalkar #गोपीचंदपडळकर #ChhatrapatiShivajiMaharaj
12
16
4
113
13,701
Mahesh Chormale retweeted
वंचित शोषित पीडित लोकांच्या साठी संघर्ष करणारा वाघ जेव्हा विजयाची शिखरे सर करतो तेव्हा तो लोकनेता या पदवी कडे आगेकूच करत असतो प्रस्थापितांना पाणी पाजणारा गोपीचंद👌👌👌 #अभिनंदन..💐💐🙏 @GopichandP_MLA ❤️✌️ – at Wadwani, India
2
5
42
415
Mahesh Chormale retweeted
अपक्ष संजय काका पाटील यांनी ही युतीला साथ दिली आहे.. सांगली डीसीसी बँकेचा चेअरमन भाजपचा. संचालक होऊन पार टप्प्यात घेऊन कार्यक्रम केलाय गोपीशेठ पडळकर नी. पार लिट्ल बॉय केल की जयंत पाटील यांचा 😂
4
8
130
7,142
Mahesh Chormale retweeted
आमच्याकडे टप्प्यात आणून कार्यक्रम करून मिळेल --आ. गोपीचंद पडळकर साहेब ..🤞
2
24
1
158
2,615
Mahesh Chormale retweeted
गोकुळ जिंकले तर देशभर काँग्रेसची लाट आली होती, आता सांगली जिल्हा बँक जिंकली तर आता भाजपची लाट आली असे म्हणता येईल काय?
15
30
2
256
9,431
Mahesh Chormale retweeted
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील विजयाबद्दल आमचे सहकारी मित्र, आमदार श्री. गोपीचंदजी पडळकर यांचे हार्दिक अभिनंदन! शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक प्रगतीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अशा महत्त्वाच्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा! या विजयासोबत सभासदांच्या अपेक्षा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारीही जोडली गेली आहे. आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुलभ कर्जपुरवठा, तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन, लघुउद्योजकांना आर्थिक पाठबळ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळ मिळावे, ही सदिच्छा! सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आपल्या हातून भरीव कार्य घडो. पारदर्शक, लोकाभिमुख आणि विश्वासार्ह बँकिंग सेवांच्या बळावर सांगली जिल्ह्याच्या कृषी व सहकार क्षेत्राच्या प्रगतीला नवी दिशा मिळो, हीच मनःपूर्वक अपेक्षा! पुन्हा एकदा या विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि आगामी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! @GopichandP_MLA #गोपीचंदपडळकर #सांगलीजिल्हाबँक #हार्दिकअभिनंदन #सहकार #शेतकरीहित #सांगली
4
21
155
1,803
Mahesh Chormale retweeted
आज गोपीचंद पडळकरांची हवा आहे..✌️✌️✌️ @GopichandP_MLA
12
85
894
आज जयंत पाटलांना झोप लागणार नाही…! गोपीशेठ लाथ घालून दरवाजा तोडून जिल्हा बँकेत गेले आहेत ! 🔥🤭
23
60
5
485
15,233
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत Gopichand Padalkar - गोपीचंद पडळकर यांचा दणदणीत विजय.....!!! #गोपीचंद_पडळकर
4
10
1
107
1,072
* जिल्हाबँक निवडणुक विजयी उमेदवार: गोपीचंद पडळकर साहेबांना कळल्यावर
8
36
1
182
18,536
Mahesh Chormale retweeted
म्हणून खुपतो ह्यांना गोपीचंद @GopichandP_MLA ❤️ आणि प्रस्थापित हे काय एक जात नाही आहे ती काही टाळकी आहेत जी सर्व पक्षीय आहेत आहेत आणि सर्व जातीय आहेत. आजे पंजे नातवं ह्यांनीच राज्य कराव हे ज्यांना वाटत ते प्रश्तापित 🚩 त्यांना मोडून जे संघर्ष करून पुढे आलेत मग ते कोणत्या ही जातींचे असू त्यांचे कौतुकच मग ते गोपीचंद पडळकर साहेब असू चाळीसगाव चे मंगेश दादा चव्हाण असू @mlamangeshbjp अभिमन्यू पवार @AbhiPawarBJP असू. अशा सगळ्यांचे कौतुक आणि आदर हा राहणारच 🚩
16
44
4
234
6,013
महाराष्ट्रात घराघरात मनात माझं नाव आहे तुला जर बारा परसाच्या "खड्ड्यात"गाडलं नाही तर गोपीचंद पडळकर माझं नाव नाही...😎🔥 @GopichandP_MLA 👑 #गोपीचंद_पडळकर #वारणेचा_वाघ
जंत पाटील... असे सगळे नवे जुने टप्पे फुलटॉसवर घेऊन इथपर्यंत आलोय. @GopichandP_MLA ✨✌️ #गोपीशेठ #सांगली_बँक
8
53
570
समोर एवढे विरोधक असताना निवडून येणं म्हणजे कमाल तर आहेचं. बाकी जयंत पाटील मागच्या दाराने बँकेत पोहचलेत. महाराष्ट्राला बहुजन मुख्यमंत्री मिळतोय भविष्यात पडळकरांच्या स्वरूपात भविष्यात.
8
22
5
161
4,347
Mahesh Chormale retweeted
पडळकरांचा अर्ज कोर्टाने बाद केला तेव्हा यांचे समर्थक करेक्ट कार्यक्रम म्हणू म्हणू गांड हलवत होते.... आता म्हणतेत जयंत पाटील कुठ उभे होते एकाच महिन्यात जिरली का 😂🤣
8
26
2
233
2,320
Mahesh Chormale retweeted
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक! टप्प्यात आल्यावर कोण पण कार्यक्रम करतय आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतो 🔥✌🏽 @Jayant_R_Patil कळालं काय? 😂😂
6
72
1
427
7,009
Mahesh Chormale retweeted
एकच छंद गोपीचंद ❤️ नाकावर टिचून छातीवर बसून ❤️
वंचित शोषित पीडित अपमानित बहुजनांचे कैवारी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांची सांगली जिल्हा बँकेवर बहुमताने विजय झाल्याबद्दल फोन करून अभिनंदन केले धन्यवाद देवा भाऊ
2
6
53
615