डेडपूल... (@MarathiDeadpool) header
डेडपूल... (@MarathiDeadpool) profile picture

उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #Volleyball #Tilling

Regina Beach, Saskatchewan
Joined July 2020
Photo by डेडपूल... (@MarathiDeadpool)Photo by डेडपूल... (@MarathiDeadpool)
भुकेपेक्षा चव मोठी झाली की पोटाची आबाळं सुरू होतात..!❤️ #जगण्याची_रीत #म
12
175
2
836
😄❤️
A baby panda sneezes so loudly that it startles her mother.
1
303
एकत्र विमान प्रवास..? डोसकं फिरलंय काय..?
The list of leaders traveling to Chennai today … The meeting is happening at DMK Chief MK Stalin’s residence
2
46
2,175
Good decision..❤️
CPP Chairperson Sonia Gandhi will not go to Mumbai,She will return to Delhi from Chennai only after meeting MK Stalin
2
24
642
सरळ उभ्या आडव्या रेषा मारा.. ५४३ समान चौकोन होतील अशा.. सत्ता स्थापनेत एका चौकोणाला एक अशा हिशोबाने वेटेज द्या.. ज्या चौकोनात लोकसंख्या वाढली आहे त्या चौकोनात दोन काय तीन तीन उमेदवार द्या.. पण त्याचं सत्ता स्थापनेत वेटेज एकच.. मग तिथं वेगवेगळ्या पक्षाचे ३ निवडले तर सोडत १/२
2
4
55
3,172
पद्धतीने तो चौकोन एका पक्षाला द्या..ज्या पक्षाला/आघाडीला २७२ चौकोन मिळतील..तो सत्ता स्थापित करेल.. ज्या चौकोनात तीन सदस्य असतील..त्यांना मानधन आणि इतर सेवा एकाच सदस्याच्या मिळतील..यामुळे लोकसंख्या मर्यादित ठेवल्यामुळेचा फायदा ज्या त्या चौकोणाला मिळेल. कसय सोल्युशन..?😄❤️ २/२
1
23
600
लॅबो लाज धर जरा..😄😄
ही तर ब्रदर स्टॅलिन ची शेण खायची वेळ असते
1
1
12
1,103
अदानी नुरा कुस्ती करतो.. त्याच्या मनगटात दम असता तर फेअर स्पर्धेतून धंदा केला असता.. आणि हे भारतीय राजकारणी धंदेवाईकच आहेत.. आता राजकारण्यांचा धंदा कुठला ते विचारू नका.. समजून घ्या.
हॅास्पिटलमध्ये दोन तास गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात काय गहन चर्चा झाली असेल? दोन तास. हॅास्पिटलमध्ये.
1
26
762
लय हसलो..🤣🤣🤣
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला पुतण्या हिरावून घेतलाय त्यांनी... सहजासहजी सोडतील ते पवार कसले... Wait and watch🖐🏻
17
1,149
डेडपूल... retweeted
राहुल जी ने कहा: “AI से पूछकर देख लो!” 🫵 AI ने ये जवाब दिया। 🗿🔥
19
382
5
1,387
31,438
हे अर्धवटराव साहेबप्रेमी.. राहुल गांधींचा दाखला देऊन 'हे बघा' टाईप विवेचन आत्ता करत आहेत..पण राहुल गांधींनी म्हणलं म्हणून पवारांच्या महाराष्ट्रासोबतच्या 'महागद्दारीला' अधिष्ठान कसं मिळणार..? इंडिया आघाडीचं जे काय व्हायचं ते होईल.. ते 'जे काय' आहे ते राहुल गांधींना कळलं आहे..😄❤️
2
6
130
2,320
डेडपूल... retweeted
Post-Delimitation it's gonna be One nation, One Election. Not a distant dream in any way. Hope everyone understands the dangers.
1
19
96
1,104
स्वाभिमान गहाण ठेवून राजकारण करणाऱ्या तुतारीला पध्दतशीर बाजूला ठेवा आणि काँग्रेसच्या हाताची साथ घ्या….शरद पवारांपेक्षा अधिक लोक पाठीशी उभे राहतील.💯 @RRPSpeaks
1
51
1,190
डेडपूल... retweeted
Dhruv Rathee explains why the Delimitation bill is being brought in such a hurry & why the BJP govt is desperate to have it passed
955
3,780
102
12,557
248,191
डेडपूल... retweeted
Delimitation or Seat-Chori? Is Modi Govt Redrawing Electoral Boundaries to Benefit #BJP? The Narendra #Modi government has announced a special Parliament session from 30 November, with the #Delimitation Bill and the delimitation-linked Women's Reservation Bill expected to be brought back after the legislative push failed in April 2026. But is the proposed delimitation an exercise in democratic representation or a blueprint for ‘seat chori’? Could redrawing constituency boundaries and redistributing Lok Sabha seats disproportionately benefit the BJP? We explain how delimitation could become an instrument of gerrymandering and reshape India's electoral #democracy. @AdityaMenon22 #DelimitationBill #SeatChori #VoteChori #Gerrymandering #ModiGovernment #BJP #ParliamentSpecialSession #WomensReservationBill #LokSabha #IndianPolitics #TheQuint
27
215
18
337
91,156
खिक्.. 🤣🤣
शिक्षणाची दारे बंद असलेल्या समाजात समानतेची पहाट आणण्यासाठी केवळ उपदेश पुरेसा नसतो; त्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून रूढींना आव्हान द्यावे लागते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या साथीने स्त्रीशिक्षणाचा पाया मजबूत केला आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. आजही शिक्षण आणि समान संधींच्या माध्यमातून अधिक न्याय्य समाज घडवणे, हीच त्यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली ठरेल. महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
34
818
डेडपूल... retweeted
In the larger course of time Congress will benefit from this. And it's not their sole responsibility to stop the BJP. DMK fanboys and regional players should be worried about their future in long run.
10
33
1
142
3,105
कर्जमाफी तर शेतकऱ्यांना मिळते.. पन्नास हजार कोटींची..😄❤️
9
1
49
1,637
अखेरचा राम राम रोहित दादा.. @rohitrrpatilncp
13
37
3
454
18,737
सपोर्ट कराच नुसता..😄❤️
हर बिल पर विरोध करना या सत्ता में रहकर हर बात का समर्थन करना, दोनों ही एक लोकतंत्र के लिए गलत ।
2
4
84
1,627
🔥❤️
यांनी डिलेमिटेशन ला महिला विधेयक नाव दिलंय. भौ तू कालपर्यंत बायका पोरींचे फोन टॅप करायचास 😭😭
30
1,475