Pinned Tweet
नमस्कार !
'Maxima' परिवारामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे तसेच पालक वर्गाचे मनःपूर्वक स्वागत..!
नुकतेच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. करियरचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर हे विद्यार्थी आता पुढच्या वाटचलीसाठी आतुर झाले असतील.
Maxima Official retweeted
टीम @Maximaforedu यांच्या कडून मिळालेली अतिशय सुंदर भेट, IAS तुकाराम मुंढे यांच्या आयुष्यावर सध्या गाजत असलेल पुस्तक.
सोबत एक आभार मानणारे पत्र देखील आहे.
माझ्या सारख्या साधारण व्यक्तीला तिच करिअर आणि आयुष्य यावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🏼
तुम्हाला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 🙌👍🏼
#मराठी #महाराष्ट्र #navratri #Navratri2026
स्वत:साठी एक लक्ष्मण रेषा आखुन आपण पुढे जायला हवं | Sujata Saunik, Former Chief Secretary of MH
महाराष्ट्राच्या पहिल्या आणि आजवरच्या एकमेव महिला मुख्य सचिव सुजाता सौनीक मॅडम यांच्या प्रेरणादायी प्रवासातून एक महत्त्वाचा संदेश —
youtu.be/wSRimbKC3rA?si=VJFZ…
मराठी माध्यमातून शिक्षण, Engineering, संशोधन आणि स्वतःचं HealthTech Startup! डॉ. मानसी खासनीस यांचा प्रवास म्हणजे जिद्द, नव्या संधी शोधण्याची वृत्ती आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा.
Youtube
youtu.be/pVnLHxkOaU4?si=OxOP…
या विशेष मुलाखतीत भेटूया Responsible Netism च्या सोनाली पाटणकर मॅडम यांना! डिजिटल जनजागृती आणि Online Fraud मुळे मानसिक तणावाखाली आलेल्या व्यक्तींना समुपदेशनाच्या माध्यमातून मदत करण्याच्या उद्देशाने सुरू झालेला त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
youtu.be/d4Qtc8tzxCY?si=1gP5…
एका फोटोमागची गोष्ट! ऋता कळमणकर यांचा Wildlife Photography मधला धाडसी प्रवास
या विशेष मुलाखतीत आपण भेटणार आहोत Wildlife Photographer ऋता कळमणकर मॅडम यांना.
Youtube
youtu.be/gVWgqTolh3Y?si=rJ0E…
डॉक्टर ते लेफ्टनंट जनरल! डॉ. माधुरी कानिटकर यांचा प्रेरणादायी प्रवास
🎥 संपूर्ण मुलाखत पाहा आणि या प्रेरणादायी प्रवासातून नवी ऊर्जा घ्या.
youtu.be/EP8H2TsHLhw
“इंदिरा गांधी पंतप्रधान होऊ शकतात, तर तुम्ही का नाही?”| डॉ. वृषाली राऊत |Organisational Psychologist
youtu.be/YWJruZ9Nj1g
कशी केली प्लॅस्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड्सची निर्मिती? | Sujata Pawar | Avni Wellness
youtube.com/watch?v=o_U08ZWN…
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जाणून घेऊया अर्जुन पुरस्कार विजेत्या आणि कोल्हापूरच्या कन्या राही सरनोबत यांचा प्रेरणादायी प्रवास.
शिस्त आणि जिद्द यातून त्यांनी मिळवलेलं यश आपल्याला काय शिकवतं?
✨ पाहा नवरात्रीची दुसरी नवदुर्गा — राही सरनोबत!
youtu.be/bR5gw6Ovds0
पुण्याच्या डॉ. अनुया निसळ मॅडम यांनी 'Serigen' स्टार्टअपच्या माध्यमातून मेडिकल इंडस्ट्रीत एक क्रांतिकारी बदल घडवला आहे. अपघात किंवा कॅन्सर सर्जरीमुळे हाडांमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी हे रेशीम-आधारित तंत्रज्ञान वरदान ठरत आहे.🔥
Youtube
youtu.be/Y1590Iqw7ro?si=CnQJ…
९ दिवस, ९ नवदुर्गा, ९ प्रेरणादायी कथा! 🌺
चला, या नवरात्रीत पुन्हा एकदा प्रेरणा घेऊया नवदुर्गांकडून
#maximaforedu #Scholarsip #ShikshaRBLBankScholarship
Planning to pursue an undergraduate course? The Shiksha – RBL Bank Scholarship 2026-27 can provide financial assistance to eligible students to help with their educational expenses. 📚✨
📅 Apply before: 26 September 2026
#maximaforedu #Scholarsip #ShikshaRBLBankScholarship
The Shri Paragbhai Desai Wagh Bakri Scholarship for MBBS can help eligible students pursue their dream of becoming a doctor.
💰 Benefit: Financial assistance up to ₹75,000
📅 Last Date: 21 September 2026
👉 Check the eligibility criteria and apply before the deadline.
#maxima
Looking for an International Research Fellowship?
Applications are now open for the IIAS Asia in the World Fellowship 2026–27!
If you're a researcher, this is your opportunity to conduct research, collaborate with global scholars.
Last Date to Apply: 10 September 2026.
#maxima
🌍 Dreaming of taking your startup to Silicon Valley?
The Rajeev Circle Fellowship 2026 by the Motwani Jadeja Foundation offers Indian tech founders a fully funded fellowship to attend SF Tech Week.
Grant: Up to USD 3,500
Location: Silicon Valley, USA
Apply by: 12 July 2026
🎓 Dreaming of continuing your education after Class 10? Here's your chance!
Apply for the Vidyadhan Scholarship 2026 and receive financial support to pursue your higher studies.
📅 Last Date: 10 August 2026
Apply now ✨
#maximaforedu #VIdhyadanscholarship
🎓 Dreaming of Higher Education but Worried About Fees?
The Rotary Club of Mulund VLS Scholarship 2026–27 is now accepting applications!
Don't let financial challenges stop your dreams.
For more details check website in bio
#maximaforedu #Rotaryclubofmulund
🎓 Dreaming of studying at the University of Oxford?
The Rhodes Scholarship 2027 is now open for applications! 🌍✨
📅 Applications close on 23 July 2026 for Indian candidates.
Tag a friend who should apply! 👇
#maximaforedu #Rhodesscholarship
Dreaming of conducting world-class research in Germany?
The Humboldt Research Fellowship 2026 offers international researchers a fully funded opportunity to work with leading German institutions, receive generous financial support, and build a global academic network.
भारतात आजही पैशांअभावी अनेक मुलींना शिक्षण सोडावं लागतं. But wait, clear solution आहे—Women Scholarships! 🎓✨
पैसे नाहीयेत म्हणून स्वप्न अर्धवट सोडू नका! Explore these scholarships & take your next step. 🚀
#maxima #maximaforedu #scholarship






































