MSRTC LOVERS GROUP (@MsrtcG) profile picture

A group of people who are fans of MSRTC.

Joined May 2020
Photo by MSRTC LOVERS GROUP (@MsrtcG)Photo by MSRTC LOVERS GROUP (@MsrtcG)Photo by MSRTC LOVERS GROUP (@MsrtcG)Photo by MSRTC LOVERS GROUP (@MsrtcG)Photo by MSRTC LOVERS GROUP (@MsrtcG)Photo by MSRTC LOVERS GROUP (@MsrtcG)Photo by MSRTC LOVERS GROUP (@MsrtcG)Photo by MSRTC LOVERS GROUP (@MsrtcG)Photo by MSRTC LOVERS GROUP (@MsrtcG)Photo by MSRTC LOVERS GROUP (@MsrtcG)
महाराष्ट्र वर आलेल्या संकटाशी दोन हात करायला एस् टी सदैव तत्पर...!! @msrtcofficial @advanilparab @InfoRatnagiri @satejp @CMOMaharashtra
2
क्षत्रियकुलावंत राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या तमाम शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा. या रयतेच्या राज्याला मानाचा मुजरा🚩🚩 @msrtcofficial @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @advanilparab @satejp @RRPSpeaks
1
4
नमस्कार मंडळी. सर्व एसटी प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. आपल्या ग्रुपच्या ब्लॉग वर एकूण ५० एसटीबद्दलचे लेख प्रसिद्ध केलेले आहेत. आपल्या ग्रुप सदस्यांनी लिहिलेले उत्तम लेख व अन्य साहित्य एकाच ठिकाणी सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध असेल*. Link-: msrtclovers.blogspot.com/
1
3
तुम्ही सुद्धा तुमचे लेख आपल्या ग्रुपच्या ब्लॉग वर प्रसिद्ध करण्यासाठी देऊ शकता. त्यासाठी आपल्या ग्रुपच्या ईमेल आयडी वर [email protected] मेल पाठवावा व सब्जेक्ट मध्ये ब्लॉग साठी साहित्य असे लिहावे.
1
1
तुमच्या नावासहित साहित्य ब्लॉग वर पोस्ट करण्यात येईल. अथवा *आपल्या ग्रुपचा नंबर ९४०४०३७६१४ वर व्हाट्सअँप करून आपले लेख पाठवलेत तरी चालेल*. साहित्य वाचल्यावर संबंधित लेखकांना त्याबद्दलच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद🙏🙏
3
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७३ व्या वर्धापनदिनाच्या सर्व एसटी प्रेमी, रा. प. कर्मचारी वर्ग व प्रवासी मित्रांना हार्दिक शुभेच्छा. @msrtcofficial @satejp @RRPSpeaks @CMOMaharashtra @advanilparab
2
7
नटराज क्रिएशन आयोजित “दालन कलानुभवांचे" युवा एसटी प्रेमी आणि एम.एस.आर.टी.सी. लव्हर्स ग्रुप चे संचालक मंडळ सदस्य *श्री. स्वप्निल पाटील* यांच्या बरोबर एसटी विश्वाची एक अनोखी सफर. गप्पा आणि अनुभवांच्या माध्यमातून जाणून घेऊया एसटी विश्वाचे एक अनोखे दालन.. -:१
1
1
*शनिवार दिनांक २९ मे २०२१ संध्याकाळी ६.०० वाजता गुगल मीट वर* meet.google.com/qpm-egdy-tfq *प्रवेश निःशुल्क* संवादकर्ती- *सौ सायली पेशवे देशपांडे* निमंत्रक - *दिगंबर आचार्य* *(संस्थापक संचालक - नटराज क्रिएशन)* *सर्वांना आग्रहाचे निमंत्रण*
#महाकार्गो संपूर्ण महाराष्ट्रभरातील शेतकरी, व्यापारी व उद्योजक इ. च्या मालाची सुरक्षित तसेच वेळेत वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्फे महाकार्गो सेवा. @CMOMaharashtra @advanilparab @satejp @msrtcofficial
1
2
संपूर्ण महाराष्ट्रातील विविध बस स्थानकाचे संपर्क क्रमांक एका छायाचित्रात :- drive.google.com/file/d/1xDx…
1
संपूर्ण महाराष्ट्रातील विविध बस स्थानकाचे संपर्क क्रमांक एका छायाचित्रात :- drive.google.com/file/d/1xDx…
हेमलकसा - भामरागड - त्रिवेणी संगम पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षित पर्यटनासाठी चंद्रपूर विभागाचा अभिनव उपक्रम. हेमलकसा दर्शन हेमलकसा • भामरागड • त्रिवेणी संगम चंद्रपूर आगार, चंद्रपूर विभाग. @msrtcofficial @advanilparab @RRPSpeaks @satejp @InfoChandrapur @Hemalkasa .
2
एसटी ने चालू केली आहे नवीन फेरी स्वारगेट ते लोणावळा, सध्या मस्त चालू आहे हिवाळा, एसटी ने एकत्र कुटंब सोबत फिरून या लोणावळा, चला तर मग लगा तयारीला, आयुष्याचे चार क्षण मिळतील हृदयात साठवायला... आपलं विनीत, MLG. @msrtcofficial @satejp @advanilparab @RRPSpeaks @LonavalaTourism
1
2
महाराष्ट्रातील सर्व एसटी बसस्थानक संपर्क क्रमांक आता एकाच फोटो मध्ये उपलब्ध. पुढील लिंक वरून HD फोटो download करा. तसेच Add to my drive करून तुमच्या गुगल ड्राईव्ह वर सेव्ह करा. drive.google.com/file/d/1xDx…
2
1
1
जर वरील कोणताही क्रमांक बदल झाल्या असल्यास आपल्याकडे नेमकी माहिती असल्यास कृपया [email protected] वर ई मेल करावा. पुढील आवृत्तीमध्ये योग्य बदल करण्यात येईल.
रत्नागिरी आगारातर्फे प्रवाश्यांच्या सेवेसाठी गणपतीपुळे -- हुपरी -- नृसिंहवाडी दररोज सकाळी ११:०० वाजता गणपतीपुळे येथून. तसेच दररोज सकाळी ६:४५ वाजता नृसिंहवाडी येथून. रत्नागिरी आगार, रत्नागिरी विभाग @advanilparab @RRPSpeaks @msrtcofficial @satejp @MGanpatipule @AamchiRatnagiri
2
4
#पुनःश्चहरिओम मुंबई आगाराचा प्रतिष्ठित मार्ग पुन्हा नव्या जोमाने प्रवाश्यांच्या सेवेत. मुंबई - हुबळी - मुंबई मार्गे :- एक्सप्रेस हायवे, सातारा, कराड, कोल्हापूर, बेळगाव, धारवाड. मुंबई सेंट्रल आगार,मुंबई विभाग. @adv_anilparab @msrtcofficial @satejp @RRPSpeaks – at Shirala, India
1
2
*संपूर्ण महाराष्ट्रातील एसटीचे लॉक डाऊन नंतरचे वेळापत्रक* एसटी प्रवाशांसाठी कायम विविध उपक्रम राबविणाऱ्या *MSRTC LOVERS GROUP कडून प्रवाशांच्या सेवेसाठी एक नवीन भेट* संपूर्ण महाराष्ट्रात एसटी वाहतूक पूर्वपदावर. विविध आगाराचे वेळापत्रक संकलित drive.google.com/drive/folde…
1
2