#हिंदुह्रदयसम्राट_हिंदूधर्मरक्षक
#सरसेनापती_शिवसेनाप्रमुख
#वंदनीय_बाळासाहेब_ठाकरे_यांच्या
#स्मृतिदिनानिमित्त #मानाचा_त्रिवार_मुजरा_व_विनम्र_अभिवादन...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मुंबई जेवन डबेवाहतुक मंडळ/ नूतन टिफीन बाॅक्स चॅरिटी ट्रस्ट
केरळ पूरग्रस्त भागात मुंबईच्या डब्बेवाल्याकडून 1लाख रुपयांची आर्थिक मदत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली – at Mumbai, India
सुभाष गंगाराम तळेकर यांची मुंबई डब्बेवाले संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली व त्यांच्या विरोध डब्बेवाले मंडळाकडून निषेध व्यक्त करण्यात आला – at Mumbai, India
आज 24जुन रोजी मुंबई डब्बेवाले यांची मोफत डोळे तपासणी शिबिर लोटस आईज या हाँस्पीटल मध्ये पार पडली व डब्बेवाले यांच्या वतीने जी मुले दहावी व बारावी पास झाले त्या विद्यार्थ्याचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले – at Mumbai, India
सणाची नवीन सुरवात म्हणून गुढीपाडवा उत्सवा निमित्त पालखी पूजना साठी मुंबई ची शान मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाला आमंत्रित केल्या बद्दल गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठाण या मंडळाचे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ व ट्रस्ट च्या वतीने खूप खूप आभार – at Mumbai, India












