मुंबईलोकल 𝕏 retweeted
या सर्व फोटोंमध्ये कॉमन दिसणारी एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीच नाव राणा वासनकर असं आहे जे स्वतःला वारकरी महाराज म्हणवतात.
विकास बापू लवांडे यांना अटक करा असं पत्रकार परिषद घेऊन सांगणाऱ्या रामकृष्ण वीर यांचे वासकर हे गुरु आहेत किंवा त्यांच्यासाठी ते आदरस्थानी आहे असं दिसत.
या राणा वासकर यांचे फोटो पाहा ते वारीत तलवारी घेऊन घुसणाऱ्या मनू हा जगातील पहिला कायदेपंडित होता असं वक्तव्य करणाऱ्या मनोहर भिडे यांच्यासोबत अनेक फोटो दिसतात आणि वासकर हे स्वतः धारकरी असल्याचं स्पष्ट्पणे दिसत.
दोन फोटोंमध्ये हे वासकर तलवारी घेऊनही दिसतात वारकरी हा कधीपासून अशा तलवारी घेऊन फिरायला लागला ?
हे लोक वारकरी नसून धारकरी आहेत,हिंदुत्ववादी आहेत आणि अशा असंख्य हिंदुत्ववादी लोकांनी वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेली आहे हे शंभर टक्के खरं आहे.
पवार साहेबांनी अगदी मर्मावर बोट ठेवलं आहे म्हणून यांचा जळफळाट झालेला आहे.विकास लवांडे सर्व पातळीवर या लोकांना पुरून उरत आहेत त्यामुळे त्यांनाही हे लोक धमक्या देत आहेत दमबाजी करत आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे वारकरी हा कधीही कोणाला धमक्या दमबाजी करू शकत नाही तलवारी घेऊन उघड फिरत नाहीत.
@VikasLawande1
PIC - 14
मनमोहन सिंह इस्रो शास्त्रज्ञांची भेट घेताना १९७८
Manmohan Singh meeting with ISRO scientists 1978
#RIPManmohanSingh
PIC - 13
ऐतिहासिक मुंबई । Historical Mumbai
सिताराम बिल्डिंग । Sitaram Building, Mumbai 1900
#MumbaiMeriJaan
PIC - 12
ऐतिहासिक मुंबई । Historical Mumbai
हायकोर्ट मुंबई १८८५
High court 1885
#MumbaiMeriJaan
PIC - 11
ऐतिहासिक मुंबई ।Historical Mumbai
माझगावच्या टेकडीवरून दिसणारी मुंबई १८५२
View from Mazgaon hill, Mumbai 1852
#MumbaiMeriJaan
PIC - 10
ऐतिहासिक मुंबई । Historical Mumbai
शिव मंदिर वाळकेश्वर, मुंबई १८५०
Shiv Temple Walkeshwar, Mumbai 1850
#MumbaiMeriJaan
PIC - 9
मी ऐतिहासिक मुंबई । Historical Mumbai
भेंडी बाजार । मजूर कॅम्प १८८०
Bhendi Bazar | Labour Camp 1880
#MumbaiMeriJaan
PIC - 8
ऐतिहासिक मुंबई । Historical Mumbai
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १९३०
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus 1930
#MumbaiMeriJaan
PIC - 7
ऐतिहासिक मुंबई । Historical Mumbai
हुतात्मा चौक १८८०
Hutatma Chowk 1880
#MumbaiMeriJaan
PIC -6
ऐतिहासिक मुंबई । Historical Mumbai
मुंबई विद्यापीठ १८७०
Mumbai University 1870
#MumbaiMeriJaan
5
521
PIC - 4
ऐतिहासिक मुंबई । Historical Mumbai
मालाबार हिल खाडी, मुंबई
Old backbay from Malabar Hill, Mumbai
वर्ष । Year - १८५५ । 1855
#MumbaiMeriJaan
3
388
PIC - 3
ऐतिहासिक मुंबई । Historical Mumbai
महालक्ष्मी मंदिर, मुंबई
Mahalaxmi Temple, Mumbai
#MumbaiMeriJaan
PIC - 2
जमशेदजी जीजीभॉय हॉस्पिटल, मुंबई
Jamsetjee jeejeebhoy Hospital, Mumbai
#MumbaiMeriJaan





















