अमेरिकेतील मराठी रसिकांचे आणि बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळासह सर्व सहभागी महाराष्ट्र मंडळांचे मनःपूर्वक आभार.🙏
Our review in todays Loksatta
नेटकचे समीक्षणही....समीक्षकांनीही केले ह्या तंत्रज्ञानावर आधारीत प्रयोगाचे स्वागत....रविंद्र पाथरे आणि लोकसत्ताचे आभार
epaper.loksatta.com/m5/28197…
औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यासाठी खास प्रयोग
शनिवार 8 आॅगस्ट रा.9.30 वा
आजच तिकीट बुक करा
hungamacity.com/event/26638/…
@rishijo @spruhavarad @vandana_gupte @JoshiSamira @MeBhargavi
उदंड उदंड प्रतिसाद....
आॅस्टिन महाराष्ट्र मंडळ, अमेरिका, चारुता एन्टरटेनमेेंट,इंग्लंड आणि कोल्हापूरकर रसिक हो....मनापासून आभारी आहोत.
असेच प्रेम असू द्या 🙏🏻🙏🏻❤
One day remaining guys,have you booked your ticket ? Checkout the link below and book the tickets now 👇
://www.hungamacity.com/event/26505/mogara-live-netak-pune
जगभरातल्या मराठी रसिकाला जोडणारे हे 'नेटवर्क' आता अधिक स्ट्रॉंग होणार....
मनोरंजनाची High Defination....नेटक आता HD मधे....
नाट्यक्षेत्रातील दिग्गजांची दाद आणि जगभरच्या प्रेक्षकांची साथ.....’bond’width एवढी असेल तर नेटक रंगणारच.
@JoshiSamira @rishijo @spruhavarad @vandana_gupte
रसिकहो, मनःपूर्वक आभार...😍
तुमचे प्रेम असेच लाभो....मराठी माणूस जिथे नेटक पोहचणार तिथे....नेटकचा दौरा सुरु आहे
बुकींगसाठी संपर्क hungamacity.com
फिनिक्स आणि लॉसएंजलिसमधील नाट्यरसिकहो...
नेटक- मोगराचे कलाकार तुम्हाला भेटायला आतुर आहेत.
तुमच्या घरच्या नाट्यगृहात निनादणार खणखणीत तिसरी घंटा, 18 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता.
अजून तिकिट बुक केले नसेल तर लगेच करा :
tugoz.com/mogara
घरबसल्या विश्वदौरा ✈️🌍
"पाच जणी, पाच आयुष्य, एक ध्येय...
नेटवर्क वरचे आर्टवर्क"
मराठी माणूस जिथे नेटक पोचणार तिथे
घरबसल्या विश्वदौरा 🌍✈️
#onlinetheatre #marathicinema #marathiplays #actorsofinstagram #worldtour #mogara
नेटक.live मोगराचा दणदणीत शुभारंभ
पुढील प्रयोग पुणे 16 जुलै, रात्रौ 9.30 वा.
@rishijo @spruhavarad @vandana_gupte @MeBhargavi
महाराष्ट्रातल्या प्रयोगाची अमेरिकेत मजा.....आमचे कलाकार सनफ्रॅन्सिस्कोमधे लॅन्ड झाले सुद्धा.....
बे एरिया अमेरिकतील प्रेक्षकहो.....चला खुर्च्या धरा....तुमच्याच घरातल्या हो 😁
जागतिक शुभारंभ कला, रंगमंच आणि बेएरीया बीएमएमच्या सौजन्याने
फक्त tugoz.com/mogara-calaa
हे नवीन आहे म्हणूनच मजा आहे.. प्लॅटफॉर्म ग्लोबल, प्रयोग लोकल
netak.live तुमच्या शहरात...
12 July Mumbai 4.30 pm
16 July Pune 9.30 pm
@hrishikesh0304 @spruhavarad #vandanagupte @bhargavi_chirmuley @mayurapalande @gaurii_deshpande @ajitparab @JoshiSamira
भारतातील शुभारंभाचे प्रयोग...
मुंबई 12 जुलै 2020, रविवार, दु. 4.30
पुणे 16 जुलै 2020, गुरुवार, रा 9.30
आपले तिकीट आजच बुक करा
मुंबईसाठी बुकिंग लिंक - 👇
hungamacity.com/event/26396/…
पुण्यातील बुकिंगसाठी लिंक -👇
hungamacity.com/event/26416/…
Premiere in India 👆
आणि आता प्रत्यक्ष तिकीट विक्रीला सुरुवात ....
Tickets available for mumbai
bit.ly/31PAoNM
#Liveonlinetheater #plays #Mogara



















