Novogold Seeds (@Novogold_Seeds) header
Novogold Seeds (@Novogold_Seeds) profile picture
Pune, India
Joined September 2017
निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण, शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो या निमित्ताने ऋण नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ✨ #novogold_seeds @ Novogold Seeds Pvt. Ltd. instagram.com/p/CgvXEFNq8Eh/…
वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळाभेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इन्द्रायणी || 🌺 #ashadhiekadashi #novogold_seeds #novogoldseedspune @ Novogold Seeds Pvt. Ltd. instagram.com/p/Cf0TUWTKFTZ/…