राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडीं आणि कृषी, शहरीकरण, तंत्रज्ञान, संस्कृती इत्यादींचा विविधांगी परामर्श.

Mumbai, India
Joined November 2018
मुलांच्या आहारात जंक फूडचा वाढता समावेश त्यांच्या पोषणावर काय परिणाम करतोय? भारतातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी अन्नव्यवस्था, पोषणधोरणे आणि सकस आहाराची उपलब्धता किती महत्त्वाची आहे? वाचा सविस्तर विश्लेषण! orfonline.org/marathi/expert… #ChildNutrition #JunkFood #Nutrition #ChildHealth #FoodPolicy #PublicHealth #India #HealthyEating #FoodSecurity #HealthPolicy
14
अमेरिका-इराण संघर्षात चीनची भूमिका काय असू शकते? इराणसोबतचे धोरणात्मक संबंध आणि मध्यस्थीच्या प्रयत्नांतून चीन मध्यपूर्वेतील सत्तासमीकरणांवर कसा प्रभाव टाकू शकतो? वाचा सविस्तर विश्लेषण! orfonline.org/marathi/expert… #China #Iran #USIranRelations #MiddleEast #Geopolitics #Diplomacy #ConflictResolution #GlobalSecurity #USChinaRelations #ForeignPolicy
51
AI सुरक्षेची गरज मान्य असतानाही जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेमुळे तिच्याकडे दुर्लक्ष होतंय का? अमेरिका-चीनसारख्या सत्तास्पर्धांमध्ये AI विकासाचा वेग आणि सुरक्षिततेतील समतोल साधण्याचे आव्हान जाणून घ्या! वाचा सविस्तर विश्लेषण! orfonline.org/marathi/resear… #AISafety #ArtificialIntelligence #AIGovernance #USChinaRelations #TechPolicy #ResponsibleAI #GlobalAI #Geopolitics #AIRegulation #FutureOfAI
12
शहरी घरकुल योजना असूनही अनेक घरांचा वापर का होत नाही? PMAY-U योजनेची अंमलबजावणी, घरांचा प्रत्यक्ष ताबा आणि शहरांमधील परवडणाऱ्या निवासाच्या आव्हानांचा वेध घ्या! वाचा सविस्तर विश्लेषण! orfonline.org/marathi/expert… #PMAYU #AffordableHousing #UrbanDevelopment #HousingForAll #Urbanisation #India #HousingPolicy #SmartCities #InclusiveGrowth #PublicPolicy
19
प्रशांत महासागरातील बेटांवर चीनचा वाढता प्रभाव जपानसाठी किती महत्त्वाचा आहे? फिजी, सोलोमन बेटे आणि पॅसिफिक क्षेत्रातील सामरिक स्पर्धेची बदलती समीकरणे जाणून घ्या! वाचा सविस्तर विश्लेषण! orfonline.org/marathi/expert… #Japan #China #PacificIslands #Fiji #SolomonIslands #IndoPacific #Geopolitics #RegionalSecurity #ForeignPolicy #PacificSecurity
1
1
56
ट्रम्प यांच्या चीनविषयक धोरणाला शी जिनपिंग कसे प्रत्युत्तर देणार? अमेरिका-चीन स्पर्धेतील बदलती रणनीती, व्यापार आणि जागतिक सत्तासंतुलनावर होणाऱ्या परिणामांचा वेध घ्या! वाचा सविस्तर विश्लेषण! orfonline.org/marathi/resear… #USChinaRelations #DonaldTrump #XiJinping #China #USForeignPolicy #Geopolitics #GlobalTrade #IndoPacific #GlobalEconomy #WorldPolitics
20
भारताच्या सागरी क्षेत्राच्या विकासात न्यायालयीन विलंब आणि कायदेशीर गुंतागुंत अडथळा ठरत आहेत का? शिपिंग कायदे, न्यायप्रक्रिया आणि सागरी व्यापाराच्या कार्यक्षमतेपुढील आव्हानांचा वेध घ्या! वाचा सविस्तर विश्लेषण! orfonline.org/marathi/expert… #MaritimeIndia #Shipping #MaritimeLaw #IndianJudiciary #BlueEconomy #MaritimeTrade #India #LegalReforms #PortInfrastructure #GlobalTrade
15
संयुक्त राष्ट्रांच्या पुढील महासचिवपदी महिला विराजमान होणार का? जागतिक नेतृत्वातील लैंगिक समानता, प्रतिनिधित्व आणि UN च्या भविष्यातील नेतृत्व निवडीमागील समीकरणांचा वेध घ्या! वाचा सविस्तर विश्लेषण! orfonline.org/marathi/resear… #UnitedNations #UNSecretaryGeneral #WomenInLeadership #GenderEquality #GlobalGovernance #UN #WomenEmpowerment #InternationalRelations #GlobalLeadership #Diplomacy
16
ट्रम्प यांच्या ‘Peace Through Strength’ धोरणातून अमेरिकेच्या जागतिक नेतृत्वाची कोणती दिशा दिसते? संयुक्त राष्ट्रांतील भाषणातून अमेरिकी शक्ती, जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा वेध घ्या! वाचा सविस्तर विश्लेषण! orfonline.org/marathi/resear… #DonaldTrump #UNGA #USForeignPolicy #AmericanPower #Geopolitics #WorldPolitics #GlobalSecurity #UnitedNations #InternationalRelations #PeaceThroughStrength
22