Official Twitter Account of Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर खाते

Shivaji Nagar, Pune
Joined May 2015
उद्या दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित मोर्चाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या वाहतूक बदलांची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच प्रवासाचे नियोजन करताना दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पुणे वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. #PuneTrafficPolice #TrafficUpdates
7
6
2
30
18,709
दि.०९/०७/२०२६ रोजी श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखीचे पुणे शहरांमध्ये आगमन होणार असून जड वाहनांना पूर्णपणे बंदी आहे त्याबाबत प्रसिद्धीपत्रक....
4
20
55
139,091
दि. ०९/०७/२०२६ रोजी पुणे शहरामध्ये श्री. संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखींचे आगमन होणार आहे. पालखी आगमन मार्गावरील रस्ते बंद करण्यात येणार आहेत त्याबाबत प्रसिद्धी पत्रक...
6
33
3
120
39,739
दि.०९/०७/२०२६ रोजी पुणे शहरामध्ये श्री. संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखींचे एकत्रित आगमन होणार आहे त्या अनुषंगाने समर्थ वाहतूक विभाग अंतर्गत खालील रस्त्यावर प्रवेश बंदी करण्यात येत आहे त्याबाबत प्रसिद्धी पत्रक...
1
10
28
93,721
दि. ११.०७.२०२६ रोजी श्री.संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांचे प्रस्थान होणार आहे.त्या अनुषंगाने प्रस्थान मार्गावरील वाहतुकीमध्ये आवश्यकते-नुसार खालीलप्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत त्याबाबत प्रसिद्धीपत्रक...
2
10
34
8,537
दि.०९/०७/२०२६रोजी पुणे शहरामध्ये श्री. संत ज्ञानेश्वर महाराज व श्री.संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखींचे आगमन होणार आहे व दि.११.०७.२०२६रोजी पंढरपुराकडे प्रस्थान होणार आहे.पालखीला कसल्याही प्रकारचा वाहतुकीचा अडथळा होऊ नये त्या अनुषंगाने वाहतूक शाखेकडून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे
3
6
42
14,651
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवार, ६ जुलै रोजी सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश जारी. #PuneRain #RedAlert #CollectorPune #JitendraDudi #IMD – at Baramati, India
19
24
2
40
12,316
आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६च्या पार्श्वभूमीवर सोमवार,दि.१९ जानेवारी २०२६ रोजी शहरातील प्रमुख भागांतील शाळा,महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्गमित केले आहे. #PuneGrandTour2026
8
6
1
27
3,618
🛑लष्कर वाहतूक विभाग पुणे अंतर्गत.. दिनांक २४/१२/२०२५ व २५/१२/२०२५ रोजी नाताळ सणा निमित्त वाहतुकीत पुढील प्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत. त्याबाबत प्रसिद्धी पत्रक...
3
8
26
7,649
🛑 पुणे शहर वाहतूक विभाग व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे यामध्ये तडजोडीने दंडामध्ये जास्तीत जास्त सवलत दिली जाईल.
8
2
3
20
3,637
🛑गणेशोत्सव 2025 कालावधीमध्ये तसेच गणेश विसर्जनाचे दिवशी उपलब्ध असणारे पार्किंग बाबत प्रसिद्धी पत्रक...
2
19
1
48
7,655
उद्या दि. ०६/०९/२०२५ रोजी अनंत चतुर्दशीच्या शहरातील विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार आहेत. यावेळी वाहतूक व्यवस्था सुरळीत राखून नागरिकांना वाहतूक समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी या बदलांची नोंद घ्यावी ही विनंती. #अनंत_चतुर्दशी #पुणे_वाहतूक #PuneTrafficUpdates @CPPuneCity
4
5
13
3,276
#खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून #मुठानदी पात्रामध्ये सुरु असलेल्या विसर्गात दुपारी १ वाजता ११ हजार ८७८ इतकी वाढ करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये. खबरदारी घ्यावी- मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट, पुणे
2
8
37
4,115
#श्रीसंतज्ञानेश्वरमहाराज व #श्रीसंततुकाराममहाराज पालखी आगमनानिमित्त #पुणेशहरात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूकीत करण्यात आलेले बदल. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा करावा-प्रशासनाचे आवाहन @PuneCityPolice #आषाढीवारी२०२५ #आषाढीवारी #आषाढीएकादशी
7
17
2,244
#श्रीसंतज्ञानेश्वरमहाराज व #श्रीसंततुकाराममहाराज पालखीमार्गावर #पुणे शहरात २२ जून २०२५ रोजी वाहतूकीत बदल. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा करावा-प्रशासनाचे आवाहन. @PuneCityPolice #आषाढीवारी२०२५ #आषाढीवारी #आषाढीएकादशी
7
20
2,860
आज २७ मे २०२५ रोजी #पुणे जिल्ह्यासाठी #ऑरेंजअलर्ट दिलेला असून जिल्ह्यात पुढील ३ तासात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे-जिल्हा प्रशासनाचे आवाहन
9
1
32
3,693
Stay alert, Stay informed! Don’t fall for fake news or propaganda. Verify before you share — protect our Armed Forces. Report suspicious content to PIB Fact Check: 📱 +91 8799711259 | 📧 [email protected] #FakeNewsAlert #FightThePropaganda #FactCheck @PIBFactCheck
17
851
23
1,473
146,333
1
1
3
705
पाळीव प्राण्यांचा परवाना मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा पीएमसी केअर अ‍ॅप. लिंक:fxurl.co/PMCCARE #pmc #pmccare #people #pet #license #petlicence #online #services #pmcservices #pets @PMCPune @SmartPune @punekarnews @ThePuneMirror @WeArePunekar
1
4
825