परभणी पोलीस - Parbhani Police (@Parbhani_Police) header
परभणी पोलीस - Parbhani Police (@Parbhani_Police) profile picture

This is official account of Parbhani Police this account is not monitored 24×7, if emergency please dial 112 or 02452-226244 +917745852222

Parbhani, India
Joined January 2016
🇮🇳 राष्ट्रीय एकता दिन | परभणी पोलीस 🇮🇳 लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त परभणी पोलीस दलाच्या वतीने आयोजित एकता दौड उत्साहात संपन्न! रा ष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि अखंडतेचा संदेश देत एकतेचा संकल्प! 🇮🇳 #RashtriyaEktaDiwas #RunForUnity #SardarVallabhbhaiPatel
1
3
163
परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ५ किमी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन! 🗓️ दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२६ ⏰ वेळ : सकाळी ६.०० वाजता 📍 स्थळ : अश्वमेध ग्राउंड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, #RunForUnity #राष्ट्रीयएकतादिन #5KMMarathon #SardarVallabhbhaiPatel #ParbhaniPolice
189

4
273

7
254
📢 परभणी पोलीस CUG – संपर्क क्रमांक परभणी पोलीस दलातील सर्व पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये तसेच इतर संबंधित पोलीस कार्यालये व अधिकाऱ्यांचे CUG संपर्क क्रमांक #ParbhaniPolice #परभणीपोलीस #CUGNumbers #GovernmentContactNumbers #PoliceHelpline #CitizenFirst
1
5
540
“पोलीस स्मृतीदिवस” (21/10/2026) चे औचित्य साधून मा.पंकज कुमावत, पोलीस अधीक्षक, परभणी यांचे संकल्पनेतून आज दिनांक 23/10/2026 रोजी सकाळी 07.00 वा. पोलीस मुख्यालय येथे STUDENT POLICE CADET चे शालेय विध्यार्थी यांना प्रात्यक्षिक व प्रदर्शन पाहण्यासाठी बोलावण्यात आले होते.
200
शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर धडक दंडात्मक कारवाई केली आहे. शिस्तबद्ध वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. #ParbhaniTrafficPolice #SafeParbhani #TrafficRules #ParbhaniPolice #RoadSafety #FollowTrafficRules
1
1
231