Dr. Parinay Fuke (@Parinayfuke) header
Dr. Parinay Fuke (@Parinayfuke) profile picture

MLC - Bhandara & Gondia

Nagpur, India Mumbai
Joined August 2017
Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)
Dr. Parinay Fuke retweeted
#LIVE | CM Devendra Fadnavis at the inauguration of 6 manufacturing facilities of EKA Mobility and group of companies and EKA SCV plant. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Pune xitter.gq/i/broadcasts/2ybVvrRkK…
49
291
3
338
11,976
नागपूर, भंडारा आणि गोंदिया येथे उद्या, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, याचे स्वरूप खालीलप्रमाणे… #DrParinayFuke #BJP4ViksitBharat #BJP4Maharashtra #janseva #jansevak
2
149
तुमसर-मोहाडी विधानसभेचे आमदार श्री. राजुजी कारेमोरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! #DrParinayFuke #BJP4Maharashtra
73
"नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही शिंदेंच्या शिवसेनेची मदत झाली नाही..!!" #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #Nagpur #elections
1
157
आमचे प्रेरणास्थान, माजी केंद्रीय मंत्री, भाजपाचे ज्येष्ठ नेते स्व. प्रमोदजी महाजन यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! #PramodMahajan #DrParinayFuke #BJP4Maharashtra
75
महान शास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! #HomiBhabha #DrParinayFuke #BJP4Maharashtra
57
“काही दिवसांनी राहुल गांधी केळ्याच्या पानावर निवडणुका घेण्याची मागणी करतील..!!” #DrParinayFuke #BJP4Maharashtra #RahulGandhi #Elections #BalletPaper
2
4
143
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. @NitinNabin जी यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे आयोजित ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ पदयात्रेत मोठ्या जनसमुदायाने सहभाग घेतला. अराजकतेला नव्हे, तर विकासाला प्राधान्य देण्याचा आणि देशाची एकता व लोकशाही मूल्ये जपण्याचा संदेश या पदयात्रेतून देण्यात आला. #DrParinayFuke #nitinnabin #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat
91
EVM हो या बैलेट पेपर, नतीजा तो वही..!! अब कांग्रेस अपनी हार की जिम्मेदारी किस पर डालेगी? #EVM #balletpaper #elections #voting #RahulGandhi #congress
138
भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, अपराजित योद्धे महाराजा यशवंतराव होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!! #YashwantraoHolkar #DrParinayFuke #BJP4Maharashtra
1
87
राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. @Dev_Fadnavis साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय. #CabinetDecisions #CabinetMeeting #DevendraFadnavis #DrParinayFuke #BJP4Maharashtra
7
291
गोंदिया येथील गुजराती समाज नवरात्र उत्सव समितीच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव..!! #DrParinayFuke #BJP4Maharashtra #Navratri #navratriutsav #garba
2
5
160
रामायणाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला प्रभू श्रीरामांच्या आदर्शांची ओळख करून देणारे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! #maharshiwalmiki #महर्षीवाल्मिकी #DrParinayFuke #BJP4Maharashtra
1
3
75
काही माणसं आयुष्यात अशी असतात, जी केवळ मित्र नसतात, तर आपल्या कुटुंबाचाच एक भाग बनलेली असतात. प्रत्येक वेळी मदतीसाठी धावून येणारी आणि आपल्या मनमोकळ्या स्वभावाने आपलेपणा जपणारी माणसं अचानक सोडून जातात, तेव्हा मन सुन्न होतं. आज सूरजजी बागडे यांच्या जाण्याने अशीच काहीशी अवस्था झाली आहे. लाखनी येथील सूरजजी बागडे हे जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून पत्रकार म्हणून कार्यरत होते. जनतेचे प्रश्न, सामान्य माणसांच्या समस्या आणि समाजातील महत्त्वाच्या घडामोडी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम ते प्रामाणिकपणे करत होते. पत्रकारिता हे त्यांच्यासाठी केवळ काम नव्हतं, तर समाजाप्रती असलेली एक जबाबदारी होती. मात्र, माझ्यासाठी सूरजजी केवळ एक पत्रकार नव्हते, तर अत्यंत जवळचे मित्र होते. घराजवळच राहणारे सूरजजी नेहमीच मदतीला धावून येणारे, मनमोकळेपणाने संवाद साधणारे आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे दिलदार व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याशी असलेला जिव्हाळा, त्यांचा आपलेपणा आणि मैत्रीतील तो विश्वास शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे. आपल्या माणसांमध्ये असलेला एक माणूस आज अचानक आपल्यातून निघून गेला, ही भावना मनाला अस्वस्थ करून जाते. कालच आपल्या परिसरातील वाघाच्या घटनेची बातमी त्यांनी गांभीर्याने घेतली आणि आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ती जनतेपर्यंत पोहोचवली. समाजातील घडामोडींबाबत जागरूक असणाऱ्या सूरजजींच्या निधनाची बातमी आज समजली, तेव्हा क्षणभर विश्वासच बसला नाही. कालपर्यंत आपल्यात असणारा, बोलणारा, भेटणारा आणि प्रत्येक वेळी मदतीसाठी तत्पर असणारा मित्र आज कायमचा निघून गेला, ही जाणीव मनाला चटका लावणारी आहे. मित्रा, भावपूर्ण श्रद्धांजली! तुमची उणीव कायम जाणवत राहील. या दुःखद प्रसंगी बागडे कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून, हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना द्यावी, अशी प्रार्थना करतो. ॐ शांती, शांती..!!🙏🏻
5
353
गोंदिया येथे गुजराती समाज नवरात्र उत्सव समितीच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला उपस्थित राहून देवी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी गरबा उत्सवात सहभागी होत उपस्थितांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले. माता राणी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य नांदो, हीच तिच्या चरणी प्रार्थना केली. याप्रसंगी श्री. स्नेहलजी पटेल, श्री. चिरागजी पटेल, श्री. बाळाभाऊ अंजनकर, श्री. उमंगजी पटेल, सौ. मीनल पटेल, श्री. इन्द्रेल निर्मल, श्री. मनोज निर्मल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. #Navratri #GarbaUtsav #Gondia #जयमातादी #DrParinayFuke #BJP4Maharashtra
1
1
4
187
शरद पौर्णिमेच्या शुभप्रसंगी गोंदिया मरारटोली, जिल्हा परिषद कॉलनी येथे श्री. नितीन शाह यांच्या निवासस्थानी आयोजित लक्ष्मीपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री लक्ष्मी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधत सर्वांना शरद पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी श्री. घनश्याम जी पानतवने, श्री. शिव शर्मा, श्री. ऋषी जी शाहू, आमदार श्री. विनोद जी अग्रवाल, श्री. मुनेश राहंगडाले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. #DrParinayFuke #BJP4Maharashtra #SharadPurnima #Kojagiri #Kojagiripurnima
2
5
178