Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil) header
Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil) profile picture

1+2+3+4+....∞ = -1/12

कोल्हापूर , मुंबई , वेंगुर्ला
Joined July 2020
Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)
प्रवास कुठंतरी पोहोचण्यासाठी नसावा , कोणत्याही ओझ्याविना असंच चालत राहावं.. चालणं म्हणजे पोहोचणं नव्हे.. ​पूर्णत्वाचा अट्टाहास सोडला की , आयुष्य अजून सुंदर दिसू लागतं ..एखाद्या रानफुलासारखं...🌸
3
1,080
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
Replying to @CPMumbaiPolice
@CPMumbaiPolice @DevenBhartiIPS या गुंडांचा बंदोबस्त करा!
मुंबई कुर्ला फिनिक्स मॉल जवळ पालिकेच्या उद्यानात हा एक मुलगा, मुलगी बसले होते. या वेळी मुलांच्या टोळक्याने त्यांना मारहाण केली. यावेळी वय बघता मुलांमधली हिंसक प्रवृत्ती चिंतेत टाकणारी आहे.
96
210
10
1,249
29,823
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
भारताच्या संघराज्यात महाराष्ट्राने सर्वाधिक योगदान दिलं; पण त्या बदल्यात महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय मिळालं? देशाचा आर्थिक भार वाहायचा आणि स्वतःच्या हक्कांसाठी संघर्ष करायचा! महाराष्ट्राची अवस्था ओझे वाहणाऱ्या गाढवासारखी झाली आहे. #मराठी_राष्ट्र #महाराष्ट्र 🚩
13
123
1
398
5,169
ही कोणती #छटपूजा आहे? हा कोणता हिंदू धर्म आहे? हे असला थिल्लरपणा महाराष्ट्रात वाढवला जातोय आणि हेच #सांस्कृतिक #अतिक्रमण आहे यासाठी @MPLodha यांनी @ashwinibhide यांच्याशी बैठक करून रस्ते जमा करण्याच्या परवानग्या दिल्या का? हा धर्म आहे? छटपूजेच्या नावाखाली हे प्रकार करून महाराष्ट्र राज्याचे नाव धुळीस मिळवले जातेय. @MumbaiPolice @mybmc तुम्ही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिली असताना सार्वजनिक ठिकाणी रस्ते अडवून हे काय प्रकार केले जातात? धार्मिक कार्यक्रम असावे मग हे कसे झाले? @MHBColonyPS @Borivali_PS कारवाई केली का?
ही संस्कृती? हा धार्मिक विधी आहे ही छटपूजा आहे ? असा धर्म हवा आहे महाराष्ट्रात? #सांस्कृतिकअतिक्रमण यासाठी परवानग्या दिल्या? @MumbaiPolice @mybmc
89
282
22
857
23,237
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
सस्नेह जय महाराष्ट्र, भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा. पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी. भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं! जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२,१४ वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच ! माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की. भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे! आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो ! बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे ! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत ! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते ! येथे मरहट्टे राहातात ते ! भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा ! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ ! राज ठाकरे ।
734
1,063
181
5,508
521,154
रोजगारहीन शिक्षणव्यवस्था आणि दिशाहीन तरुणाई हे आपल्या प्रशासकीय यंत्रणेचे सर्वात मोठे अपयश आहे. शिक्षणाचे व्यावसायिकीकरण करणे आवश्यक आहे. शिक्षण व्यवस्थेने तरुणांमध्ये कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. @MahaDGIPR
5
172
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
आज भाजपच्या मंत्र्यांनी उघड धमकी दिली.. काँग्रेस नेते सतेज पाटील यांना उध्वस्त करू! याचा अर्थ साधा आहे...सरेंडर झाले नाही आता शिक्षा भोगा,तपास यंत्रणा मागे लावून नेत्यांना संपवणे ही भाजपची मोडस ऑपरेंडी आहे हे आज उघडपणे मान्य केलं! #भाजप
30
89
7
367
10,686
कोल्हापूरचे राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर जाईल वाटले नव्हते..
चोर तो चोर वर शिरजोर ह्याच ♥️♥️ ४४ करायला वेळ नाय लागणार पाटलाला... #बेईमान
1
1
1
123
राजकारणात यश-अपयश येत असते, परंतु मुश्रीफ आणि महाडिकांनी चालवलेले राजकारण, जोर-जबरदस्तीने आणि दडपशाहीने जिंकण्याचा खोटा आव फार काळ टिकवता येणार नाही ! @satejp
3
29
335
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
गोकुळवर आपला अध्यक्ष तर नेमला पण लोकांच्या मनातील उरला सुरला आदर सुद्धा गमावला. विजय मिळविला, सत्ता संपादन केली तरीही लोकांमध्ये आनंद तर नाहीच उलट भीषण शांतता आहे. ओळखीची आहे ही शांतात- - तीच जी २०२४ च्या लोकसभा निवडणूक निकालानंतर भारतभर होती व विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रभर पसरली होती. लोकशाहीचे वादळ आता अटळ आहे…. कमळ नाचविणारे त्तुम्ही नुसते वाहून जाणार नाही तर भुईसपाट होणार.
40
142
5
879
11,856
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे इंग्रजांच्या काळजात धडकी भरवणारे वादळ! शौर्य,त्याग आणि राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा ‘पत्री सरकार’ चित्रपट २० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.सहकुटुंब नक्की पाहा 🚩 #पत्रीसरकार #क्रांतिसिंह_नाना_पाटील 🔥 #महाराष्ट्र 🚩
5
30
92
1,577
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
It is heartwarming to see so many people come together with one simple thought: to bring a smile to a little girl's face. ❤️ Over the past few days, many people reached out to us, asking if we could connect them with the family of the six-year-old girl from Panchkula. They wanted to send her something or support her in their own little way. And they did. Some contributed funds that her parents can use towards her future needs, while others sent dresses, books, toys and little surprises. Some gifts have already reached her, and more are on their way. Each contribution and every gift reflects the thought and care behind this gesture. A heartfelt thank you to everyone who came forward and made this possible: @somenmishra0 | @anandagarwaal | @PositivePatil | @ArunimaSharma84 | Sayan Banerjee | @baewaqufiya | @bhargabbanerje1 | @parul_bhatti | @jo_olore | @shrupidity | @md_anas_sheikh and all the anonymous donors. A special thank you to @somenmishra0 for initiating this effort, and to @mohitgupta1962 for connecting us with the family. We are glad to have been able to bring everyone together and play a small part in this effort. #IndiaCares
Is there a way to send gifts/toys to the girl child? So that she knows there's love, compassion, kindness in the world too. That hate/violence god knows how traumastic it can be. Scary that was. Any journo/NGO who can help, we can all send whatever we want.
8
24
4
67
3,898
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं ! सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील. भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे ! राज ठाकरे ।
281
1,781
41
8,535
231,972
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
Update - पंचकूला के सरकारी स्कूल में K.G क्लास की बच्ची के साथ हुए घटनाक्रम के बाद बेटी पहुंची सकुशल घर! घर पर पहुंचते ही बेटी का हुआ जोरदार स्वागत! मासूम की मुस्कान और परिवार की खुशी ने सभी को भावुक कर दिया। ❤️ #Panchkula #PanchkulaNews #HaryanaNews #SchoolIncident #Child
Update- #पंचकूला स्कूल हादसा: आखिरकार अस्पताल से घर लौटी 6 साल की मासूम! PGI चंडीगढ़ से छुट्टी मिलने के बाद मासूम अपने घर के लिए रवाना हुई। इस भावुक पल ने हर किसी की आंखें नम कर दीं। मासूम के जल्द पूरी तरह स्वस्थ होने और खुशहाल जीवन की कामना। ❤️ #Panchkula #PanchkulaNews #PGI
112
446
44
3,222
236,116
सार्वजनिक वाचनालये एकेकाळी वैचारिक मशागतीची आणि साहित्याची आश्रयस्थाने होती. बालकवींच्या निसर्गकविता, ग्रेसांच्या गूढ ओळी आणि नेमाड्यांच्या कादंबऱ्या वाचणारे तरुण दुर्मिळ झाले. त्याऐवजी, टेबलांवर स्पर्धा परीक्षांच्या ‘शॉर्टकट’ नोट्स, ठोकळे आणि बाजारू गाईड्सचे ढिगारे दिसतात 👇
3
2
21
1,089
समृद्ध वाचनाची जागा आता सरकारी नोकरी मिळवण्याच्या यांत्रिक स्पर्धेने घेतली आहे. या दयनीय अवस्थेला स्पर्धा परीक्षांचा उभा राहिलेला बाजार कारणीभूत आहे. सामाजिक भान बाजूला पडून, उथळ माहिती देणारी पुस्तके आणि कोचिंग क्लासच्या 'इन्फ्लुएन्सर' संस्कृतीने वाचनालयांवर कब्जा केला आहे.
3
223
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
Is there a way to send gifts/toys to the girl child? So that she knows there's love, compassion, kindness in the world too. That hate/violence god knows how traumastic it can be. Scary that was. Any journo/NGO who can help, we can all send whatever we want.
42
227
16
1,715
67,319
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
आज डॅा. नरेंद्र दाभोलकरांचा जन्मदिन. अभिवादन.
12
120
1
1,071
13,762
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
विवेक, विज्ञान आणि मानवतेच्या मूल्यांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. राज्यघटनेला अपेक्षित असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवून विवेकशील, समताधिष्ठित आणि पुरोगामी समाज घडवणे, हाच त्यांच्या विचारांचा खरा वारसा आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना कृतीची जोड देण्याचा निर्धार करूया. विवेकाचा आवाज बुलंद करणाऱ्या या पुरोगामी विचारवंताला विनम्र अभिवादन! #DrNarendraDabholkar #NarendraDabholkar #ScientificTemper
2
40
2
233
5,144
पुणे, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर या शहरांमध्ये देशाची 'सिलिकॉन व्हॅली' बनण्याची क्षमता आहे. या शहरांकडे तरुण बुद्धिमत्ता आणि अफाट सामर्थ्य आहे. ही तरुण ऊर्जा तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, संशोधन आणि जागतिक दर्जाचे कौशल्य मिळवण्याकडे वळवली असती, तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते.
5
4
39
1,640
हरयाणातील व्हिडिओ पाहिल्यानंतर मन सुन्न होते. लहान मुलांमध्ये ही हिंसक आणि भयंकर मानसिकता एका रात्रीत तयार झालेली नाही ; ती आपल्या आजूबाजूला कुजत चाललेल्या सामाजिक व्यवस्थेचा परिणाम आहे. पुढची पिढी हाताबाहेर जाण्याआधी लहान मुलांच्या मोबाईल वापरावर कायदेशीर नियंत्रण गरजेचे !
3
249