उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांच्या मातोश्री श्रीमती सावित्री देवी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो
भावपूर्ण श्रद्धांजली!
ॐ शांती. 🙏
1
112
लहान मुलांचे निरागस हास्य आणि त्यांच्या डोळ्यांतील मोठी स्वप्ने हेच आपल्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे खरे प्रतीक आहेत. आजच्या जागतिक बाल दिनानिमित्त सर्व लहानग्यांना खूप खूप शुभेच्छा!
#जागतिकबालदिन #WorldChildrensDay #बालदिन #RamShinde
आपल्या असामान्य जिद्दीने आणि वेगवान धावण्याने संपूर्ण जगात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणारे महान धावपटू 'फ्लाइंग शीख' पद्मश्री मिल्खा सिंग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी गाठलेली यशाची शिखरे आजही देशातील प्रत्येक तरुणाला प्रेरणा देत राहतात.
आपल्या परखड लेखणीतून आणि ओजस्वी वाणीतून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर प्रहार करणारे थोर समाजसुधारक, पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेते प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥
कीर्तनाच्या रंगात न्हाऊन निघत संपूर्ण जगात ज्ञानाचा आणि समतेचा दीप प्रज्वलित करण्याचा संदेश देणारे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या ग्रामविकास व पंचायतराज प्रकोष्ठच्या सहसंयोजक पदी तसेच विविध जिल्ह्यांच्या संयोजक पदी नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
5
376
📍चर्चगेट रेल्वे स्टेशन समोर, मुंबई
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा परिसरातील सुशोभीकरण कामाची पाहणी.
📍 चर्चगेट, मुंबई
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट येथील पुतळ्याच्या आणि परिसराच्या सुशोभीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आज या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची सविस्तर पाहणी केली.
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे (कोल्हे बोरगाव, ता. बिलोली, जि. नांदेड) यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
#DrAjitGopchade #BJP #RajyaSabha #PublicService #RamShinde
2
128
असामान्य धैर्य, अतुलनीय शौर्य आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी असलेल्या झाशीच्या वीरांगना, रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#राणीलक्ष्मीबाई #झाशीचीराणी #RaniLakshmibai #JhansiKiRani #RamShinde
8
232
थोर समाजसेवक, विचारवंत आणि राष्ट्रनिर्माणासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे एकनाथजी रानडे (टिमटाळा, जि. अमरावती) यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#EknathjiRanade #VivekanandaRockMemorial #RamShinde
1
124
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांनी गुड गव्हर्नन्स (सुशासन) प्रकोष्ठाच्या प्रदेश संयोजक, प्रदेश सहसंयोजक, विभागीय सहसंयोजक तसेच विविध विषयतज्ज्ञ पदांवरील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
📍 विधानभवन, मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समन्वय समिती, दादर (चैत्यभूमी) व्यवस्थापक समितीने भेट घेऊन ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.
📍 विधानभवन, मुंबई
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२६ च्या कामकाजाचे नियोजन करण्यासाठी विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली.
#MaharashtraLegislature #WinterSession2026 #VidhanParishad #MaharashtraPolitics #RamShinde
📍 विधानभवन, मुंबई
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२६ च्या नियोजनासाठी विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली.
यावेळी हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
#WinterSession2026 #MaharashtraLegislature #VidhanParishad #RamShinde
📍 विधानभवन, मुंबई
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर नवनिर्वाचित झालेले डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी भेट घेतली.
त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#PratapsinhPatil #MarathwadaGraduatesConstituency #MLC #RamShinde
8
242
📍 विधानभवन, मुंबई
विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार श्री. किरण रामराव सरनाईक यांनी भेट घेतली.
यावेळी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
#KiranSarnaik #AmravatiTeachersConstituency
6
206
📍 विधानभवन, मुंबई
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडून आलेले श्री. कौस्तुभ गावडे यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार श्री. अमित गोरखे उपस्थित होते.
5
246































