
News & Social Media Handling Contact : [email protected]
Maharashtra
Joined August 2024
- Tweets475
- Following2.3K
- Followers2.1K
- Likes4.2K
जरांगे च्या दसरा मेळाव्याकडे समाजाने फिरवली पाठ..!
नारायणगडाचा राजकीय वापर होत असल्यामुळे समाज नाराज असल्याचं बोलल्या जात आहे.
दसरा मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी सगळे प्रयत्न करून देखील जनतेचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
प्रदर्शन कीस लीये है..?
प्रदर्शन तो बस बहाणा है, असली मकसद कुछ अलग है
CJP देश को नेपाल और बांगलादेश बनाना चाहती है.
RisingStar MediaTech retweeted
देश मे सरकार के विरुद्ध जो भी प्रदर्शन होगा मुसलमान सबसे आगे खडा मिलेगा,
सरकार तो बदल सकते नही, उखाडने की कोशिश हमेशा करेंगे ये लोग.
मनोज जरांगे आणि त्यांच्या काही समर्थकांकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्यांवरून महाराष्ट्रात अस्थिरता व अशांततेची परिस्थिती निर्माण होण्याची गंभीर शक्यता दिसून येत आहे.
पुढील आंदोलनांना परवानगी देताना प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी.
@CPMumbaiPolice
RisingStar MediaTech retweeted
एकंदरीत सांगायचं झालं तर या सगळ्याचा सार असा निघतो की
सरकार आता कोलायच्या तयारीत आहे..
दिशा सालियन रेप आणि हत्या प्रकरण पोलिसांना आणि आरोपीना फार जड जाईल असं चित्र दिसतंय.
तत्कालीन सरकारच्या दबावाखाली पोलीस प्रशासनाने तपासात प्रचंड हेरफेर केल्याचे स्पष्ट होत आहे.
#DishaSalianCase #Maharashtra #MVA #Police
सरकारच्या निर्णयाविरोधत जनतेला रस्त्यावर उतरण्याचं आवाहन करणारा हा आमदार सध्या सत्तेत आहे.
मंत्रीपदाचे डोहाळे लागलेत बांगर ला..
सेनेला सत्तेत राहणं पचणी पडत नसेल तर राजीनामे देऊन मोकळे व्हा.
सोयी-सुविधा, मंत्रिपदं घेऊन आगाऊ शहाणपणा शिकवण्याचे धंदे बंद करा.
@Shivsenaofc
RisingStar MediaTech retweeted
मनोज जरांगे यांच्या निकटवर्तीय मंडळींनी आणि सख्या मेहुण्याने हायवा घेतले आणि वाळू उपसा करत असल्याचे आरोप पूर्वीपासून होत आलेत.
नुकतेच महाराष्ट्र शासनानाने गौण खनिज चोरी प्रतिबंध कायदा कडक केल्याने तसेच, वाळू चोरी कहा दंड 10 पट वाढविल्याने जरांगे यांच्या टोळीचे कंबरडे मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@cbawankule
RTI कार्यकर्ते आणि स्वयं घोषित पत्रकारांनी अधिकाऱ्यांना कॉल करून नियम शिकवणे, अगदी क्षुल्लक कारणांवरून विभागाच्या बादनामीच्या धमक्या देणे हा व्यवसाय सुरू केला आहे.
कार्यालयीन कामकाज करताना प्रत्येक गोष्टीची नोंद करने आणि एवढ्या बारीक गोष्टी बघणे शक्य नसतं हे समजून घ्यायला हवं.
जरांगे समाजाचा नेता आहे,
जरांगे च्या पाठीशी समाज आहे.
मग
नरेंद्र पाटलाचा उपयोग तरी काय...?
फक्त अधिकारी आणि सरकार सरकार वर ताशेरे ओढण्यासाठी यांना आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्ष बनवलं आहे का..?
@Dev_Fadnavis @RaviDadaChavan
आमदार सुरेश धस यांची ऑडिओ क्लिप प्रचंड viral होत आहे,
जनतेने आमदार निवडून दिलेत की गँगस्टर हेच कळायला मार्ग नाही,
एवढी प्रचंड शिवीगाळ आणि दमदाटी एक आमदार करतो म्हणजे कहर.
सौजन्य : लोकार्थ
जरांगेचा संपूर्ण मुद्दा आणि सरकार वर केलेले आरोप एका खोट्या प्रकरणाच्या आधारावर केलेले आहेत.
स्वतःला कुणबी सिद्ध करण्यासाठी जुन्या नोंदीचे चुकीचे भाषांतर करून जात पडताळणी करण्याचा प्रयत्न फसला आणि त्यामुळे पद गेलं.
सत्यता जाणीवपूर्वक लपवून जरांगे मंत्र्यांना शिव्या देत सुटलाय.
CJP का असली चेहरा..
BJP के मंत्री का इस्टीफा चाहिये मगर कॉँग्रेस और आम आदमी पार्टी के मंत्रीयो का नही.
Deepke is real Bastard
There are serious questions surrounding Abhijit Deepke's statements about the meeting.
His version of events has been disputed and has caused confusion among the protesters.
#CJP #ShittyCockroaches #Delhi
जय हरी विठ्ठल 🙏
देह-भान विसरून विठुरायाच्या नाम गजरात तल्लीन आनंदोत्सव साजरा करणारे आपले जवान..!
#Wari #Warkari #Army #IndianArmedForces #Maharashtra
RisingStar MediaTech retweeted
स्वयं शंकर,
श्री गोवर्धनमठ-पुरी पिठाधीश श्रीमद जगतगुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाभाग...
आपको प्राकट्य महोत्सव की शुभकामनाए 💐💐💐💐
जय जगन्नाथ 🙏🙏🙏
India is showing the world that good healthcare doesn't have to be expensive.
Even bloggers from the USA are now saying this on camera after seeing it for themselves.
India makes its healthcare policies for its people, focusing on affordable treatment and better access for everyone. Millions of people benefit from quality medical care at a fraction of the cost seen in many other countries.
When people from around the world start recognizing India's healthcare system, it's clear that policies made for the people can make a real difference.
@narendramodi @Dev_Fadnavis
जनता की भावना और रोष सरकार क्यु समझ नही पा रही है..?
देश को हर साल २२ लाख करोड का क्रूड ऑइल खरीदना पड राहा है तो उसका पैसा टॅक्स से ही तो आ राहा है, कोई नेता अपने जेब से थोडी दे राहा है...
तो इथेनॉल की जबरदस्ती क्यु..?
पैसा बचाने के चक्कर मे सरकार क्यु जनता को लूट रही है..?
@narendramodi @nitin_gadkari @HardeepSPuri
20 मिलियन फॉलोअर्स वाली कॉकरोच पार्टी को धरणा प्रदर्शन के लीये 20 लोग भी नही मिल रहे..!
अभिजीत दिपके लोगो से कर राहा अपील.
#CJP #News #Delhi #CocrochJantaParty #FlopShow
महाराष्ट्राला अतिशय कर्तव्यदक्ष उद्योग मंत्री लाभले यात काही शंका नाही.
उद्योग मंत्र्यांचे नवीन उद्योग बघा,
नाशिक अपक्ष उमेदवाराची पळवापळवी करण्यासाठी विमान पाठवताय साहेब..
@samant_uday

