रायभान औटी (@Raybhan_Auti) header
रायभान औटी (@Raybhan_Auti) profile picture

Social worker

Parner
Joined May 2017
Photo by रायभान औटी (@Raybhan_Auti)Photo by रायभान औटी (@Raybhan_Auti)Photo by रायभान औटी (@Raybhan_Auti)Photo by रायभान औटी (@Raybhan_Auti)Photo by रायभान औटी (@Raybhan_Auti)Photo by रायभान औटी (@Raybhan_Auti)Photo by रायभान औटी (@Raybhan_Auti)Photo by रायभान औटी (@Raybhan_Auti)Photo by रायभान औटी (@Raybhan_Auti)Photo by रायभान औटी (@Raybhan_Auti)
धन्यवाद दादा.. @AjitPawarSpeaks @Nilesh_LankeMLA
1
158
आज सर्वांचे status पाहून सिंधूताईचं एक वाक्य आठवलं या महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागत बाबा!!! #सिंधुताईसपकाळ #सिंधुताई #सिंधुताई_सपकाळ #ʀɪᴩ
कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल आज मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला हा सन्मान भेटला ही खुप मोठी गोष्ट आहे. हे सगळे शक्य झाले माझ्यावरती प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेमुळे व सहकारी
194
212
28
3,905
रायभान औटी retweeted
ज्येष्ठ नेते श्री. राधाकृष्ण विखे-पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा. पांडुरंगाच्या कृपेने त्यांना उत्तम आणि दीर्घायु मिळो, हीच प्रार्थना ! @RVikhePatil
1
2
1
23
रायभान औटी retweeted
राळेगण सिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक आदरणीय अण्णा हजारे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. याप्रसंगी अण्णांसोबत मतदारसंघातील दुष्काळाची समस्या व लोकपाल विषयी चर्चा झाली. अण्णांनी माझ्या साडेचार वर्षाच्या आमदारकीच्या कार्याची दखल घेऊन कौतुकाची थाप दिली व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
12
1
141
रायभान औटी retweeted
माझे आई-वडील हे माझ्या संस्काराचे विद्यापीठ आहेत. या आदरणीय विद्यापीठाच्या आशीर्वादाने माझ्या दिवसाची नेहमी सुरुवात होते व यातून जनसामान्यांसाठी लढण्याची ऊर्जा मिळते. #आदरणीय_काका_काकी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ #Ahmednagar
9
45
3
433
रायभान औटी retweeted
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार संग्राम जगताप यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर झाली. संग्राम जगताप यांना मनपूर्वक शुभेच्छा! चला परिवर्तन घडवूयात... #परिवर्तनपर्व #LokSabhaElections2019 @NCPspeaks
31
114
6
1,089
रायभान औटी retweeted
अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जि. प. सदस्य @RohitPawarSpeak यांनी आमदार अरुणकाका जगताप यांची भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणुक संदर्भात चर्चा केली. आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या नेतृत्वाखाली आघाडीचा उमेदवार निवडून देण्याचा सर्व मान्यवरांनी मानस व्यक्त केला.
5
23
168
रायभान औटी retweeted
आज जन्मदिनी मला भरभरून प्रेम देणारे, शुभेच्छा देणारे कार्यकर्ते, पदाधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर यांचा मी आभारी आहे. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करणार्‍या असंख्य दात्यांचेही मी आभार व्यक्त करतो. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
175
280
22
3,296
Happy Birthday to Pawar Saheb We always learning from you & we must stay with ur blessings ! I pray for healthy future ! #HappyBirthdaySharadPawar @PawarSpeaks @sangrambhaiya @NcpAhmednagar @NCPspeaks
2
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या सर्व मराठा बांधवांना मानाचा मुजरा!!🚩 मराठा आरक्षणाचे श्रेय माझ्या बलिदान दिलेल्या बांधवांनाच!!🚩 @MarathaOrg @SanjivBhorPatil @RtMaratha
1
रायभान औटी retweeted
*भगिनी किशोरी काकडेची आत्महत्या सर्व मराठा तरुणांच्या बलिदानाची परिसीमा: चिंताजनक--* _*आत्महत्यांचे सत्र थांबविणे हा प्राधान्याचा विषय समजून कृती करु:*_ स्मृ.किशोरी बबन काकडे, वय.१६वर्षे, रा.कापुरवाडी,... facebook.com/sanjiv.bhor/pos…
2
19
1
54
रायभान औटी retweeted
सालाबादप्रमाणे होणाऱ्या प्रेरणा प्रतिष्ठाण आयोजित दहीहंडी उत्सवात आपण सर्वजण जे माझ्यावर नेहमी प्रेम दाखवता ते पाहून मला नेहमीच धन्य झाल्यासारखं वाटतं. समस्त नगरकरांचं माझ्यावरचं हे प्रेम, विश्वास मी माझ्या प्रामाणिक कामाची पावती समजतो आणि हीच माझी खरी संपत्ती आहे. #ahmednagar
1
10
136
रायभान औटी retweeted
#जाहीर_निषेध 'माझा राजीनामा मागणारे हे मराठे कोण? या एकाही भडव्याने मला मतदान दिले नाही!' असे उद्गगार करणाऱ्या पारनेरचे आमदार विजय औटी चा जाहीर निषेध! यांची जागा आता यांना दाखवायलाच हवी! #एकमराठालाखमराठा
1
24
79
मराठा समाजाला उद्देश्युन भडवा शब्द वापरणारा मराठयांच्या जीवावर निवडुन आलेला आमदार. २०१९ला मतं मागायला आमच्याकडेच याल परत. मराठ्यांनी आता विचारपुर्वक मतदान करायची खरी गरज.ह्यांची जागा दाखवुन देणं गरजेचे आहे. शिवसैनिक इतके लाचार झालेत का आता🤔 कि एका शब्दानेही निषेध व्यक्त करत नाही
9
34
2
73