सुरज आंबेलकर🇮🇳 (@SAmbelkar) header
सुरज आंबेलकर🇮🇳 (@SAmbelkar) profile picture

।।माझा श्वास मराठी।।माझा ध्यास मराठी || दैवत छत्रपती शिवाजी महाराज. #राजसमर्थक #दुर्गप्रेमी #भटकंती #कोकणी #रत्नागिरी

स्वर्गाहून सुंदर ते आमचं कोकण
Joined July 2018
Photo by सुरज आंबेलकर🇮🇳 (@SAmbelkar)Photo by सुरज आंबेलकर🇮🇳 (@SAmbelkar)Photo by सुरज आंबेलकर🇮🇳 (@SAmbelkar)Photo by सुरज आंबेलकर🇮🇳 (@SAmbelkar)Photo by सुरज आंबेलकर🇮🇳 (@SAmbelkar)Photo by सुरज आंबेलकर🇮🇳 (@SAmbelkar)Photo by सुरज आंबेलकर🇮🇳 (@SAmbelkar)Photo by सुरज आंबेलकर🇮🇳 (@SAmbelkar)Photo by सुरज आंबेलकर🇮🇳 (@SAmbelkar)Photo by सुरज आंबेलकर🇮🇳 (@SAmbelkar)
देवगड हापूस...!!! कोणाला हवा असेल तर नक्की संपर्क करा... #मराठीउद्योजक #मराठीव्यवसायिक #mango #ratnagiri
113
65
5
604
56,050
आज परळ रेल्वे स्टेशनं वर चक्क छट पूजेचं गाणं वाजवलं जात होत... जेव्हा आमचे महाराष्ट्र दिन,गणपती, दसरा, शिमगा, होळी, शिवजयंती उत्सव असतात तेव्हा काही स्टेशनवर गाणी वाजवता तर काही स्टेशनवर वाजवत पण नाही.. छटपूजा हा काय महाराष्ट्राचा सण नाहीय महाराष्ट्रात गाणी वाजवायला. #chhatpooja
12
32
7
76
7,435
मुंबई महानगरपालिका रस्त्यावर पांढऱ्या रंगाचे सकाळी मारलेले पट्टे संध्याकाळी गायब होतात... कोणत्या दर्जाचा भ्रष्टाचार करत असेल भाजपा... #bmc @mybmc
1
44
हा संदेश फक्त बिमारू राज्यातील लोकांसाठी आहे.. मराठी अभिनेत्री एक पण नाहीय का? हिंदी कोणासाठी आणि कशासाठी वापरता आहात..? भाजपला ह्यासाठीचं मुंबई महानगरपालिकेत सत्ता हवी होती..मराठी भाषा संपवायची आहे.
This quoted post is unavailable.
19
एका चुकीच्या धोरणामुळे संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त होऊ शकतो! २०२२ मध्ये भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश होता. २०२६ मध्ये, तब्बल एका दशकानंतर भारताला पहिल्यांदाच साखर आयात करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. अवघ्या दोन महिन्यांत साखरेच्या किमती ४०% वाढल्या आहेत.
1
31
लाकूड तोड्याने कर्जतच्या जंगलात 32 हजार पेक्षा अधिक झाडांची कत्तल केली आहे... असो हिंदुत्ववादी सरकार आहे वाचा आणि शांत बसा.. #जंगल #वृक्षतोड #bjp #bhimashankar
1
4
76
आंबोळगड समुद्रकिनारा संपूर्ण vlog. youtu.be/033LmeSZzy8?si=9_bu…
1
3
73
२०१४ पासून भाजप सत्तेमध्ये आहे. प्रत्येक वर्षी गणपतीत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन देणारी भाजपची मंडळी रवींद्र चव्हाण, नितेश राणे , आणि नितीन गडकरी दरवर्षी लोकांना चुत्या बनवण्यात यशस्वी झालेत. #ganpati
1
3
54
ज्यांना साधी irctc ची वेब साईट चालवता येत नाहीय ते देश चालवायची गोष्ट करत आहेत ... आधी वेबसाईट नीट करा . high लोड करून तिकीट सर्व एजेंट लोकांना विका. मस्त धंदा चालवला आहे रेल्वेने. @IRCTCofficial @AshwiniVaishnaw @Central_Railway @WesternRly @RailMinIndia @RailwaySeva
1
3
159
1800-266-1515 टाटा टेलि. बिजिनेस सर्व्हिसचा हा क्रमांक आहे ह्यावर कॉल केल्यावर फक्त हे लोक सांगता आम्ही फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्येच बोलू तुम्ही मराठी नाही बोलू शकत आम्हाला मराठी बोलायला बंदी आहे. @TataCompanies @TataTeleBiz
38
मतदानावेळी भाजपला मराठी, छत्रपती आठवतात पण मतदान झाल्यावर तुम्ही कोण आमचे मतदार युपी बिहारीं आहेत.. हे सरकार परप्रांतीय लोकांचं आहे... असो, पैसे घ्या आणि भाजपला मतदानं करा.. बाकी मराठीचे खरे मारेकरी भाजप आणि देवेंद्र फडणवीस आहेत.. जो मराठीला विरोध करील टो आपला नाहीच...
1
28
मनाला होई, तुझ्या असण्याचा भास.... स्वप्नातही दिसे, तुझ्या आठवणींची रास... #सुरजआंबेलकर #फक्ततू @TUSHARKHARE14
37
काँग्रेस सरकारच्या काळात महागाई वाढली म्हणून वाजपेजी बैलगाडीने संसदेत पोचले होते... आज पेट्रोल-डिझेल, गॅस एवढं महाग झालाय त्यावर विरोधी पक्ष एकदम शांत आहे. भाजप नको म्हणून आम्ही महाराष्ट्रात ३१ खासदार महविकास आघाडीचे निवडून दिले होते. हे बाडगूळ कधी व्यक्त होणार ह्यावर? #महागाई
2
24
मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी झालेल्या या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली. हा इतिहास प्रत्येक मराठी माणसाने जाणून घ्यायलाच हवा. जय महाराष्ट्र! 🚩 #संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रदिन #जयमहाराष्ट्र #मराठीइतिहास #Mumbai #Maharashtra
40
203
2,710
हापूस आंबा नैसर्गिकरित्या पिकायला ६/७ दिवस लागतात..
आंबा. हापूस. कोकणाचा अभिमान. एक महिन्यापूर्वी आम्ही ४ आणले, पूर्ण पिकलेले त्यापैकी मुलांनी २ खाल्ले, शंका आली म्हणून २ तसेच ठेवले ते वाळलेल्या गवतात तसेच बॉक्स मध्ये ठेवले आज एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला ते आंबे शेतकऱ्याकडून खरेदीदार व्यापारी, वाहतूक, विक्री करणारा घाऊक व्यापारी आणि किरकोळ विक्रेता असा प्रवास कमीत कमी आठ दिवसांचा तोडणीनंतर आज एक महिना आठ दिवस झाले आंबे सडले नाहीत फक्त सुरकुतले! असे काय आहे की ते सडत नाहीत ते calcium carbide ने तर पिकवले नाहीत? शक्यता जास्त! हे रसायन भयानक आहे, त्याच्या वापरावर बंदी आहे!! सर्वच हापूस आंबे असे नसतील नैसर्गिकरित्या पिकवलेलेही असतील पण रसायनांनी पिकविल्याचे काय? ही calcium carbide बंदी अमलबजावणी करून आपल्या नैसर्गिक आंबे मिळण्यासाठी एफडीए आहे त्यांचे आयुक्त आहेत!!! ( मी आयुक्त, FDA असताना त्याविरुद्ध कठोर कारवाया केल्या होत्या) आणि आपल्या ताटात कोणते आंबे येताहेत? रंग आहे. सुगंध नाही. चव नाही. एकसारखे पिवळे. आतून कच्चे. वरून पिकलेले. ही निसर्गाची किमया नाही. ही रसायनांची करामत आहे. शेतकरी दोषी? नाही. मधले दलाल? कदाचित. पण सर्वात मोठा दोष— नियंत्रण यंत्रणेचा. Food Safety and Standards Act 2006 आहे. बंदी आहे. नियम आहेत. कागदावर. प्रत्यक्षात? बाजारात calcium carbide मोकाट. ग्राहकांच्या पोटात. मुलांच्या शरीरात. आणि महाराष्ट्रात? Food and Drug Administration Maharashtra झोपेत. आयुक्त कुठे? फाइलमध्ये. वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे सचिव? बैठकांमध्ये. मंत्री? घोषणांमध्ये. कारवाई? नसल्यासारखी. तपासणी? नावालाच. जप्ती? दिसत नाही. ग्राहक फसतो. आरोग्य धोक्यात. आणि सिस्टीम? मूक. हा प्रश्न केवळ आंब्याचा नाही. हा प्रश्न प्रशासनाच्या प्रामाणिकपणाचा आहे. काय हवं? कडक अंमलबजावणी. आकस्मिक धाडी. कार्बाइडने पिकविलेले आंबे हद्दपार शून्य सहनशीलता. दोषींवर फौजदारी कारवाई. नाहीतर— हापूस राहणार फक्त नावात. आणि आपल्या ताटात येणार रंगीत, निर्जीव, रासायनिक फसवणूक. …आणि विकतचे दुखणे!!! -महेश झगडे
2
74
देवगड हापूस आंबा.. @Pnayan3 @Kokanchi_Rani @TUSHARKHARE14
1
7
1
16
794
लिहून ठेवा ह्यात सुद्धा अनेक अधिकारी पैसे छापणार आणि स्वतःची घरं भरणार बाकी नियमाची अंमलबजावणी होणार नाहीय.. कारण अंमलबजावणी झालीच तर मोठया प्रमाणात मराठी न येणार ह्यांचा मतदार आहे...
येत्या १ मे पासून रिक्षा व टॅक्सी चालकांना #मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, संबंधितांची मराठी लिहिता, वाचता येण्याबाबतची पडताळणी केली जाणार आहे. मराठीचे ज्ञान नसलेल्या आणि नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार असून, नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल. राज्यात अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही, तसेच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. वास्तव्याच्या ठिकाणची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे जितके आवश्यक, तितकेच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणेही महत्त्वाचे आहे – मंत्री सरनाईक #मराठीभाषा #महाराष्ट्र #रिक्षाचालक #टॅक्सीचालक #परवाना @PratapSarnaik
2
65
मुळात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे इथं.. मागच्या लोकसभेला भाजपची सत्ता काठावर आली होती आता सत्ता ठीकवायची असेल तर संख्या वाढवून विरोधकांचे मतदार संघ फोडून नव्याने मतदार संघ उभारणार.. म्हणजे पुन्हा बहुमत मिळवायला मार्ग मोकळा.. 👍🏻
५४८ खासदार काम करून थकले म्हणून आता लोकसभेची संख्या ८५० करण्यात येत आहे. हे सगळे आपल्या कररूपी पैशातूनच होणार आहे. ज्या राज्यांनी १९७१ पासून लोकसंख्या नियंत्रित ठेवली, शिक्षण-आरोग्यावर भर दिला आणि देशाच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदान दिले, त्यांना आता मतदारसंख्येच्या नावाखाली कमी प्रतिनिधित्व मिळणार आहे. वस्तुस्थिती अशी आहे: ➡️ एकूण खासदार: ८५० ➡️ साधे बहुमत: ४२५ बिमारू राज्यांचा प्रस्तावित वाटा (वाढीव आकडेवारीनुसार): - उत्तर प्रदेश: १४३ • बिहार: ७९ • मध्य प्रदेश: ५२ • राजस्थान: ५० • झारखंड: २४ • छत्तीसगड: १९ • उत्तराखंड: ७ एकूण बिमारू खासदार: ३७४ फक्त या गटाला साध्या बहुमतापासून ५१ खासदार कमी आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ किंवा कर्नाटकमधून ५०-६० खासदार मिळवणे यांना फार कष्टाचे ठरणार नाही. थोडे प्रलोभन, निधीचे आश्वासन किंवा राजकीय समझोता — आणि बहुमत पूर्ण. प्रगत राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण केल्यामुळे त्यांचा प्रमाणात वाटा कमी होईल. ज्या राज्यांनी उच्च जन्मदर कायम ठेवला, त्यांना अधिक खासदार आणि त्यानुसार अधिक केंद्रीय निधी, अधिक राजकीय वजन मिळेल. महाराष्ट्र (सध्या ४८ जागा) आणि दक्षिण भारतातील राज्ये ज्यांनी जबाबदारीने विकास केला, त्यांना आता प्रगतीची किंमत चुकवावी लागेल. निधी वाटपातही “आखाडता हात” घेण्याची शक्यता स्पष्ट आहे. बंगाल, तामिळनाडू, केरळसारख्या राज्यांना जिथे भाजपला सरळ बहुमत मिळत नाही, तिथे नियम बदलण्यात येत आहेत. लोकसंख्येच्या आधारे सत्ता केंद्रित करण्याचा हा थेट परिणाम आहे. महाराष्ट्रात आज विरोधी आवाज जवळपास नाही. सगळे पक्ष आणि नेते यात दलाली करत आहेत. परिणामी, प्रगत राज्ये शांतपणे आपल्या प्रतिनिधित्व आणि भविष्यातील निधीचा वाटा गमावत आहेत. ही केवळ आकडेवारी नाही. ही राजकीय शक्तीचा दीर्घकालीन पुनर्वितरण आहे, ज्यात लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या राज्यांना शिक्षा मिळते आणि उच्च लोकसंख्येच्या राज्यांना बक्षीस. महाराष्ट्राने याकडे दुर्लक्ष केले तर उद्या आपल्या करपैशाचा, विकासाचा आणि राजकीय वजनाचा मोठा भाग इतरत्र वळवला जाईल. आकडे बोलतात. आणि ते सांगत आहेत की, प्रगती करणाऱ्या राज्यांना आता कमी प्रतिनिधित्व आणि कमी निधी मिळेल. #DelimitationDisaster #Delimitation
29
राज साहेब म्हणेज काळाच्या पुढचा धोका ओळखणारे रसायन आहेत. राज साहेब आपल्याला प्रत्येक भाषणात ओरडून सांगत होते.. गाफिल राहू नका. आता रेल्वे मंत्री सांगत आहेत कोकणं रेल्वेला नवीन मार्ग भेटणार आहे. कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या ह्या जोगेश्वरी वरून सुठून पनवेल मार्गे कोकणात जातील. १/४
1
1
51
बरं खरी सुरवात इथून होतेयं उरलेल्या सर्व मराठी माणसाला मुंबईतून संपवायचं.. आता तुम्हांला ह्यात राजकारण वाटेल पण कालांतराने नक्कीच समजेल. पालिका निवडणुकीत राज साहेब म्हणाले होते मुंबईमधील उरलेला मराठी माणूस ह्यांना संपवायचा आहे.२/४
1
1
11
आमच्याकडे सर्वोत्तम दर्जाचे रत्नागिरी आणि देवगड हापूस भेटेल.. आजच ऑर्डर करा... #Mangoes #Hapus #organic #freshfruits #हापूस #देवगड #रत्नागिरी
1
55