Sameer Pawar (@Sameer_Pawar) profile picture
India, mumbai.
Joined June 2011
Photo by Sameer Pawar (@Sameer_Pawar)Photo by Sameer Pawar (@Sameer_Pawar)Photo by Sameer Pawar (@Sameer_Pawar)Photo by Sameer Pawar (@Sameer_Pawar)Photo by Sameer Pawar (@Sameer_Pawar)Photo by Sameer Pawar (@Sameer_Pawar)Photo by Sameer Pawar (@Sameer_Pawar)Photo by Sameer Pawar (@Sameer_Pawar)Photo by Sameer Pawar (@Sameer_Pawar)Photo by Sameer Pawar (@Sameer_Pawar)
Replying to @IRCTCofficial
@IRCTCofficial Website is not working, trains not showing for valid routes.
9
Replying to @JioHotstar
@JioHotstar app is not working. No search bar,watch history, TV content. Only Home and sport option showing. Looks like you didn't give Diwali gifts to your employees 😛
1
86
Replying to @KonkanRailway
@KonkanRailway received message train 12051 of 20th August has been cancelled but same has been not showing in your letter kindly confirmed the same
1
31
Replying to @mybmcWardRS
@mybmcWardRS काहीही काम न करता हि तक्रार क्लोज्ड केलेली आहे, कृपया नमूद करावे तक्रार का क्लोज्ड केली.
This Post is from a suspended account. Learn more
6
Replying to @mybmcWardRS
@mybmcWardRS @mybmc कृपया दोन रोडच्या मधील चर डांबराने भरून टाकावी. तक्रार क्रमांक : 0723092058
1
47
Replying to @mybmcWardRS
@mybmcWardRS @mybmc अजून आपले उत्तर मिळालेले नाही.
Replying to @mybmcWardRS
@mybmcWardRS @mybmc कांदिवली, चारकोप सेक्टर -१, बँक ऑफ महाराष्ट्र बस स्टॉप जवळ असलेल्या पंजाब नॅशनल बँक ने कोणत्या अधिकारा खाली हा बोर्ड BMC रोडवर लावला आहे, हा सार्वजनिक रोड आहे लवकरात लवकर कारवाही करण्यात यावी.
1
1
37

4
1
1
7
163
Replying to @mumbaitraffic
@mumbaitraffic why so much traffic at bkc? No one here to handle the traffic
1
27
Replying to @RailwaySeva
@RailwaySeva @drmmumbaicr @IRCTCofficial pathetic service , no one is care about train 01064 train. Its almost 6hrs 15 min delayed still on one is attending the issue, secondly train is partially cancelled from Thane to LTT without intimation. @AshwiniVaishnaw worst management.
13
Replying to @drmmumbaicr
@drmmumbaicr @RailwaySeva @RailMinIndia @AshwiniVaishnaw Train 01064 is delayed almost 5+ hrs , all behind trains are passed but our train is halted at Pen since 2.30 am.What is the issue no announcement at all.What is the logic passed behind train and stand already delyed trains
1
30
Replying to @drmmumbaicr
@drmmumbaicr Train no 01064 train is almost 5hrs late its now halted at Pen since last 1hr 30min. Other trains are passed from beside track but our train is not moving no announcement what it's the problem. PNR number 4316680873.
39
Replying to @RailwaySeva
@RailwaySeva @RailMinIndia @AshwiniVaishnaw Why are you running holiday special train when you are not able to manage it, train is almost 4:30hrs late. Train no 01064. PNR 4316680873. And its cancelled without intimation
1
1
51
Replying to @mybmcWardRS
@mybmcWardRS @mybmc @bmcmumbai तक्रार करून २ महिने झाले, कोणतेही काम न करता तक्रार बंद केली तक्रार का बंद केली याचे कारण अजून पर्यंत दिलेले नाही आहे,@Yogeshsagar09आपण यात लक्ष द्यावे निव्वळ भोंगळ कारभार सुरु आहे
Replying to @mybmc
@mybmc @mybmcWardRS तक्रार क्रमांक 0723006403 कोणतेही काम न करता क्लोज केलेली आहे, याचे कारण कळविण्यात यावे कोणत्या कारणस्तव ही तक्रार क्लोज केली.@maha_governor @CMOMaharashtra @bmcmumbai
15
Replying to @mybmc
@mybmc @mybmcWardRS तक्रार क्रमांक 0723006403 कोणतेही काम न करता क्लोज केलेली आहे, याचे कारण कळविण्यात यावे कोणत्या कारणस्तव ही तक्रार क्लोज केली.@maha_governor @CMOMaharashtra @bmcmumbai
Replying to @mybmcWardRS
@mybmcWardRS आपणास कळविण्यात येत आहे कि आमच्या गल्लीचे रोड काम झाल्यावर पूर्वी शाळेजवळ असलेले स्पीड ब्रेकर हे काढले पण पुन्हा बसविले नाही, स्पीडब्रेकर चा बोर्ड तसाच आहे पण स्पीड ब्रेकर नाही सध्या इथे वेगाने वाहतूक होत आहे तरी त्वरित स्पीड ब्रेकर बसवावे तक्रार क्रमांक: 0723006403
2
1
77
Replying to @mybmc
@mybmc @mybmcWardRS अजून पर्यंत येथे कोणतेही स्पीड ब्रेकर चे काम सुरु झालेले नाही आहे, कृपया लवकरात लवकर काम सुरु करावे कोणतीही जीवितहानी होण्या आधी.
This Post is from a suspended account. Learn more
1
13
Replying to @mybmcWardRS
@mybmcWardRS आपणास कळविण्यात येत आहे कि आमच्या गल्लीचे रोड काम झाल्यावर पूर्वी शाळेजवळ असलेले स्पीड ब्रेकर हे काढले पण पुन्हा बसविले नाही, स्पीडब्रेकर चा बोर्ड तसाच आहे पण स्पीड ब्रेकर नाही सध्या इथे वेगाने वाहतूक होत आहे तरी त्वरित स्पीड ब्रेकर बसवावे तक्रार क्रमांक: 0723006403
1
1
98
Replying to @ThaneCollector
@ThaneCollector @CMOMaharashtra @DGPMaharashtra वारंवार @ThaneCityPolice @ThaneTraffic यांना तक्रारी बाबत विचारले असता अजून पर्यंत कोणतेही उत्तर मिळालेले नाही आहे, जेवढी तत्परता चूक नसताना फाईन मारताना दाखवली जाते तेवढी तत्परता उत्तर देताना नाही आहे.
Replying to @ThaneTraffic
@ThaneTraffic @ThaneCityPolice मला अजूनही यावर समाधानकारक उत्तर मिळालेले नाही आहे, व्हिडीओ मध्ये सगळं स्पष्ट दिसत आहे सिग्नल कुठे ही तोडलेला नाही आहे. लवकरात लवकर हे चलान रद्द करावे.
1
42

Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice @ThaneTraffic नागरिकांची लूट करायची हा तुमचा मूळ हेतू आहे का, सर्व्हिस रोड वरून हिरवा सिग्नल सुरु झाल्यावर मेन रोडला कनेक्ट करून जर पुढे गेलो तर सिग्नल कसा तोडला.सर्व्हिस रोड ला कोणताही सिग्नल नाही मग मेन रोडचा सिग्नल पाळला जातो हे ट्राफिक पोलीस यांना माहित नाही
1
67